Current affair November 2021 online test-14

Current affair November 2021 online test-14 -Current affair 2021 test Question paper-14-Current affair test Question paper 2021-Current affair test-2021 current affairs -Current affair 2021 test Question paper-14

  • रसायने व पेट्रोकेमिकल विभागाने या शहरात प्लॅस्टिक पार्क उभारण्यासाठी मंजूरी दिली

उत्तर :-  मंगळुरु, कर्नाटक.

  • या भारतीय संस्थेच्या संशोधकांनी सागरी शेवाळ आणि PEG-3000 या पदार्थांचा उपयोग करून जैविक-प्लास्टिक तयार केले

उत्तर :-   नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT)

  • लेफ्टनंट जनरल शांतनु दयाल यांच्या जागी, भारतीय भूदलाच्या सीमेवरील गजराज कोर्प्स या तुकडीचे नवे प्रमुख

उत्तर :-    लेफ्टनंट जनरल रविन खोसला.

  • या संस्थेने 2010 सालाच्या सुरूवातीपासून ते 2020 सालाच्या अखेरपर्यंत या दशकात भारतातला देयके आणि निवारण प्रणालीचा प्रवास याविषयीची ‘बूकलेट ऑन पेमेंट सिस्टम’ ही पुस्तिका प्रकाशित केली

उत्तर :-   भारतीय रिझर्व्ह बँक.

  • हा देश आणि रशिया यांनी नवीन ‘START’ (स्ट्रॅटजीक आर्म्स रीडक्शन ट्रीटी) नामक कराराला पाच वर्षांची मुदतवाढ देण्यासाठी “तत्वत: सहमती” दर्शविली

उत्तर :-  अमेरिका.

 Current affair November 2021 online test-14
Current affair November 2021 online test-14

Current affair November 2021 online test-14

  • या संस्थेने मध्य आशिया प्रदेशात पूर, भूकंप आणि निवडलेल्या भूस्खलनांसह नैसर्गिक संकटांच्या जोखमीचे बहु-जोखीम मूल्यांकन करण्यासाठी एका उपक्रमाला सुरुवात केली

उत्तर :-  जागतिक बँक.

  • इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण मंत्रालयाच्यवतीने सादर करण्यात आलेले एक आभासी बुद्धिमत्ता प्रणाली, जिचा धोरणात्मक निर्णय आणि सरकारच्या सेवांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होणार

उत्तर :-  तेजस.

  • देशातले पहिले राज्य जिथे दोन लक्षाहून अधिक आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना कोविड-19 लसी दिल्या गेल्या

उत्तर :-   कर्नाटक.

  • पुणे शहरातली DIAT (डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ Advancedडव्हान्स टेक्नोलॉजी) या संस्थेची कंपनी

उत्तर :-  नवयुक्ती इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड.

  • संपूर्ण वर्षातल्या प्रत्येक महिन्यात तिनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारात चांगली कामगिरी करणाऱ्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूका सन्मान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्यावतीने (ICC) घोषणा करण्यात आलेला पुरस्कार

उत्तर :-  ‘ICC प्लेयर ऑफ द मंथ’.

  • या राज्य सरकारने राज्यातल्या नागरिकांना खासगी क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण देणार असल्याचे जाहीर केले

उत्तर :-  झारखंड.

  • उत्तरप्रदेशातला पहिला जिल्हा, ज्याला कोरोनामुक्त घोषित करण्यात आले

उत्तर :-  कौशांबी.

  • या शहरात जयललिता स्मारकाचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी पलानीसमी यांच्या हस्ते उद्घाटन झाले

उत्तर :-   चेन्नई.

  • कर्मचार्‍यांसाठी कायमस्वरूपी धोरण म्हणून ‘घरातून काम करणे’ (WFH) पद्धत अंमलात आणणारी सार्वजनिक क्षेत्रातळी पहिली बँक

उत्तर :-    बँक ऑफ बडोदा.

  • जागतिक ऊर्जा सुरक्षा, स्थिरता आणि शाश्वता वाढविण्यासाठी परस्परातला विश्वास आणि सहकार्य बळकट करण्यासाठी 27 जानेवारी 2021 रोजी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA) याचे सदस्य देश आणि _____ यांच्यात धोरणात्मक भागीदारीसाठीच्या कार्यचौकटीवर स्वाक्षरी झाली

उत्तर :-   भारत सरकार.

  • 27 जानेवारी 2021 रोजी, आरोग्य सेवा क्षेत्र विषयक ‘फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह फोरम’ची चौथी आवृत्ती आयोजित करणारा देश

उत्तर :-  सौदी अरब (रियाध येथे).

