Current affair online test-7 2022 pdf Download 2022

Current affair online test-7 2022 pdf Download 2022-Chalu ghadamodi free online test 2022 pdf download

 • भारतीय रिझर्व्ह बँकेने 11 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्यातल्या कोणत्या बँकेचा परवाना रद्द केला

उत्तर :-  वसंतदादा नागरी सहकारी बँक लिमिटेड, उस्मानाबाद

 • सध्या देशात _____ संरक्षित क्षेत्र असून ते देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 5 टक्के क्षेत्रामध्ये आहेत

उत्तर :-  903

 • कोणत्या संस्थेने ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (BEE) यांच्यावतीने देण्यात आलेल्या “राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2020” याच्या तीन प्रतिष्ठित विभागांमध्ये 13 पुरस्कार जिंकले

उत्तर :-  भारतीय रेल्वे.

Current affair online test-7 2022 pdf Download 2022
Current affair online test-7 2022 pdf Download 2022

Current affair online test-7 2022 pdf Download 2022

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

 • राज्य पातळीवर विविध ऊर्जा संवर्धनाच्या प्रयत्नांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीची वास्तविक वेळत माहिती मिळविण्याकरिता BEEचे नवे संकेतस्थळ

उत्तर :-  साथी / SAATHEE (State-wise Actions on Annual Targets and Headways on Energy Efficiency).

 • या मंत्रालयाने देशातल्या 146 राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्यांचे व्यवस्थापन प्रभावीपणा मूल्यांकन (MEE) जाहीर केले

उत्तर :-  पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय.

 • कोणत्या कंपनीने सुधारित महिला उद्योजकता मंचाचा शुभारंभ करण्याकरिता निती आयोगासोबत करार केला

उत्तर :-  फ्लिपकार्ट.

Current affair 2021 test Question paper-7

 • बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टेंस काउन्सिल (BIRAC) या संस्थेने ____ परिसरात “बायोनेस्ट / BioNEST” (Bio incubators Nurturing Entrepreneurship for Scaling Technologies) या केंद्राची स्थापना करण्यास मान्यता दिली

उत्तर :-  मनिपाल अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, मनिपाल.

 • ‘वृक्ष वेदम’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत

उत्तर :-  पिपली.

 • या संस्थेच्या संशोधकांनी ‘ड्रोन’ची एक तुकडी तयार केली, जे हातळण्याजोगे आणि हवाई 5G दळणवळण नेटवर्क उपलब्ध करू देऊ शकते आणि आणीबाणीच्या परिस्थितीत हवाई मोबाइल टेलिकॉम टॉवर म्हणून देखील काम करू शकते

उत्तर :-  भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) खडगपुर, पश्चिम बंगाल.

 • कोणत्या संस्थेने कर चुकवणे, परकीय अघोषित मालमत्ता तसेच बेनामी मालमत्तांविषयीच्या तक्रारी ऑनलाइन प्राप्त करण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक समर्पित ई-मंच तयार केले

उत्तर :-   केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT).

 • ______ संस्थेने FSSच्या ‘आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम (AePS)’ वापरुन बँकिंग सेवांपासून वंचित असलेल्या नागरिकांमध्ये आर्थिक समावेशाला प्रोत्साहन देण्यासाठी FSS (फायनॅनष्यल सॉफ्टवेअर अँड सिस्टीम्स) सोबत भागीदारीची घोषणा केली

उत्तर :-  इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB).

 • वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने घोषित केलेले नवीन “परराष्ट्र व्यापार धोरण 2021-26” ____ पासून अंमलात येणार

उत्तर :- 1 एप्रिल 2021.

 • 13 जानेवारी 2021 पर्यंत, देशातली अशी राज्ये ज्यांनी अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने ठरवून दिलेल्या “शहरी स्थानिक संस्था (ULB)” सुधारणांना यशस्वीरित्या अंमलात आणले आहेत

उत्तर :-  आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि मणीपूर.

