Talathi Bharti 2020 – 2021 तलाठी भरती महाराष्ट्र तलाठी भरती महाराष्ट्र तलाठी भरती ही महाराष्ट्र राज्यातील सर्वात महत्वाची भरती आहे. बरीच उमेदवार हजर झाले आणि या भरती प्रक्रियेची वाट पाहत होते, निकाल इत्यादी. पण अजूनही राज्यात टक्के रिक्त आहेत आणि पात्र उमेदवारांना अद्याप मिळालेली नाही. त्यांचे काम हे लवकरात लवकर भरावे, जेणेकरून संबंधित तलाठ्यांचा कामाचा भार कमी होईल… खाली दिलेला तपशील काळजीपूर्वक वाचा .. आणि या पृष्ठाला भेट द्या.
संपूर्ण तलाठी भरती माहिती तलाठी भरतीच्या परीक्षेची संपूर्ण माहिती यामध्ये दिलेले आहे EBOOk , पुस्तकांचे PDF, फ्री टेस्ट सिरिज,प्रश्नपत्रिका ताज्या updates, पुस्तक यादी , तलाठी प्रशंपत्रिका videos , व तसेच तलाठी परीक्षा भारती साठी App ची पण माहिती दिले आहे व तलाठि भरतीच्या youtobe चॅनल ला जॉइन व्हा आणि तलाठी भारती साठी महाराष्ट्र बोर्ड पुस्तके व शालेय पुसके उपलब्ध आहेत .
२०१९ मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यापूर्वी २६ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. तर औरंगाबाद, नांदेड, बीड, नंदुरबार, धुळे, अहमदनगर सोलापूर व सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार पदभरतीवर निर्बंध घातले होते. मात्र सदरची भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या मान्यतेनेच सुरु करण्यात आली असल्याने उर्वरित ८ जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या संदर्भात वेगळी भूमिका घेणे उचित होणार नाही.
त्यामुळेच या जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली. त्याच अनुषंगाने ९ सप्टेंबर २०२० रोजी पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले होते. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर रोजी आदेश पारीत करुन एस.ई.बी.सी. आरक्षणास स्थगिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा पेसाक्षेत्राखाली असल्याने नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी १६ नोव्हेंबरला नियुक्ती आदेश पारीत करण्यात आले असल्याचेही थोरात यांनी सांगितले.
Talathi Bharti 2020 – 2021 तलाठी भरती
क्रं | परीक्षेचे नाव | टेस्ट लिंक |
---|---|---|
0 | सर्व तलाठी भरती माहिती | माहिती पहा |
1 | तलाठी परीक्षा Ebook डाउनलोड | डाउनलोड करा |
2 | तलाठी परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड | डाउनलोड करा |
3 | तलाठी ऑनलाइन फ्री टेस्ट सिरिज सोडवा | टेस्ट सोडवा |
4 | तलाठी परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा | डाउनलोड करा |
5 | तलाठी परीक्षा सराव प्रश्नपत्रिका | डाउनलोड करा |
6 | तलाठी परीक्षा जाहिरात / ताज्या अपडेट्स पहा | डाउनलोड करा |
7 | तलाठी परीक्षा पुस्तक यादी डाउनलोड करा | डाउनलोड करा |
8 | तलाठीपरीक्षा PDF नोट्स डाउनलोड करा | डाउनलोड करा |
9 | तलाठी परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण विडियो पहा | विडियो पहा |
10 | तलाठी भरती परीक्षा APP डाउनलोड करा | डाउनलोड करा |
11 | तलाठी ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
12 | तलाठी परीक्षा नोकरी अपडेट APP | डाउनलोड करा |
13 | तलाठी परीक्षा फ्री Live क्लासेस जॉइन करा | जॉइन करा |
14 | तलाठी परीक्षा यूट्यूब चॅनेल जॉइन करा | जॉइन करा |
15 | तलाठी परीक्षा महाराष्ट्र बोर्ड शालेय पुस्तके | डाउनलोड करा |
तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2022 PDF डाउनलोड | Download pdf |
तलाठी भरती अंकगणित विषया बद्दल माहिती | view |
तलाठी भरती बुद्धिमत्ता विषया बद्दल माहिती | view |
तलाठी भरती इंग्रजी विषया बद्दल माहिती | view |
तलाठी भरती मराठी विषया बद्दल माहिती | view |
तलाठीपरीक्षा PDF नोट्स डाउनलोड करा | Download pdf |
तलाठी परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण विडियो पहा | view |
तलाठी परीक्षा पुस्तक यादी डाउनलोड करा | view |
तलाठी परीक्षा ऑनलाइन टेस्ट No.01 | view |
कोरोना मुळे आता तलाठी भरती कधी ? | view |
तलाठी परीक्षा Ebook डाउनलोड PDF | Download pdf |
तलाठी भरती संपूर्ण माहिती | view |
Talathi Bharti 2020 – 2021 तलाठी भरती | view |
तलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहिती | view |
तलाठी भरती 2018 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड | Download pdf |
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड | Download pdf |
तलाठी भरती 2020 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड | Download pdf |
तलाठी भरती 2017 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड | Download pdf |
तलाठी भरती 2016 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड | Download pdf |
तलाठी भरती 2015 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड | Download pdf |
तलाठी भरती 2014 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड | Download pdf |
तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2013 डाउनलोड PDF | Download pdf |
तलाठी भरती प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड | Download pdf |
तलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहिती | Download pdf |
Akola Talathi Result Selection List Cut Off PDF | Download pdf |
Pune Dist Talathi Result PDF Download Now 2020 | Download pdf |
तलाठी भरती निकाल नाशिक 2019 pdf डाऊनलोड | Download pdf |
Hingoli Talathi Result 2019 Download Now | Download pdf |
नांदेड तलाठी निकाल 2019 | Download pdf |
Ahmednagar Talathi Result 2019 | Download pdf |
Practice Que Papers स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न पत्रिका | Download pdf |
स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न पत्रिका | Download pdf |
Sindudurg Talathi Result 2019 Download Pdf Now | Download pdf |
Parbhani Talathi Result and Selection list | Download pdf |
Beed Talathi Result Download PDF | Download Pdf |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download