वनरक्षक भरती पात्रता संपूर्ण माहिती 2022

वनरक्षक भरती पात्रता संपूर्ण माहिती 2022-परीक्षेच्या पात्रतेच्या अटी म्हणजे नियम आणि अटींचा संच आहे ज्यांचे उमेदवारांनी परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी पालन करणे आवश्यक आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने हे पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत. MPSC वन सेवा पात्रता निकषांबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा.वनरक्षक भरती पात्रता संपूर्ण माहिती 2022 pdf dwonload,वनरक्षक भरती शारीरिक पात्रता 2022,वनरक्षक भरती महाराष्ट्र 2022,Forest guard eligibility 2022 pdf download,Vanrakshak patrata sampurna mahiti 2022 forest guard salary maharashtra 7th pay commission forest guard salary in maharashtra forest guard Maharashtra forest guard eligibility forest guard vacancy forest guard vacancy 2022 forest guard recruitment 2022 forest guard eligibility criteria forest guard and ranger recruitment 2022 forest guard exam information Pdf 2022 forest guard recruitment 2022 pdf

वनरक्षक भरती पात्रता संपूर्ण माहिती 2022
Vanrakshak patrata sampurna mahiti 2022

शैक्षणिक पात्रता :

१. उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.

२. अनुसूचीत जमाती वर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.

३. माजी सैनिक माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.

४. नलवाांया हयात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन कर्मचा याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमयदा :

१. उमेदवार हा ऑनलाइन अर्ज भरायच्या अंतिम तारखेस १८ वयापेक्षा कमी वयाचा नसावा व २५ वाया पेक्षा जास्त वयाचा नसावा.

शारीरिक पात्रता :

(अ) उमेदवाराने खालीलमाणे उंची, छाती व वजन निकष पूर्ण केलेले असावे..

वनरक्षक भरती पात्रता संपूर्ण माहिती 2022

शारीरिक माप –

पुरुष :

किमान उंची (से.मी.) – १६३

छातीचा घेर न फुगवता (से.मी.) – ७९

फुगवून (से.मी.) – ८४

स्त्री:

किमान उंची (से.मी.) – १५०

शारीरिक पात्रता :

(ब) अनुसूिचत जमातीमधील उमेदवारासाठी खालीलमाण :

वनरक्षक भरती अभ्यासक्रम/ परीक्षा पॅटर्न Pdf Download 2022Download pdf
वनरक्षक भरती पात्रता संपूर्ण माहिती 2022Download Pdf
वनरक्षक भरती परीक्षा पुस्तक यादी 2022Download pdf

शारीरिक माप

पुरुष :

किमान उंची (से.मी.) – १५२.५

छातीचा घेर न फुगवता (से.मी.) – ७९

फुगवून (से.मी.) – ८४

स्त्री:

किमान उंची (सेमी) १४५

वेतनेणी :- ६ वा वेतन आयोग ५२०० रु ते २०२००रु, ग्रेड पे. १८००रु.

वनरक्षक भरती पात्रता संपूर्ण माहिती 2022 pdf dwonload

वनरक्षक भरती शारीरिक पात्रता 2022

वनरक्षक भरती महाराष्ट्र 2022-

Forest guard eligibility 2022 pdf download

About Sayli Bhokre

Check Also

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे आतुरता आगमनाचीपुण्यातील सुप्रसिद्ध गणपती मंडळ ह्या वर्षी …

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर, Jilha Parishad …

Dr. Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022

Dr.Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड (Dr. Babasaheb Ambedkar …

Contact Us / Leave a Reply