महा TAIT परीक्षा संपूर्ण माहिती 2022

महा TAIT परीक्षा संपूर्ण माहिती 2022-महा TAIT परीक्षा माहिती 2022-TAIT Exam Info Pdf Download 2022-TAIT exam sampurna mahiti 2022-MAHA TAIT EXAM DETAILS 2022-tait exam 2022 date maharashtra-

महा TAIT परीक्षा 2022: सर्व उमेदवार महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 ची वाट पाहत होते परंतु आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे आणि महा TAIT परीक्षा दिनांक 2022 महाराष्ट्र महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 1 फेब्रुवारीनंतर होण्याची शक्यता आहे.

 महा TAIT परीक्षा माहिती 2022
महा TAIT परीक्षा संपूर्ण माहिती 2022

महा TAIT परीक्षा संपूर्ण माहिती 2022

  • परीक्षेचे नाव – महाराष्ट्र Tait परीक्षा 2022
  • परीक्षेची तारीख – फेब्रुवारी 2022
  • पात्रता – TET किंवा CET परीक्षा पास
महा TAIT परीक्षा संपूर्ण माहिती 2022

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करीता पात्रता

इयत्ता १ ली ते ८ वी मधील शिक्षक | Maha Tet परीक्षा पास पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मध्ये विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच इयत्ता ९ वी ते १२ वी करिता उक्त नियमावलीत विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता धारण केलेले उमेदवार सदर परीक्षेस पात्र असतील.

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करीता वयोमर्यादा काय आहे

शिक्षक सेवक पदी किमान वयोमर्यादा १८ वर्ष व कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारा करिता ३८ वर्ष व मागास सवर्ग उमेदवारा करिता ४३ वर्ष राहील.

महा TAIT परीक्षेचा आराखडा अभ्यासक्रम

पेपर साठी २ घटक असतात अभियोग्यता व बुद्धिमता व परिक्षा ही एकून २०० प्रश्नांची व २०० गुणांची असेल, म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण देण्यात येईल,

अभियोग्यता 120 प्रश्न 60% प्रश्न

बुद्धिमत्ता 80 प्रश्न 40% प्रश्न

एकूण गुण 200

वेळ- 2 तास

Read more

TAIT परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF डाऊनलोड

TAIT Question Paper 2 Download

TAIT Question Paper 3 Download

View more

महा TAIT परीक्षा संपूर्ण माहिती 2022Download pdf
महा TAIT परीक्षेचा अभ्यासक्रमDownload pdf
महा TAIT परीक्षा पुस्तक यादी Download Pdf
TAIT परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF डाऊनलोडDownload Pdf

About Sayli Bhokre

Check Also

महा TAIT पुस्तक यादी 2022 Pdf Download

महा TAIT पुस्तक यादी 2022 Pdf Download -महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी पुस्तक यादी-यामधील …

महा TAIT परीक्षेचा आराखडा अभ्यासक्रम

महा TAIT परीक्षेचा आराखडा अभ्यासक्रम-महा TAIT परीक्षेचा परीक्षेचा आराखडा व अभ्यासक्रम 2022 Pdf Download–महा TAIT …

Contact Us / Leave a Reply