  • ट्रान्सपेरेंसी इंटरनॅशनल या संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘करप्शन परसेप्शन इंडेक्स (CPI 2020)’ याच्या यादीत भारताचा क्रमांक

उत्तर :-   86 वा.

  • ‘करप्शन परसेप्शन इंडेक्स (CPI 2020)’ याच्या यादीत प्रथम क्रमांक

उत्तर :-   न्यूझीलँड आणि डेन्मार्क.

  • 27 जानेवारी 2021 पर्यंत, अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने आखून दिलेल्या शहरी स्थानिक संस्था (ULB) सुधारणांना यशस्वीरित्या राबविणारी राज्ये

उत्तर :-   आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, मणीपूर, तेलंगणा आणि राजस्थान.

  • 2021 प्रजासत्ताक दिनाच्या पथप्रदर्शनात सर्वोत्कृष्ट चित्ररथ

     उत्तर :-    उत्तरप्रदेश (संकल्पना – अयोध्या: उत्तरप्रदेशाचा सांस्कृतिक वारसा).

  1. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ______ या संस्थेत ‘श्रीशक्तिसॅट’ ग्राऊंड स्टेशनची स्थापना केली

उत्तर :-   श्री शक्ती इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोयंबटूर.

  • वस्त्रोद्योग मंत्रालयाचे नवीन सचिव

उत्तर :-  श्री यू. पी. सिंग.

  • आयुषमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यास जबाबदार असणारे नवे प्रमुख (इंदू भूषण यांच्या जागी)

उत्तर :- आर.एस. शर्मा.

  • भारतीय स्टेट बँक (SBI) याचे नवीन व्यवस्थापकीय संचालक

उत्तर :-   अश्विनी कुमार तिवारी.

  • या राज्य सरकारने कृषी पंप ऊर्जा जोडणी धोरण स्वीकारले

उत्तर :-   महाराष्ट्र.

  • हे राज्य 28 जानेवारी 2021 रोजी दरंग जिल्ह्यातल्या पोथरूघट येथे ‘कृषक स्वाहीद दिवस’ साजरा करीत आहे

उत्तर :-   आसाम.

  • केरळ सरकारने दिलेल्या ‘एझुताचन पुरस्कार 2021’चे विजेता

उत्तर :-  पॉल जकारिया (लेखक).

  • भारतातला शहीद दिन

उत्तर :-  30 जानेवारी.

  • जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग दिन

उत्तर :-  30 जानेवारी.

  • नवीन महासंचालक वैद्यकीय सेवा (नौदल)

उत्तर :-  अ‍ॅडमिरल नवीन चावला.

  • भारतीय तटरक्षक दलाचे प्रथम अधिकारी, ज्यांना परम विशिष्ठ सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले

उत्तर :-  कृष्णस्वामी नटराजन (दल महासंचालक).

  •  ‘आर्थिक सर्वेक्षण 2020-21’ याच्यानुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात भारताचा वास्तविक स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) वृद्धीदर 11 टक्के तसेच नाममात्र GDP वृद्धीदर ____ असण्याचा अंदाज आहे

उत्तर :-  15.4 टक्के.

  • 2020-21 या आर्थिक वर्षात भारताचा GDP वृद्धीदर ____ असण्याचा अंदाज आहे

उत्तर :-  उणे 7.7 टक्के.

  • शाश्वत विकासामध्ये भारत-फ्रान्स सहकार्य बळकट करण्याच्या हेतूने, 2021-2022 हा कालावधी ___ वर्ष म्हणून पाळला जाणार असून, ते पर्यावरण संरक्षण, हवामान बदल, जैवविविधता संवर्धन, शाश्वत शहरी विकास आणि अक्षय ऊर्जेचा विकास आणि ऊर्जा कार्यक्षमता या पाच मुख्य विषयांवर आधारित असणार

उत्तर :-  भारत-फ्रान्स पर्यावरण वर्ष.

  • हा देश “दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगांशी जागतिक लढा” या उपक्रमात सहभागी झाला

उत्तर :-  भारत.

  • स्थानिक श्वान जातीच्या (‘अलाबई’: मध्य आशियाई शेफर्ड कुत्रा) सन्मानार्थ एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करणारा देश

उत्तर :-  तुर्कमेनिस्तान.

  • इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU) संस्थेच्या ‘एशिया-पॅसिफिक पर्सनलाइज्ड हेल्थ इंडेक्स’ या यादीत भारताचा क्रमांक 

उत्तर :-  10 वा.

