MPSC सामान्य विज्ञान सराव प्रश्नसंच 1 mpsc question paper 2020 mpsc combine question papers with answers pdf mpsc question paper 2018 pdf mpsc mains question paper analysis pdf mpsc paper pattern
MPSC सामान्य विज्ञान सराव प्रश्नसंच 1
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
1) ग्लुकोजचा द्रवणांक …… इतका आहे.
1) 150⁰c✅✅
2) – 150⁰c
3)-218⁰c
4)218.4⁰c
2) अतिशय परिणामकारक बुरशीनाशक बोर्डोमिश्रण हे …. आणि …. पासून तयार करतात.
1) लाईम आणि सल्फर
2) लाईम आणि सोडियम
3) काॅपर सल्फेट आणि लाईम✅✅
4)काॅपर सल्फेट आणि वेटेबल सल्फर
3) ब्रास हा मिश्र खालीलपैकी कोणत्या घटकानी बनलेला असतो ?
1) काॅपर 80% + झिंक 10% + टिन 10%
2) काॅपर 80% + झिंक 20 %✅✅
3) काॅपर 80% + टीन 20 %
4) काॅपर 90 % + टीन 10 %
4)प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्त्वावर आधारित आहे ?
अ. प्रकाशाच्या परावर्तनाचे तत्वावर
ब. प्रकाशाच्या अपवर्तनाचे तत्वावर
क. प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाचे तत्वावर
ड. प्रकाशाच्या अपस्करण तत्वावरपर्यायी उत्तरे
1) अ, ब आणि क
2) फक्त क
3) ब आणि ड ✅✅
4) फक्त ड
5)कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होताना …. वायूचे बुडबुडे धातूच्या पृष्ठभागावर जमा झाल्यामुळे कॅल्शियम पाण्यावर तरंगते.
1) हायड्रोजन✅✅
2) ऑक्सिजन
3) कार्बन डायाॅक्साइड
4) अमोनिया
6) विद्युत दिव्यामध्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय वायूंचे मिश्रण भरलेले असते, कारण :
1) टंगस्टन धातूच्या कुंडलाचे ऑक्सिडेशन होऊ देत नाहीत.✅✅
2) टंगस्टन धातूच्या कुंडलाचा द्रवणांक वाढवितात.
3)निष्क्रिय वायू विपूल व स्वस्त असतात.
4) प्रकाशाची तीव्रता वाढविण्यास मदत करतात.
7) खालीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्यास ‘ फूल्स गोल्ड ‘ ( मुर्खांचे सोने ) असे म्हणतात.
1) हेमाटाईट
2) मॅग्नाटाईट
3) सायडेरेईट
4) पायराईट ✅✅
8) C7H5NO3S हे खालीलपैकी कोणाचे रासायनिक सूत्र आहे.
1) सेल्यूलोज
2) सुक्रोज
3) सॅकॅरिन ✅✅
4) ग्लुटेन
9) सल्फर ट्रायऑक्साईडच्या उत्पादनासाठी…… चा उत्प्रेरक म्हणून उपयोग करतात .
1) व्हॅनॅडिअम पेंटाॅक्साईड ✅✅
2) मॅगेनीज डायऑक्साईड
3) कॅल्शियम कार्बोनेट
4) सिल्व्हर नायट्रेट
10) पृथ्वीवरील महासागर व किनारी परिसंस्था यांनी खेचून घेतलेला ….. हा वायू ‘ ब्लू कार्बन ‘ या नावाने ओळखला जातो.
1) नायट्रोजन
2) ऑक्सिजन
3) कार्बन डायऑक्साईड✅✅
4) हायड्रोजन
Science Notes:
- 4G टेक्नोलॉजी संपूर्ण माहिती
- मायक्रो सोलर डोम आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये
- जगातील पहिला सोलार महामार्ग फ्रान्सने बनवला
- अणुबाँब तयार करणे प्रक्रिया माहिती
- रडार तंत्रज्ञान व उपयोग
- आगकाड्या तयार करण्याची प्रक्रिया माहिती
- लायगो गुरुत्वीय लहरी शोधक यंत्रे माहिती
- भारतीय कंपनी करणार चंद्रावर स्वारी
- संगणकाविषयी माहिती भाग
- आधुनिक विज्ञानाचे टप्पे
- जयंत विष्णू नारळीकर भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक
- न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप (एनएसजी):
- एमटीसीआर आहे तरी काय ?
- RRB Group D ऑनलाइन टेस्ट
- विज्ञान क्षेत्रात २०१५ मध्ये लागलेले महत्त्वाचे शोध
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download