Current affair November 2021 online test-12-Current affair 2021 test Question paper-12-Current affair test Question paper 2021-Current affair test-2021 current affairs
- भारत हिंद महासागर प्रदेश (IOR) येथील राष्ट्रांच्या संरक्षण मंत्र्यांची एक परिषद 4 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित करणार आहे, ज्याचा विषय आहे
उत्तर :- ‘हिंद महासागरात शांती, सुरक्षा आणि सहकार्य यांमध्ये वाढ’.
- अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशन या संस्थेच्या आकडेवारीनुसार, गेल्या दहा वर्षांत वैज्ञानिक प्रकाशनाच्या संख्येच्या बाबतीत जागतिक पातळीवर भारताचा क्रमांक
उत्तर :- तिसरा (चीन आणि अमेरिकेनंतर)
- रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि ____ या संस्थांच्या दरम्यान संस्थेत मंत्रालयाचे ‘प्रोफेशनल चेअर’ कक्ष कायम ठेवण्यासाठी एक सामंजस्य करार झाला
उत्तर :- भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), रुडकी
- …….या जिल्ह्यांमध्ये नवीन औद्योगिक वसाहती उभारण्याची गुजरात सरकारने घोषणा केली
उत्तर :- बनसकंठा, जामनगर, गांधीनगर, राजकोट (पाटण, नागलपाड), आनंद आणि महिसागर.
- पुण्यातल्या ____ कारागृहापासून महाराष्ट्र सरकार ‘कारागृह पर्यटन’ उपक्रमाचा प्रारंभ करणार आहे
उत्तर :- येरवडा कारागृह.
Current affair November 2021 online test-12
- त्रिपुरा सरकारने दिलेल्या ‘त्रिपुरा विभूषण पुरस्कार 2021’चा विजेता कोण
उत्तर :- दिपा करमाकर (जिम्नॅस्ट).
- ‘त्रिपुरा भूषण पुरस्कार 2021’चा विजेता कोण आहेत
उत्तर :- अर्शिया दास (बुद्धिबळपटू).
- या राज्य सरकारने शिक्षण संस्थांमधल्या शिक्षणाची गुणवत्ता व कारभाराची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने ‘स्ट्रेन्दनिंग टीचिंग-लर्निंग अँड रिझल्ट फॉर स्टेट्स (STARS)’ प्रकल्पाला मान्यता दिली असून ही योजना पाच वर्षांच्या कालावधीसाठी अंमलात आणली जाणार आहे
उत्तर :- महाराष्ट्र.
- जानेवारी 2021
- 2021 साली ‘राष्ट्रीय मतदार दिन’ (25 जानेवारी) याचा विषय कोणता होता
उत्तर :- “आपल्या मतदारांना सक्षम, जागरूक, सुरक्षित आणि माहितगार बनविणे”.
- राष्ट्रीय पर्यटन दिन
उत्तर :- 25 जानेवारी
- केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांतले (CAPF) कर्मचारी आणि त्यांच्या 50 लक्ष कुटुंबियांना आरोग्य विमा संरक्षण देणारी नवी योजना, ज्याचा शुभारंभ 23 जानेवारी 2021 रोजी गुवाहाटी शहरात करण्यात आला
उत्तर :- “आयुषमान CAPF”
- भारतीय निवडणूक आयोग 25 जानेवारी 2021 रोजी _____ कार्यक्रम औपचारिकरीत्या प्रारंभ करणार
उत्तर :- e-EPIC (इलेक्ट्रॉनिक इलेक्टोरल फोटो आयडेनटिटी कार्ड).
- देशातले पहिले राज्य, जिथे लढाऊ विमानांसाठी द्रुतगती मार्गांवर दोन हवाईपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत
उत्तर :- उत्तरप्रदेश (पूर्वांचल एक्स्प्रेसवे, आणि लखनऊ-आग्रा एक्सप्रेसवे).
- भारत सरकारतर्फे देण्यात आलेल्या, ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2021’ याचे विजेते
उत्तर :- (i) सस्टेनेबल एनविरोनमेंट अँड ईकॉलॉजीकल डेव्हलपमेंट सोसायटी (संस्थात्मक श्रेणी) आणि (ii) डॉ. राजेंद्र कुमार भंडारी (वैयक्तिक श्रेणी).
- भारत सरकारने _____ जणांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2021’ दिला
उत्तर :- 32.
- “भांडवली खर्चासाठी राज्यांना विशेष सहाय्य” या योजनेंतर्गत विविध नागरिक-केंद्रित भागात यशस्वीरित्या सुधारणा केल्यामुळे भांडवली प्रकल्पांसाठी अतिरिक्त निधी प्राप्त करणारे पहिले राज्य
उत्तर :- मध्यप्रदेश.
- ‘नॉट मेनी, बट वन’ या कवितासंग्रहाचे लेखक कोण आहेत
उत्तर :- प्रा. जी. के. शशीधरन (मुळ लेखक: श्री नारायण गुरु)
- वर्ल्ड ऑलिम्पियन्स असोसिएशन (WOA) याचे नवीन उपाध्यक्ष कोण आहेत
उत्तर :- मिकाको कोन्तानी (जपान) आणि पर्निला विबर्ग (स्वीडन)
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 फेब्रुवारी 2021 रोजी _____ शहरात ‘चौरी-चौरा’ घटनेच्या वर्षभर चालणाऱ्या शताब्दी उत्सवाचे उद्घाटन करणार
उत्तर :- गोरखपूर, उत्तरप्रदेश.
- आसाम सरकारने दिलेल्या ‘प्रजासत्ताक दिन पत्रकारिता पुरस्कार 2021’चे विजेता कोण आहेत
उत्तर :- अतीन दास.
- _____ रोजी उत्तरप्रदेश (1950 साली स्थापना) राज्याने त्याचा स्थापना दिन साजरा केला
उत्तर :- 24 जानेवारी 2021.
- 24 जानेवारी 2021 रोजी ____ येथे पहिल्या BTR (बोडोलँड टेरिटोरियल रीजन) करार दिवस समारंभ आयोजित करण्यात आला
उत्तर :- कोकराझार, आसाम.
- ……… या संस्थेनी सिंचन / शेतीच्या उद्देशाने ‘एक्वा रीजुव्हिनेशन प्लांट’ नामक सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची नवी पद्धत विकसित केली
उत्तर :- CSIR-केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था, दुर्गापूर.
- 2021 साली आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन (26 जानेवारी) यासाठीची घोषणा कोणती
उत्तर :- “कस्टम्स बोलस्टरिंग रिकव्हरी, रिन्यूवल अँड रेझिलियन्स फॉर ए सस्टेनेबल सप्लाय चैन”
- अंदमान व निकोबार बेटसमूह क्षेत्रात 21 जानेवारी ते 25 जानेवारी 2021 या काळात झालेल्या तीनही भारतीय सशस्त्र दलांची संयुक्त उभयचर कवायत
उत्तर :- “ॲम्फेक्स-21”