आरोग्य विभाग गट क व ड परीक्षा जुलै महिन्यात नियोजित – शासन निर्णय, Arogya Vibhag Group C & D Exam Tentetive Date – July 2022
आरोग्य विभाग गट क व ड परीक्षा जुलै महिन्यात
आरोग्य भरती परीक्षा आता राज्य सरकार पुन्हा घेणार आहे. त्याच्या तारखा लवकरात लवकर जाहीर केल्या जातील, अशी घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशी याबाबत चर्चा झाल्याचं ही टोपेंनी सांगितलं. त्यामुळे आरोग्य भरतीच्या दोन्ही परीक्षा आता पुन्हा होणार हे आता स्पष्ट झालंय.
आरोग्य विभाग भरती परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड
आरोग्य भरती संदर्भात विधानसभेत पोलिसांना सखोल चौकशी करण्यासादर्भत आदेश दिले होते. पोलिसांचा डिटेल अंतिम रिपोर्ट अत्यावश्यक आहे. ड वर्गाचा पेपर तो पूर्ण व्हायरल झाला होता त्यामुळे आम्ही पुन्हा ‘ड’ वर्गाची परीक्षा घेणार आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केली त्यांचं ही मत लक्षात घेतलं आहे. दोन्ही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेण्याचा मंत्री मंडळाचा निर्णय आहे. त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय यामध्ये झाला आहे
तसेच ही आरोग्य विभाग गट क व ड परीक्षा जुलै महिन्यात नियोजित आहे. या परीक्षेसाठी नवीन अर्जदारांना संधी दिली जाणार नाही. जे विद्यार्थी आधीच्या परीक्षेसाठी पात्र होते त्यांनाच ही परीक्षा देता येणार आहे.
आरोग्य विभाग परीक्षा संपूर्ण माहिती
क्रं | परीक्षेचे नाव | टेस्ट लिंक |
1 | आरोग्य विभाग भरती परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
2 | आरोग्य विभाग भरती परीक्षा जाहिरात डाउनलोड करा | डाउनलोड करा |
3 | आरोग्य विभाग भरती परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड | डाउनलोड करा |
4 | आरोग्य विभाग ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
5 | आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा | डाउनलोड करा |
6 | आरोग्य विभाग भरती परीक्षा पात्रता | माहिती पहा |
7 | आरोग्य विभाग भरती नोट्स | माहिती पहा |
8 | आरोग्य विभाग भरती परीक्षा पुस्तक यादी | डाउनलोड करा |
9 | आरोग्य विभाग भरती परीक्षा अभ्यास नियोजन | डाउनलोड करा |
10 | आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्न विडियो पहा | विडियो पहा |
11 | आरोग्य विभाग भरती परीक्षा | डाउनलोड करा |
12 | आरोग्य विभाग ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सिरिज सोडवा |
14 | Arogya Vibhag Group C Driver Answer key 2021 आरोग्य भारती Anserkey Pdf | Download Now |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download