 •  कोणते मंत्रालय 11 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीत ‘1971 भारत-पाकिस्तान युद्ध’ या विषयावर एक ऑनलाइन प्रश्नोत्तर स्पर्धा आयोजित करीत आहे

उत्तर :-  संरक्षण मंत्रालय.

 • 13 जानेवारी 2021 पर्यंत, देशातली अशी राज्ये ज्यांनी अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने ठरवून दिलेल्या “व्यवसाय सुलभता” सुधारणांना यशस्वीरित्या अंमलात आणले आहेत आणि 2,373 कोटी रुपयांच्या अतिरिक्त आर्थिक संसाधनांना मुक्त बाजार कर्जाच्या माध्यमातून जमविण्यास पात्र ठरले आहेत

        उत्तर :-   आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा आणि केरळ.

 •  “महाभारतम् संस्कारीका चरित्रम्” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत

उत्तर :-  डॉ. सुनील पी. इलाईडोम

 •  कोणत्या राज्य सरकारने नवीन ‘पर्यटन धोरण 2021-25’ जाहीर केले, जे 1 जानेवारी 2021 पासून लागू केले जाणार आहे

उत्तर :-  गुजरात.

 • ____ येथे प्रथम ‘आइस क्लाइंबिंग’ उत्सव साजरा करण्यात आला

उत्तर :-   नुब्रा व्हॅली, लेह.

 • दरवर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने अरुणाचल प्रदेशाच्या _____ जिल्ह्यात आयोजित केल्या जाणाऱ्या परशुराम कुंड तीर्थयात्रेला 13 जानेवारी 2021 रोजी सुरुवात झाली

उत्तर :-  लोहित जिल्हा.

 • ईशान्य ऊस व बांबू विकास परिषद (NECBDC) याच्या माध्यमातून ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाने बांबू उद्योजकता आणि बांबू पायाभूत सुविधा यांच्या विकासासाठी _______ सरकारबरोबर सामंजस्य करार केला

उत्तर :-   जम्मू व काश्मीर.

 • केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ______या संस्थेने तयार केलेल्या स्वदेशी 73 ‘LCA तेजस Mk-1A’ लढाऊ विमाने (देशात अभिकल्पित केलेले, अत्याधुनिक 4+ पिढीचे वजनाने हलके लढाऊ विमान) आणि 10 ‘LCA तेजस Mk-1’ प्रशिक्षण विमानांच्या खरेदी प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली

उत्तर :-  हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL).

 • भारतीय सशस्त्र दलांचा पाचवा माजी सैनिक दिन कधी साजरा केला जतो

उत्तर :-  14 जानेवारी 2021.

 • ‘1971 युद्ध’च्या वेळी शूर सैनिकांच्या पराक्रमाचा गौरव करणारे ‘स्वर्णिम विजय वर्ष’ गाण्याचे लेखक कोण

 उत्तर :-   कुमार विश्वास (संगीतकार: ख्रिस पॉवेल आणि गायक: मिस्टर रोमी).

 • ____ यांनी “सम्मान” मासिक आणि भारतीय हवाई दलाने “वायु संवेदना” मासिक प्रकाशित केले, जे केवळ माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी समर्पित आहे

उत्तर :-   भारतीय भुदल

 • ऑनलाईन मंच आणि मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स यांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या डिजिटल कर्ज सेवा विकसित करण्यासाठी आणि त्यांचे नियमन करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या सहा सदस्यांच्या कार्य गटाचे अध्यक्ष

              उत्तर :-   जयंत कुमार दाश.

About Sayli Bhokre

Check Also

Current affair November 2021 online test-9

Current affair November 2021 online test-9- Current affair 2021 test Question paper-9-Current affair test Question …

Current affair November 2021 online test-10

Current affair November 2021 online test-10-Current affair 2021 test Question paper-10-Current affair test Question paper …

Current affair November 2021 online test-8

Current affair November 2021 online test-8- Current affair 2021 test Question paper-8-Current affair test Question …

Contact Us / Leave a Reply