मुंबई शहर पोलिस भरती अंतिम निवड यादी-मुंबई शहर पोलिस भरती अंतिम निवड यादी 2022 Download Pdf-Mumbai police bharti antim nivad yadi 2022-Mumbai police recruitment Merit list 2022
मुंबई शहर पोलिस भरती अंतिम निवड यादी 2022 Download Pdf
अंतरिम निवडसूची यादी.
मुंबई पोलीस शिपाई भरती २०१९ च्या अनुषंगाने दिनांक १४/११/२०२९ रोजी पार पडलेल्या लेखी परीक्षेत अंतिम गुणांनुसार ११० या गुणोत्तराप्रमाणे पुढील चायणीकरिता एकूण ११,१८५ उमेदवारांना दिनांक ०६ / १२ / २०२१ ते दिनांक १७/१२/२०२१ या कालावधीमध्ये कागदपत्र पडताळणी/शारिरीक मोजमाप / मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. सदर उमेदवारांची लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणीमध्ये प्राप्त गुणांची रोल नंबर निहाय यादी दिनांक २०/१२/२०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आली असून त्यास अनुसरून प्राप्त आक्षेपाचा विचार करून आवश्यक असल्यास त्यानुसार दुरुस्ती करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस शिपाई यांच्या रिक्त असलेल्या १०७६ पदाची अंतरिम निवडसूची पोलीस शिपाई सेवाप्रदेश नियम-२०१९ मधील तरतूदी तसेच सामान्य प्रशासन विभाग, शासन शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण- १११८/प्र.क्र.३९/१६-अ, दिनांक १९/१२/२०१८ मध्ये नमूद केलेल्या तरतूदीनुसार सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण विचारात घेवून सोबत अंतरिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके, म.रा. मुंबई यांचे पत्र क्रमांक प्रशि/पो शि./ भरती / कार्यपध्दती/७१७/२०१८/२७०१. दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ नुसार”पोलीस शिपाई पदासाठी वयोमर्यादा दिनांक ३०/०९/२०१९ अशी निश्चित करण्यात आलीआहे. तीच कागदपत्र पडताळणीबाबतची तारीख अंतिम असेल. त्यानुसार ज्या उमेदवारांकडे िनांक ३०/०९/२०१९ नंतरणी सक्षम प्राधिकान्यानी अदा केलेली (प्रकल्पग्रस्त / भुकंपग्रस्त/ अशंकालीन / पोलीस पाल्य / गृहरक्षक / खेळाडू/माजी सैनिक / ३० टक्के महिला आरक्षण फ नमूना/नॉनक्रिमिलीअर प्रमाणपत्रे) आहेत त्यांचा सामाजिक/समांतर आरक्षणासाठी विचार करण्यात आलेला नाही, तचापी त्यांच्या गुणवत्तेनुसार खुला / सामजिक आरक्षणामध्ये समावेश होत असल्यास त्यांचा त्या-त्या प्रवर्गामध्ये विचार करण्यात आला आहे. सामाजिक आरक्षण / समांतर आरक्षणनिहाय एकाच गुणावर असणाऱ्या उमेदवारांचा जन्मदिनांकाच्या जेष्ठतेने अंतरिम निवड यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे teligram चॅनल जॉईन करण्यासाठी या बॉक्समध्ये क्लिक करा..
मुंबई पोलीस शिपाई भरती २०१९ च्या पुढील टप्प्याबाबत संबंधित उमेदवारांना आवश्यक असलेल्या सूचना www.mahapolice.gov.in व www.mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल यास्तव संबंधित उमेदवारांनी त्यांचे नोंदणीकृत ई-मेल, भ्रमणध्वनी संदेश वेळोवेळी तपासत रहावे.
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download