Current affair November 2021 online test-13-Current affair 2021 test Question paper-13-Current affair test Question paper 2021-Current affair test-2021 current affairs
- संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषदेच्या (UNCTAD) अहवालानुसार, 2020 साली प्रत्यक्ष परकीय गुंतवणूकीचा (FDI) सर्वाधिक प्राप्तकर्ता
उत्तर :- चीन (163 अब्ज डॉलर)
- बॉन येथील जर्मनवॉच संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2021’ याच्यानुसार, 2019 साली जागतिक स्तरावर हवामान बदलाच्या विनाशकारी परिणामामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांमध्ये भारत _____ होता
उत्तर :- सातवा
- एकाच अग्निबाणाने 143 उपग्रह प्रक्षेपित करून नवीन जागतिक विक्रम रचणारी कंपनी
उत्तर :- स्पेसएक्स, अमेरिका.
- 24 जानेवारी 2021 रोजी उद्घाटन झालेल्या ‘जागतिक आर्थिक मंच (WEF)’ याच्या आभासी ‘दावोस एजन्डा’ शिखर परिषदेचे अध्यक्ष
उत्तर :- क्लाऊस श्वाब (WEFचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष).
- एस्टोनिया देशाची पहिली महिला पंतप्रधान कोण आहेत
उत्तर :- काजा कलास.
- भारताचा आत्मा साजरा करण्यासाठी, 26 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेला वार्षिक कार्यक्रम
उत्तर :- भारत पर्व
Current affair November 2021 online test-13
- संवाद” (माय हेल्थ माय रिस्पॉन्सिबिलिटी) या शीर्षकाखाली आयुर्वेद आणि कोविड-19 साथीबाबत जनजागृती कार्यक्रमाचा आयोजक
उत्तर :- अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, नवी दिल्ली.
- भारतीय वंशाचा प्रथम कवी ज्याने ‘हाऊ टू वॉश ए हार्ट’ या कवितासंग्रहासाठी ब्रिटनमध्ये प्रतिष्ठित टी. एस. इलियट पुरस्कार जिंकला
उत्तर :- भानु कपिल (महिला)
- 25 जानेवारी 2021 रोजी 50 वा राज्य स्थापना दिन साजरा करणारे राज्य कोणते
उत्तर :- हिमाचल प्रदेश.
- तंत्रज्ञान, संस्कृती आणि क्रिडा क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या लोकांचा गौरव करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारचा नवीन पुरस्कार
उत्तर :- यूपी गौरव सन्मान.
- महिला सक्षमीकरणाचा दृष्टीकोन समजण्यासाठी मुलींच्या आरोग्य / शिक्षण / सुरक्षेवर केंद्रित असणारी मध्यप्रदेश सरकारची नवीन योजना
उत्तर :- ‘पंख’ अभियान
- होलोकॉस्ट (आगीने विशेषतः मानवी जीविताचा संपूर्ण विध्वंस) याला बळी पडलेल्या लोकांच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय दिन’ (27 जानेवारी) याची संकल्पना
उत्तर :- “फेसिंग द आफ्टरमॅथ: रीकव्हरी अँड रिकॉन्स्टीट्यूशन आफ्टर द होलोकॉस्ट”
- महावीर चक्र 2021 (द्वितीय सर्वोच्च लष्करी पुरस्कार) याचा प्राप्तकर्ता
उत्तर :- कर्नल बिकुमल्ला संतोष बाबू (मरणोत्तर).
- संरक्षण संशोधन व विकास संस्थेने प्रथमच ‘आकाश-NG’ नामक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली; ते नवीन पिढीचे _____ आहे
उत्तर :- पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र.
- भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) सादर केलेले एक मानक वैयक्तिक त्वरित अॅन्युइटी उत्पादन
उत्तर :- “सरल पेन्शन”
- 25 जानेवारी आणि 26 जानेवारी रोजी झालेल्या ऑनलाईन ‘आंतरराष्ट्रीय हवामान अनुकूलन शिखर परिषद (CAS) 2021’ याचा आयोजक
उत्तर :- नेदरलँड.
- या देशाच्या तुकडीने पहिल्यांदाच भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पथप्रदर्शनात भाग घेतला
उत्तर :- बांगलादेश.
- राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरण (NCLAT) याचे पाचवे नवे पीठ
उत्तर :- चेन्नई.
- जयपूर, कटक, कोची, इंदूर आणि _____ येथे NCLATच्या पाच नवीन पीठांची घोषणा करण्यात आली असून, एकूण पीठांची संख्या (नवी दिल्लीत प्रधान पीठासह) 16 झाली आहे
उत्तर :- अमरावती.
- राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या (NABARD) सहकार्याने आयोजित ‘अॅग्री-फूड टेकाथॉन 2021’ कार्यक्रमाचा आयोजक
उत्तर :- भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूर.
321)‘पद्मश्री 2021’ प्राप्त करणारी तृतीयपंथी व्यक्ती
उत्तर :- मंजम्मा जोगती (कर्नाटकमधले लोक नर्तक)
- केरळच्या धनलक्ष्मी बँकेचे पुढील व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
उत्तर :- जे. के. शिवन.
- ‘पद्मविभूषण 2021’ प्राप्त करणारे
उत्तर :- जपानचे शिंजो आबे (नागरी सेवा), अमेरिकेचे नरिंदर सिंग करपानी (विज्ञान व अभियांत्रिकी), एस. पी. बालसुब्रमण्यम, डॉ. बेले मोनप्पा हेगडे, मौलाना वहीदुद्दीन खान, बी. बी. लाल, सुदर्शन साहू.
- क्रिकेटचा ‘सय्यद मुस्ताक अली करंडक 2020-21’ 26-31 जानेवारी या कालावधीत ___ शहरात खेळला जाणार आहे
उत्तर :- अहमदाबाद, गुजरात.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते _____ याच्या भारतीय सफारीचे उद्घाटन झाले
उत्तर :- बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर.
- राज्य सरकारने मान्यता दिलेल्या ‘केरळ रबर लिमिटेड’ नामक नवी रबर सहकारी संस्थेचे मुख्यालय
उत्तर :- कोट्टयम जिल्ह्यात वेलूर न्यूजप्रिंट कारखान्याच्या जागेवर.