Current affair November 2021 online test 1-Current affair test Question paper 2021-Current affair test-2021 current affairs
- ब्रिटनच्या वर्की फाउंडेशन या संस्थेच्या मते, शिक्षकांची कार्यक्षमता आणि शिक्षकांच्या स्थितीच्या बाबतीत भारताला मिळालेला क्रमांक कितवा आहे
उत्तर :- सहावा
- या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या शासन परिषदेचे 206 वे सत्र 1 ते 4 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पार पडणार
उत्तर :- आंतर-संसदीय संघ (IPU)
- ही संस्था आणि जे.डी. सेंटर ऑफ आर्ट्स या संस्थांनी भारताच्या आदिवासीबहुल भागातली आदिवासी कला व परंपरा याविषयी संशोधन कार्य आणि मानववंशशास्त्र अभ्यास करण्यात सहकार्यासाठी सामंजस्य करार केला
उत्तर :- भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED)
- केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 ऑक्टोबरला आरोग्य व औषध या क्षेत्रात सहकार्यासाठी भारताचा या देशासोबतच्या सामंजस्य कराराला मान्यता दिली
उत्तर :- कंबोडिया.
Current affair November 2021 online test 1
- ‘अॅन्युअल स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट’ (ASER) सर्वेक्षण याच्यानुसार, वर्ष 2018-2020 या काळात शालेय विद्यार्थ्यांमध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होण्यामध्ये आघाडीवर असलेले राज्य
उत्तर :- पश्चिम बंगाल
- पब्लिक अफेयर्स सेंटर या संस्थेच्या ‘पब्लिक अफेयर्स इंडेक्स-2020’ याच्यानुसार, मोठ्या राज्यांमध्ये देशातला सर्वोत्कृष्ट शासित राज्य कोणते
उत्तर :- केरळ.
- ‘पब्लिक अफेयर्स इंडेक्स-2020’ याच्यानुसार, छोट्या राज्यांमध्ये देशातला सर्वोत्कृष्ट शासित राज्य
उत्तर :- गोवा
- ‘पब्लिक अफेयर्स इंडेक्स-2020’ याच्यानुसार, देशातला सर्वोत्कृष्ट शासित केंद्रशासित प्रदेश
उत्तर :- चंदिगड.
- वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालेल्या भारतीय हवाई दलातल्या प्रथम महिला SSC अधिकारी
उत्तर :- नविंग कमांडर (निवृत्त) डॉ. विजयालक्ष्मी रामान
- इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया (ESSCI) याचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी
उत्तर :- पी.व्ही.जी. मेनोन.
- या राज्य सरकारने सर्व विभागांना राज्य सरकारच्या ‘नेडू-नेडू’ उपक्रमाच्या अंतर्गत ऊर्जा संवर्धन व ऊर्जा कार्यक्षमता कार्यक्रम समाविष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत
उत्तर :- आंध्रप्रदेश.
- या ठिकाणी शेतकर्यांना गटात सहभागी होण्यासाठी सरकारची मदत मिळवून देण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पहिल्या 2,601 ‘रयथु वेदिका’ यांचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते उद्घाटन झाले
उत्तर :- कोडाकांडला, जिल्हा जनगाव.
- 6 वी लडाख स्वायत्त टेकडी विकास परिषद आणि लेह सामान्य परिषद याचे नवीन मुख्य कार्यकारी सल्लागार आणि अध्यक्ष
उत्तर :- ताशी ग्याल्टसन
- _____ लोकसेवा आयोगाने राज्य नागरी आणि संबंधित सेवा परीक्षेत प्रवेश मिळविण्यासाठी केल्या जाणाऱ्या अर्जामध्ये लिंग वर्गामध्ये ‘ट्रान्सजेंडर’ हा नवा पर्याय सादर केला आहे
उत्तर :- आसाम
- भारतीय रिझर्व्ह बँक या जनजागृती मोहिमेच्या परिणामांचे मूल्यांकन करणार आहे, जे जनतेला सुरक्षित बँकिंग आणि वित्तीय पद्धतींबद्दल जागृत करण्यासाठी 14 भाषांमध्ये राबविण्यात आले होते
उत्तर :- ‘RBI कहता है’
- देशातल्या 43 प्रादेशिक ग्रामीण बँकांना (RRB) भांडवल पुरविण्यासाठी भारत सरकारने इतका निधी मंजूर केला आहे, जो त्यांना भांडवलाची किमान 9 टक्क्यांची मर्यादा पूर्ण करण्यात मदत देणार
उत्तर :- 670 कोटी रुपये
- नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन कार्यक्रमाच्या अंतर्गत ही पेमेंट बँक सर्वात मोठी अधिग्रहित बँक बनली
उत्तर :- पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड
- 1 नोव्हेंबर रोजी पूर्व फिलीपिन्समध्ये आलेला श्रेणी-5 चे चक्रीवादळ
उत्तर :- गोनी
- पंजाबी समुदायाच्या सन्मानार्थ या शहरातल्या ‘101 अॅव्हेन्यू’ मार्गाला ‘पंजाब अॅव्हेन्यू’ हे नाव देण्यात आले
उत्तर :- न्यूयॉर्क सिटी, अमेरिका
- UNESCO आणि या देशाच्यावतीने 9 आणि 10 डिसेंबर 2020 रोजी ‘जागतिक पत्र स्वातंत्र्य परिषद 2020’ आयोजित केली जाणार आहे
उत्तर :- नेदरलँड
- 3 नोव्हेंबर 2020 रोजी सर्व राज्ये वा केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामीण पाणीपुरवठा प्रभारी मंत्र्यांसमवेत जलशक्ती मंत्रालयाचा हा विभाग एक आभासी परिषद आयोजित करणार आहे
उत्तर :- राष्ट्रीय जल जीवन अभियान
- परवडणाऱ्या किंमतीचे फ्युल सेल-ग्रेड हायड्रोजन निर्मिती करण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या संस्थेनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन सोबत करार केला
उत्तर :- भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू.
- 31 ऑक्टोबर 2020 रोजी निधन झालेले तमिळनाडू सरकारचे कृषिमंत्री
उत्तर :- आर. दुराईकन्नू.
- एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एलायन्स एअर एव्हिएशन लिमिटेडचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी
उत्तर:- हरप्रीत ए डी सिंग