कोरोना मुळे आता तलाठी भरती कधी ? तलाठी भरती नियुक्ती रखडली, कोरोना मुळे आता तलाठी भरती कधी ? … जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तपासणीही झाल्याने आता काही दिवसात आपल्याला नियुक्तीचे आदेश …
कोरोना मुळे आता तलाठी भरती कधी ?
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
कोरोना मुळे आता तलाठी भरती कधी ? मित्रांनो, सध्या कोरोना प्रादुर्भाव मुळे सर्व भरती प्रक्रिया स्थगित आहेत. महाराष्ट्रातील अनेक तरुण तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु सध्याची परिस्थिती बघता सर्वाना प्रश्न पडला आहे कि तलाठी भरती होणार का ? आणि कधी होणार? यात एक नवीन म्हणजे, काल (४ मे २०२०) रोजी प्रकाशित एका बातमी नुसार सध्या शासनाने आरोग्य, द्रव्य आणि अत्यावश्यक भरती सोडून अन्य सर्व भरती प्रक्रियांना व अनेक योजनांना स्थिगिती दिली आहे. या मागचा उद्देश म्हणजे शासनाकडे सध्या महसूल कमी आहे. कोरोना मुळे शासनाचे आर्थिक गणित बिघडले आहे. या बातमी नुसार भरती पुढील आदेश मिळे पर्यंत स्थगित असल्याचे समजते.
तरी वरील सर्व बाबींचा विचार करता सध्या तलाठी भरती सुरु होणे कठीण आहे. तरी आपण दिवाळी च्या जवळपास चांगल्या बातमीची अपेक्षा करू शकतो. या संदर्भातील पुढील माहिती आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच. तसेच अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, सिल्याबस, मागील वर्षीचे प्रश्नसंच आणि इतर सर्व माहिती आम्ही खाली दिलेली आहे.
कोरोना मुळे आता तलाठी भरती कधी ?
राज्यात तलाठ्यांची 12 हजार 636 पदे आहेत. त्यापैकी 10 हजार 340 कार्यरत आहे. ग्रामीण भागातील शेती व संबंधित प्रश्न सोडवण्याची तलाठ्यांकडे जबाबदारी आहे. दोन ते चार गावांचा एक सजा असतो. एका सजाला एक तलाठी याप्रमाणे दोन ते चार गावांचा कारभार एक तलाठी सांभाळतो. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या कामाची माहिती पुरवण्याचे कामही तलाठी करीत आहेत. शासनाच्या नवीन योजना गाव पातळीवर राबवण्याचे काम त्यांनाच करावे लागते. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे कामदेखील तलाठ्यांकडे येणार आहे.
महसूल मंडळावर कामाचा ताण वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी सातबारा, आठ अ उताऱ्यांची (Satbara 8 A Utara) कामे रखडलीत. सातबारा उताऱ्याचे संगणकीकरण अंतिम टप्प्यात आहे. त्यात अनेक तांत्रिक अडचणी येतात. शासनाकडून येणाऱ्या नवीन काही योजना महसूलकडून राबवण्यात येतात. मात्र पदे रिक्त असल्याने एकाकडे तीन-चार सजांचा अतिरिक्त कारभार आहे. त्यांना काम करणे कठीण झाले आहे. तीन वर्षांपूर्वी राज्यात 3 हजार 165 सजांची निर्मिती झाली आहे.
कोरोना मुळे आता तलाठी भरती कधी ?
सन 2016 ते 2019 दरम्यानच्या चार वर्षांत ही पदे भरायची होती. सरकारने पदांना मंजुरी न दिल्याने पद भरती होऊ शकली नाही. तलाठ्यांना अतिरिक्त गावांचा कारभार सांभाळावा लागत आहे. साहजिकच कामकाजात अडचणी येत आहेत. शासनाकडून येणाऱ्या योजना तलाठ्यांशिवाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. पदे रिक्त असल्याने विविध योजनांची कामे संथ गतीने सुरू आहे. परिमाणी, सात बारा उताऱ्याच्या संगणकीकृत नोंदी आणि विविध दाखले रखडल्याने गावगाडा ठप्प आहे.
तीन वर्षांपासून पदभरती ठप्प
राज्यात वाढती लोकसंख्या आणि वाढत्या नागरीकरणाच्या अनुषंगाने महसूल विभागाच्या कामात झालेली वाढ लक्षात घेता शासनाने राज्यात नव्याने 3 हजार 165 नवीन तलाठे सज्जे निर्माण केले आहेत. नव्या पदाच्या निर्मितीमुळे मनुष्यबळ वाढून कामकाजातील अडचणी सुटण्यास मदत होणार आहे. त्यात
3165 पदांना मंजुरी दिली. दरवर्षी 20 टक्केप्रमाणे पदभरती करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र तीन वर्षांपासून पदभरती झालेली नाही.
