Current affair November 2021 online test-11

Current affair November 2021 online test-11-Current affair 2021 test Question paper-11-Current affair test Question paper 2021-Current affair test-2021 current affairs

  • आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाने जाहीर केलेल्या ‘गॅझप्रॉम ब्रिलियन्सी प्राईज 2021’ या पुरस्काराचा विजेता

उत्तर :-   निहाल सरीन (भारतीय बुद्धीबळपटू)

  • गुरू गोबिंदसिंग यांचा ‘प्रकाश पर्व’ उत्सव _____ या ठिकाणी उत्साहाने साजरा केला जात आहे

उत्तर :-   पुंजा, हरियाणा आणि चंदीगड.

  • या राज्य सरकारने “अवलोकन” सॉफ्टवेअर तयार केले, जे सरकारला त्यांच्याद्वारे राबविण्यात आलेल्या 1800 कार्यक्रमांवर 39 विभागांनी दिलेल्या मंजुरी आणि केलेल्या खर्चाची माहिती देणार

उत्तर :-   कर्नाटक.

  • अंदमान समुद्र आणि बंगालचा उपसागर येथे आयोजित करण्यात येत असलेला भारतीय भूदल, भारतीय नौदल, भारतीय हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दल यांची संयुक्त सैन्य कवायत

उत्तर :-   ‘एक्झरसाइज कवच’.

  • 2,750 किलोमीटरपर्यंत पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करू शकणारे पाकिस्तानचे आण्विक प्रक्षेपणास्त्र कोणते

उत्तर :-   ‘शाहीन-3’.

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने जम्मू व काश्मिरच्या केंद्रशासित प्रदेशातल्या किश्तवार जिल्ह्यातल्या _____ नदीवरील 850 मेगावॅट ऊर्जा क्षमतेच्या रतल जलविद्युत प्रकल्पासाठी 5281.94 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीला मंजुरी दिली

उत्तर :-   चिनाब नदी.

 Current affair November 2021 online test-11
Current affair November 2021 online test-11

Current affair November 2021 online test-11

  • व्यवसायाच्या वेळेवर आणि खर्चावर प्रतिकूल प्रभाव टाकणाऱ्या अनुपालनांमध्ये घट करण्यासाठी आणि जे सर्व केंद्रीय व राज्य पातळीवरील अनुपालनांचे नवे केंद्रीय ऑनलाइन भांडार म्हणूनही काम करणार असे ‘नियामक अनुपालन पोर्टल’ तयार करणारी संस्था

उत्तर :-   उद्योग संवर्धन व आंतरिक व्यापार विभाग (DPIIT) (वाणिज्य व उद्योग मंत्रालय).

  • नीती आयोगाच्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020’ मधील मोठ्या राज्यांच्या गटात प्रथम क्रमांक कितवा

 उत्तर :-  कर्नाटक (त्यापाठोपाठ महाराष्ट्र, तामिळनाडू).

  • ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020’ मधील ईशान्य आणि डोंगराळ प्रदेशातल्या राज्यांच्या गटात प्रथम क्रमांक

उत्तर :-   हिमाचल प्रदेश (त्यापाठोपाठ उत्तराखंड, मणीपूर).

  • ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020’ मधील केंद्रशासित प्रदेश व लहान राज्यांच्या गटात प्रथम क्रमांक

उत्तर :-   दिल्ली (त्यापाठोपाठ चंडीगड).

  • या राज्यांनी 21 जानेवारी 2021 रोजी त्यांचा राज्य दिन साजरा केला

उत्तर :-  मेघालय, मणीपूर आणि त्रिपुरा.

  • या राज्य मंत्रिमंडळाने खासगी क्षेत्रातल्या बँकांना मर्यादित पध्दतीने राज्य सरकारचे व्यवहार हाताळण्यास मान्यता दिली

उत्तर :- महाराष्ट्र.

  • या राज्य पोलीस विभागाने 2020 साली दाखल केलेल्या खटल्यांची किंवा तक्रारींची स्थिती जाणून घेण्यासाठी राज्यभरात ‘नो युवर केस’ (KYC) योजना चालवली

उत्तर :-   हरयाणा पोलीस.

  • संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (DRDO) तयार केलेले 125 किलोग्राम वजन गटातले हवेतून जमिनीवर मारा करणारे गाइडेड / मार्गदर्शित क्षेपणास्त्र, जे 100 किलोमीटरच्या परिसरात असलेल्या शत्रूच्या रडार, बंकर, रनवे आणि उभे विमान अश्या हवाई दलाच्या पायाभूत सुविधांना नष्ट करू शकते

उत्तर :-  ‘स्मार्ट अॅंटी एअरफिल्ड वेपन’ (SAAW).

  • विदेशी संरक्षण उपकरणांवरील निर्भरता कमी करून सामरिक आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी ‘सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स (SIDM)’ आणि ____ यांच्यात सामंजस्य करार झाला

उत्तर :-   भारतीय भूदल.

  • संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने (UNGA) धार्मिक स्थळांचे नुकसान आणि विध्वंस केल्याचा निषेध करणारा एक ठराव मंजूर केला तसेच ____ सहित सहिष्णुतेला प्रोत्साहन देणाऱ्या जगभरातल्या धार्मिक स्थळांच्या वा वास्तूंच्या संरक्षणासाठी नागरिकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी जागतिक महासभेचे आयोजन करण्याची UNच्या महासचिवांकडे मागणी केली

उत्तर :-   धार्मिक स्थळांच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची कृती योजना.

  • राष्ट्रीय मुलगी / बालिका आठवडा

उत्तर :-   21 जानेवारी ते 26 जानेवारी 2021.

  • स्थलांतरित कामगारांसाठी केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्रालयाच्यावतीने तयार करण्यात आलेले संकेतस्थळ आधारित राष्ट्रीय स्थलांतरण पाठबळ व्यासपीठ

उत्तर :-   श्रमशक्ती.

  • 21 जानेवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘तस्करी व बनावट व्यापार विरोधी चळवळ’ विषयक “MASCRADE 2021” कार्यक्रमाचा आयोजक

उत्तर :-   FICCI कॅस्केड.

  • _____ या कंपनीच्या भागीदारीत गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातल्या सानंदजवळील विरोचननगर येथे 1450 एकर भूखंडावर भारतातले सर्वात मोठे बहु-पद्धती लॉजिस्टिक पार्क उभारले जाणार आहे

उत्तर :-   अदानी पोर्ट्स अँड सेझ लिमिटेड.

  • कॅडिसन-सिंगर प्रॉब्लेम आणि रामानुजन ग्राफ यासंबंधी दीर्घकाळापासून असणारे प्रश्न सोडवण्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठित ‘2021 मायकेल अँड शीला हेल्ड प्राइज’ हा पुरस्कार जिंकणारे भारतीय गणितज्ञ

उत्तर :-   निखिल श्रीवास्तव (कॅलिफोर्निया विद्यापीठ).

  • या क्षेत्रात 78 वातानुकूलित फेरींचा ताफा तयार करण्यासह 747 कोटी रुपयांचा ‘वॉटर मेट्रो’ प्रकल्प उभारला जात आहे

उत्तर :-   ग्रेटर कोची.

  • ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन 2021’ (24 जानेवारी) याची संकल्पना कोणती

उत्तर :-  ‘रिकव्हर अँड रिव्हाइटलाइज एज्युकेशन फॉर द कोविड-19 जनरेशन’.

  • अंडमान अँड निकोबार कमांडने _____ येथे पहिला त्रि-सेवा पॅराजंपिंग आणि फ्रीफॉल स्कायडायव्हिंग प्रशिक्षण कोर्स आयोजित केला

उत्तर :-   एअर फोर्स स्टेशन कार निकोबार

  • केरळ आणि तामिळनाडूमध्ये सापडलेली मुंगीची नवीन जात, ज्याकडे दहा-खंडात असलेला अॅंटीना आहे आणि ती ‘जीनस ऊसेरेया’ या कुटुंबातली आहे

उत्तर :-   ऊसेरेया जोशी / Ooceraea joshii (प्रा. अमिताभ जोशी यांच्या नावावरून).

About Sayli Bhokre

Check Also

Current affair November 2021 online test-9

Current affair November 2021 online test-9- Current affair 2021 test Question paper-9-Current affair test Question …

Current affair November 2021 online test-10

Current affair November 2021 online test-10-Current affair 2021 test Question paper-10-Current affair test Question paper …

Current affair November 2021 online test-8

Current affair November 2021 online test-8- Current affair 2021 test Question paper-8-Current affair test Question …

Contact Us / Leave a Reply