Current affair November 2021 online test-10-Current affair 2021 test Question paper-10-Current affair test Question paper 2021-Current affair test-2021 current affairs
- 2020-2021 च्या योजनेच्या कालावधीसह प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा (PMKVY 3.0) प्रारंभ 15 जानेवारी 2021 रोजी देशभरातल्या सर्व राज्यांमधल्या निवडक ____ जिल्ह्यांमध्ये केला गेला
उत्तर :- 600.
- भारतातले पहिले राज्य, जिथे उच्च माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमात ‘गंगा संवर्धन आणि जल प्रदूषण निर्मूलन’ हा विषय शिकविला जाणार आहे
उत्तर :- उत्तरप्रदेश.
- कोविड-19 महामारीच्या काळात खासगी शाळांना ऑनलाईन निधी पुरविणारे देशातले पहिले राज्य कोणते
उत्तर :- छत्तीसगड.
- ‘खेलो इंडिया आइस हॉकी स्पर्धा 2021’ यांचे आयोजन स्थळ कोणते
उत्तर :- चिकटना, कारगिल, लडाख.
- महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाचे नवनियुक्त सचिव म्हणून कोणी पदभार स्विकारली
उत्तर :- तुकाराम मुंढे
- _____ याला परकीय मालकीची मर्यादा 74 टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय सरकारकडून मान्यता मिळाली
उत्तर :- एअरटेल पेमेंट्स बँक.
- ______ या संस्थेने “इनोव्हेशन पोर्टल” विकसित केले
उत्तर :- नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन (NIF) – इंडिया.

Current affair November 2021 online test-10
- CSIR-NISCAIR आणि CSIR-NISTADS यांच्या विलीनीकरणामधून स्थापना करण्यात आलेली वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेची (CSIR) नवीन संस्था
उत्तर :- CSIR-नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्च (राष्ट्रीय विज्ञान दळणवळण व धोरण संशोधन संस्था) (CSIR-NIScPR, नवी दिल्ली).
- ई-प्रशासनासाठी “स्कोच चॅलेंजर अवॉर्ड” याचा विजेता कोण
उत्तर :- आदिवासी कल्याण मंत्रालय.
- कोची येथील नौदल तळाचा बेस डेपो, ज्याला 2020-21 या वर्षासाठी एर्नाकुलम जिल्ह्यासाठी ‘वनमित्र पुरस्कार’ प्राप्त झाला
उत्तर :- INS वेंदुरुथी.
- अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजिन (AAPI) संस्थेचे अध्यक्ष, ज्यांना भारत सरकारतर्फे वैद्यकीय क्षेत्रासाठी देण्यात आलेल्या ‘प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 2020’ प्रदान करण्यात आला
उत्तर :- डॉ सुधाकर जोन्नलगड्डा.
- ‘कुंजनना’ कादंबरीचे लेखक कोण आहेत
उत्तर :- के. आर. विश्वनाथन.
- संत कवी तिरुवल्लुवर यांच्या सन्मानार्थ या राज्याने 15 जानेवारी 2021 रोजी तिरुवल्लुवर दिन साजरा केला
उत्तर :- तामिळनाडू.
- मकर संक्रांती सण _____ राज्यात ‘पतंगांचा सण’ म्हणून साजरा केला जात आहे
उत्तर :- गुजरात.
- या राज्यात, लोक संक्रांती सणाच्या तिसर्या दिवशी ‘कनुमा’ (गायीचा सण) साजरे करतात
उत्तर :- तेलंगणा.
- या राज्याच्या वन विभागाने कोकण किनारपट्टीवरील 1575 हेक्टर खारफुटी भूमी क्षेत्र ‘भारतीय वन कायदा, 1927’ याच्या कलम 20 अन्वये ‘राखीव वन’ म्हणून घोषित केले
उत्तर :- महाराष्ट्र.
- कोणत्या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) नव्या ‘रॅपिड अॅक्शन फोर्स’ (RAF) तुकडीचे परिसर उभारले जाणार आहे
उत्तर :- भद्रावती, जिल्हा शिवमोगा, कर्नाटक.
- 15 जानेवारी रोजी ____ शहरातल्या जलहल्ली एअरफोर्स स्टेशन येथे वार्षिक TETTRA (टेक्निकल टाइप ट्रेनिंग) परिषद आयोजित केली गेली
उत्तर :- बेंगळुरू (कर्नाटक).
- 15 जानेवारी रोजी भारत आणि ____ देशाने माहिती व दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी सामंजस्य करार केला
उत्तर :- जपान.
- अमेरिकेच्या माघारानंतर, _____ देशाने ‘ओपन स्काईज’ करारातून माघार घेत असल्याची घोषणा केली
उत्तर :- रशिया.
- बेंगळुरू येथे 03 ते 05 फेब्रुवारी 2021 या कालावधीत आयोजित केल्या जाणाऱ्या, जगातले पहिले हायब्रिड (भौतिक तसेच आभासी माध्यमातून भरविलेले) प्रदर्शन ठरणाऱ्या ‘एरो इंडिया 2021’ कार्यक्रमाची संकल्पना
उत्तर :- “रनवे टू ए बिलियन ऑपर्चुनिटीज”.
- स्वच्छ इंधन वापरण्याचे फायदे या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघ (PCRA) यांनी आयोजित केलेली 16 जानेवारी पासून सुरू झालेली एक महिन्याची जनजागृती मोहीम
उत्तर :- ‘सक्षम’.
- _______ टॅग मिळवलेली भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालये आता विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) सहीत परदेशात आपला परिसर स्थापन करण्यास सक्षम असणार
उत्तर :- इंस्टीट्यूट ऑफ एमिनेन्स (IOE).
- 2021 या वर्षासाठी संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषद (UNHRC) याचे अध्यक्ष कोण आहेत
उत्तर :- नजात शामीम खान (फिजी देशाचे राजदूत).
- प्रतिष्ठित “चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन” सन्मान प्राप्त केलेली व्यक्ती कोण आहेत
उत्तर :- अमरेश कुमार चौधरी (मुख्य नियंत्रक).