राज्यातील तलाठी
$ तलाठी संख्या : 12 हजार 636
* कार्यरत तलाठी : 10 हजार 340
* रिक्त पदे : 2 हजार 296
दृष्टिक्षेपात आकडे
* नव्याने तयार झालेले सजे : 3 हजार 165 $ नवीन सजेसाठी तलाठी पदे : 3 हजार 165
* नवीन मंडलाधिकारी पदे : 528
मंडलाधिकारी पदे
* एकूण पदे : 2106
* रिक्त पदे :190
क्रं | परीक्षेचे नाव | टेस्ट लिंक |
---|---|---|
0 | सर्व तलाठी भरती माहिती | माहिती पहा |
1 | तलाठी परीक्षा Ebook डाउनलोड | डाउनलोड करा |
2 | तलाठी परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड | डाउनलोड करा |
3 | तलाठी ऑनलाइन फ्री टेस्ट सिरिज सोडवा | टेस्ट सोडवा |
4 | तलाठी परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा | डाउनलोड करा |
5 | तलाठी परीक्षा सराव प्रश्नपत्रिका | डाउनलोड करा |
6 | तलाठी परीक्षा जाहिरात / ताज्या अपडेट्स पहा | डाउनलोड करा |
7 | तलाठी परीक्षा पुस्तक यादी डाउनलोड करा | डाउनलोड करा |
8 | तलाठीपरीक्षा PDF नोट्स डाउनलोड करा | डाउनलोड करा |
9 | तलाठी परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण विडियो पहा | विडियो पहा |
10 | तलाठी भरती परीक्षा APP डाउनलोड करा | डाउनलोड करा |
11 | तलाठी ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
12 | तलाठी परीक्षा नोकरी अपडेट APP | डाउनलोड करा |
13 | तलाठी परीक्षा फ्री Live क्लासेस जॉइन करा | जॉइन करा |
14 | तलाठी परीक्षा यूट्यूब चॅनेल जॉइन करा | जॉइन करा |
15 | तलाठी परीक्षा महाराष्ट्र बोर्ड शालेय पुस्तके | डाउनलोड करा |
तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2022 PDF डाउनलोड | Download pdf |
तलाठी भरती अंकगणित विषया बद्दल माहिती | view |
तलाठी भरती बुद्धिमत्ता विषया बद्दल माहिती | view |
तलाठी भरती इंग्रजी विषया बद्दल माहिती | view |
तलाठी भरती मराठी विषया बद्दल माहिती | view |
तलाठीपरीक्षा PDF नोट्स डाउनलोड करा | Download pdf |
तलाठी परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण विडियो पहा | view |
तलाठी परीक्षा पुस्तक यादी डाउनलोड करा | view |
तलाठी परीक्षा ऑनलाइन टेस्ट No.01 | view |
कोरोना मुळे आता तलाठी भरती कधी ? | view |
तलाठी परीक्षा Ebook डाउनलोड PDF | Download pdf |
तलाठी भरती संपूर्ण माहिती | view |
Talathi Bharti 2020 – 2021 तलाठी भरती | view |
तलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहिती | view |
तलाठी भरती 2018 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड | Download pdf |
तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड | Download pdf |
तलाठी भरती 2020 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड | Download pdf |
तलाठी भरती 2017 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड | Download pdf |
तलाठी भरती 2016 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड | Download pdf |
तलाठी भरती 2015 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड | Download pdf |
तलाठी भरती 2014 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड | Download pdf |
तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2013 डाउनलोड PDF | Download pdf |
तलाठी भरती प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड | Download pdf |
तलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहिती | Download pdf |
Akola Talathi Result Selection List Cut Off PDF | Download pdf |
Pune Dist Talathi Result PDF Download Now 2020 | Download pdf |
तलाठी भरती निकाल नाशिक 2019 pdf डाऊनलोड | Download pdf |
Hingoli Talathi Result 2019 Download Now | Download pdf |
नांदेड तलाठी निकाल 2019 | Download pdf |
Ahmednagar Talathi Result 2019 | Download pdf |
Practice Que Papers स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न पत्रिका | Download pdf |
स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न पत्रिका | Download pdf |
Sindudurg Talathi Result 2019 Download Pdf Now | Download pdf |
Parbhani Talathi Result and Selection list | Download pdf |
Beed Talathi Result Download PDF | Download Pdf |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download