Current affair November 2021 online test 1

Current affair November 2021 online test 1-Current affair test Question paper 2021-Current affair test-2021 current affairs

  • ब्रिटनच्या वर्की फाउंडेशन या संस्थेच्या मते, शिक्षकांची कार्यक्षमता आणि शिक्षकांच्या स्थितीच्या बाबतीत भारताला मिळालेला क्रमांक कितवा आहे                                                   

उत्तर :- सहावा

  • या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या शासन परिषदेचे 206 वे सत्र 1 ते 4 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पार पडणार

उत्तर :- आंतर-संसदीय संघ (IPU)

  • ही संस्था आणि जे.डी. सेंटर ऑफ आर्ट्स या संस्थांनी भारताच्या आदिवासीबहुल भागातली आदिवासी कला व परंपरा याविषयी संशोधन कार्य आणि मानववंशशास्त्र अभ्यास करण्यात सहकार्यासाठी सामंजस्य करार केला

उत्तर :-  भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED)

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 ऑक्टोबरला आरोग्य व औषध या क्षेत्रात सहकार्यासाठी भारताचा या देशासोबतच्या सामंजस्य कराराला मान्यता दिली

उत्तर :-  कंबोडिया.

Current affair November 2021 online test 1

Current affair November 2021 online test 1

  • ‘अॅन्युअल स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट’ (ASER) सर्वेक्षण याच्यानुसार, वर्ष 2018-2020 या काळात शालेय विद्यार्थ्यांमध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होण्यामध्ये आघाडीवर असलेले राज्य

उत्तर :- पश्चिम बंगाल

  • पब्लिक अफेयर्स सेंटर या संस्थेच्या ‘पब्लिक अफेयर्स इंडेक्स-2020’ याच्यानुसार, मोठ्या राज्यांमध्ये देशातला सर्वोत्कृष्ट शासित राज्य कोणते

उत्तर :- केरळ.

  • ‘पब्लिक अफेयर्स इंडेक्स-2020’ याच्यानुसार, छोट्या राज्यांमध्ये देशातला सर्वोत्कृष्ट शासित राज्य

उत्तर :- गोवा

  • ‘पब्लिक अफेयर्स इंडेक्स-2020’ याच्यानुसार, देशातला सर्वोत्कृष्ट शासित केंद्रशासित प्रदेश

उत्तर :- चंदिगड.

  • वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालेल्या भारतीय हवाई दलातल्या प्रथम महिला SSC अधिकारी

 उत्तर :- नविंग कमांडर (निवृत्त) डॉ. विजयालक्ष्मी रामान

  • इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया (ESSCI) याचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी

उत्तर :- पी.व्ही.जी. मेनोन.

  • या राज्य सरकारने सर्व विभागांना राज्य सरकारच्या ‘नेडू-नेडू’ उपक्रमाच्या अंतर्गत ऊर्जा संवर्धन व ऊर्जा कार्यक्षमता कार्यक्रम समाविष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत

उत्तर :- आंध्रप्रदेश.

  • या ठिकाणी शेतकर्‍यांना गटात सहभागी होण्यासाठी सरकारची मदत मिळवून देण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पहिल्या 2,601 ‘रयथु वेदिका’ यांचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते उद्घाटन झाले

उत्तर :-  कोडाकांडला, जिल्हा जनगाव.

  • 6 वी लडाख स्वायत्त टेकडी विकास परिषद आणि लेह सामान्य परिषद याचे नवीन मुख्य कार्यकारी सल्लागार आणि अध्यक्ष

उत्तर :-  ताशी ग्याल्टसन

  • _____ लोकसेवा आयोगाने राज्य नागरी आणि संबंधित सेवा परीक्षेत प्रवेश मिळविण्यासाठी केल्या जाणाऱ्या अर्जामध्ये लिंग वर्गामध्ये ‘ट्रान्सजेंडर’ हा नवा पर्याय सादर केला आहे

उत्तर :- आसाम

  • भारतीय रिझर्व्ह बँक या जनजागृती मोहिमेच्या परिणामांचे मूल्यांकन करणार आहे, जे जनतेला सुरक्षित बँकिंग आणि वित्तीय पद्धतींबद्दल जागृत करण्यासाठी 14 भाषांमध्ये राबविण्यात आले होते

उत्तर :-  ‘RBI कहता है’

  • देशातल्या 43 प्रादेशिक ग्रामीण बँकांना (RRB) भांडवल पुरविण्यासाठी भारत सरकारने इतका निधी मंजूर केला आहे, जो त्यांना भांडवलाची किमान 9 टक्क्यांची मर्यादा पूर्ण करण्यात मदत देणार

उत्तर :-  670 कोटी रुपये

  • नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन कार्यक्रमाच्या अंतर्गत ही पेमेंट बँक सर्वात मोठी अधिग्रहित बँक बनली

उत्तर :-  पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड

  • 1 नोव्हेंबर रोजी पूर्व फिलीपिन्समध्ये आलेला श्रेणी-5 चे चक्रीवादळ

  उत्तर :-  गोनी

  • पंजाबी समुदायाच्या सन्मानार्थ या शहरातल्या ‘101 अॅव्हेन्यू’ मार्गाला ‘पंजाब अॅव्हेन्यू’ हे नाव देण्यात आले

उत्तर :-  न्यूयॉर्क सिटी, अमेरिका

  • UNESCO आणि या देशाच्यावतीने 9 आणि 10 डिसेंबर 2020 रोजी ‘जागतिक पत्र स्वातंत्र्य परिषद 2020’ आयोजित केली जाणार आहे

उत्तर :-  नेदरलँड

  • 3 नोव्हेंबर 2020 रोजी सर्व राज्ये वा केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामीण पाणीपुरवठा प्रभारी मंत्र्यांसमवेत जलशक्ती मंत्रालयाचा हा विभाग एक आभासी परिषद आयोजित करणार आहे

उत्तर :-  राष्ट्रीय जल जीवन अभियान

  • परवडणाऱ्या किंमतीचे फ्युल सेल-ग्रेड हायड्रोजन निर्मिती करण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या संस्थेनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन सोबत करार केला

उत्तर :-  भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू.

  • 31 ऑक्टोबर 2020 रोजी निधन झालेले तमिळनाडू सरकारचे कृषिमंत्री

उत्तर :-  आर. दुराईकन्नू.

  • एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एलायन्स एअर एव्हिएशन लिमिटेडचे   नवे मुख्य कार्यकारी अधिकारी

उत्तर:-  हरप्रीत ए डी सिंग

About Sayli Bhokre

Check Also

Current affair November 2021 online test-9

Current affair November 2021 online test-9- Current affair 2021 test Question paper-9-Current affair test Question …

Current affair November 2021 online test-10

Current affair November 2021 online test-10-Current affair 2021 test Question paper-10-Current affair test Question paper …

Current affair November 2021 online test-8

Current affair November 2021 online test-8- Current affair 2021 test Question paper-8-Current affair test Question …

Contact Us / Leave a Reply