  • ‘स्ट्रेन्दनिंग टीचिंग-लर्निंग अँड रिझल्ट फॉर स्टेट्स (STARS)’ प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी 500 दशलक्ष डॉलरचे आर्थिक सहाय्य देण्यासाठी शिक्षण मंत्रालय, आर्थिक व्यवहार विभाग आणि जागतिक बँक यांच्यात करार झाला असून प्रकल्पात समाविष्ट केली गेलेली राज्ये

उत्तर :-  हिमाचल प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, केरळ आणि ओडिशा.

  • या शहरात 26 मार्च 2021 पासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची 94वी आवृत्ती आयोजित केली जाणार आहे

उत्तर :-  नाशिक, महाराष्ट्र.

  • हे राज्य 31 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय लसीकरण दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे

उत्तर :-  नागालँड.

  • उत्तरप्रदेश सरकार ___ गावात देशातले पहिले ‘लेदर पार्क’ उभारणार आहे

उत्तर :-  कानपूर जिल्ह्यातले रमईपूर.

  • बिहार सरकारच्यावतीने वर्ष 2019-20 यासाठी देण्यात आलेल्या बिस्मिल्ला खान पुरस्काराचे विजेता

उत्तर :-  उस्ताद डॉ मुजतबा हुसेन (बासरीवादक).

  • जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन (जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार)

उत्तर :-   31 जानेवारी 2021.

  • या स्टॉक एक्सचेंजने संकेतस्थळ-आधारित एका “इनोव्हेशन सँडबॉक्स” मंचाची स्थापना केली, जिथे फिनटेक कंपन्या आणि व्यक्ती त्यांच्या अनुप्रयोगांची ऑफलाइन चाचणी घेऊ शकतात

उत्तर :-  BSE (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज).

  • वर्ष 2020 मध्ये उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये ____ हा एकमेव देश होता जिथे इक्विटी FPI (विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार) ओघ आला

उत्तर :-  भारत (वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत 30 अब्ज डॉलर).

  • भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2020 मध्ये बँकांची अखाद्य पत वृद्धी _____ होती

उत्तर :-  5.9 टक्के.

  • भारताची सतलज जलविद्युत महामंडळ (SJVN) कंपनी 679 मेगावॉट वीजनिर्मिती क्षमतेचा लोअर अरुण जलविद्युत प्रकल्प ____ या देशामध्ये बांधणार आहे

उत्तर :-  नेपाळ.

  • ब्रिटनच्या नवीन व्हिसा योजनेवरुन निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, ____ या देशाने 31 जानेवारी 2021 पासून ब्रिटिश पासपोर्टला प्रवास आणि ओळख कागदपत्रे म्हणून अमान्यता दिली

उत्तर :-  चीन.

  • वर्ष 2020 मध्ये माता मृत्यू दर

उत्तर :-  113 प्रती लक्ष.

  • वर्ष 2020 मध्ये 5 वर्षांखालील बाल मृत्यू दर

उत्तर :-  36 प्रती लक्ष.

  • ‘इंडिया जस्टिस रिपोर्ट’ सर्वेक्षणात प्रथम क्रमांकावर असलेला राज्य

उत्तर :-  महाराष्ट्र (त्यानंतर तामिळनाडू, तेलंगणा).

  • नायट्रोजन प्रदूषण वातावरणात ओझोन नष्ट करण्यास सक्षम असल्याचा वर्ष 1970 मध्ये शोध लावणारे नोबेल पारितोषिक विजेते रसायन शास्त्रज्ञ, ज्यांचा 29 जानेवारी 2021 रोजी मृत्यू झाला

उत्तर :-  पॉल क्रूटझेन.

  • 29 जानेवारी 2021 रोजी जैविक स्त्रोतांचा उपयोग यासारख्या क्षेत्रात विज्ञान व तंत्रज्ञान हस्तक्षेपांच्या माध्यमातून गती देण्यासाठी ____ आणि लडाख केंद्रशासित प्रदेश यांच्यात एक करार झाला

उत्तर :-  वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR).

संरक्षण संशोधन व विकास संस्थेनी तयार केलेली विमानातून खाली सोडता येऊ शकणारी स्वदेशी मालवाहू पेटीची (container) चे नाव काय

उत्तर :- ‘सहायक-एनजी’.

About Sayli Bhokre

Check Also

Current affair November 2021 online test-9

Current affair November 2021 online test-9- Current affair 2021 test Question paper-9-Current affair test Question …

Current affair November 2021 online test-10

Current affair November 2021 online test-10-Current affair 2021 test Question paper-10-Current affair test Question paper …

Current affair November 2021 online test-8

Current affair November 2021 online test-8- Current affair 2021 test Question paper-8-Current affair test Question …

Contact Us / Leave a Reply