लक्ष्मण कसेकर सर MPSC पुस्तक यादी (उपजिल्हाधिकारी)

लक्ष्मण कसेकर सर (उपजिल्हाधिकारी) पुस्तक यादी

लक्ष्मण कसेकर सर पुस्तक यादी (उपजिल्हाधिकारी)

👉मी देत असलेली booklist परिपूर्ण नाही. तुम्ही तुमच्या strategy नुसार त्यात बदल करा.

👉राज्यसेवेची तयारी सुरु करताना प्रथम राज्य शिक्षण मंडळाची 5 वी ते 12 वी पर्यंतची राज्यसेवा परीक्षा अभ्यासक्रमाशी निगडित सर्व पुस्तके वाचून घ्यावीत तसेच अभ्यासाच्या विविध टप्प्यावर यांचा वापर करावा.

———————————————————————–

राज्यसेवा पूर्वपरीक्षा :-

👉पेपर 1:-

1) इतिहास – a) भारताचा इतिहास – ग्रोव्हर & बेल्हेकर किंवा स्पेक्ट्रम किंवा कोळंबे b) 6 वी आणि 11 वी इतिहासचे पुस्तक d) lucent gk मधून प्राचीन व मध्ययुगीन इतिहास

2) भूगोल – a) 5 ते 12 वी ची पुस्तके b) 11वी ची NCERT ची पुस्तके c) प्राकृतिक भूगोल – सवदी

3) राज्यघटना – a) एम. लक्ष्मीकांत किंवा कोळंबे

4) अर्थशात्र – a) देसले किंवा कोळंबे

5) विज्ञान – a) 8 ते 10 वी विज्ञानची पुस्तके b) lucent gk मधून विज्ञानचा भाग

6) पर्यावरण – a) Shankar IAS किंवा युनिक अकॅडेमीचे अतुल कोटलवार सरांचे पुस्तक

7) चालू घडामोडी – परिक्रमा मासिक आणि एक चांगला पेपर उदा. लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स.

👉पेपर 2:-

1) आर. एस. अगरवाल – गणितसाठी

2) युनिक अकॅडेमीचे CSAT चे पुस्तक

3) आयोगाचे जुने पेपर वेळ लावून सोडवा.

4) जास्तीतजास्त प्रॅक्टिस तुम्हाला या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत करेल. CSAT ची विनाकारण भीती बाळगू नका.

———————————————————————–

मुख्य परीक्षा :-

👉मराठी व इंग्रजी (वस्तुनिष्ठ)- 1) मराठी – मो. रा. वाळंबे

2) इंग्रजी – पाल & सूरी किंवा बाळासाहेब शिंदे

👉मराठी व इंग्रजी (पारंपरिक)-

1) मराठी – मो. रा. वाळंबे मध्ये माहितीस्तव काही निबंध, सारांशलेखन व भाषांतरे दिलेली आहेत. 2) इंग्रजी – पाल & सूरी मध्येसुद्धा माहितीस्तव उदाहरणे दिलेली आहेत.

👉सामान्य अध्ययन 1:-

a) इतिहास – 1) महाराष्ट्र इतिहास – कटारे किंवा गाठाळ 2) भारताचा इतिहास – स्पेक्ट्रम किंवा ग्रोव्हर किंवा कोळंबे 3) 11 वी इतिहास

b) भूगोल – 1) 5 वी ते 12 वी ची पुस्तके 2) 11 वी NCERT – दोन्ही 3) G.C.Leong 4) महाराष्ट्र भूगोल – खतीब किंवा सवदी 5) पर्यावरण – युनिक अकॅडेमी (नवीन पुस्तक)

c) कृषी – 1) 11 वी 12 वी ची पुस्तके 2) अरुण कतीयान भाग 1 आणि महेश गारगोटे Join @ooacademy

👉सामान्य अध्ययन 2:-

1) राज्यव्यवस्था – एम लक्ष्मीकांत किंवा कोळंबे 2) कायदे – नेटवरून bare acts वाचावेत. 3) युनिक अकॅडेमी भाग दोन 4) प्रशासन – एम लक्ष्मीकांत (प्रकरण क्र. 3 ते 8 व 14 ) 5) NCERT – Politics In India Since Independence 6) पंचायतराज – किशोर लवटे

👉सामान्य अध्ययन 3:-

1) भगीरथ अकॅडेमी – कोळंबे सर 2) सक्सेस अकॅडेमी – दिलीप सर ( प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण उपयुक्त आहे.) 3) Development भाग 2 – देसले सर 4) schemes compilation – Vision IAS or Shankar IAS

👉सामान्य अध्ययन 4:-

1) अर्थशास्त्र – देसले किंवा कोळंबे

2) विज्ञान आणि तंत्रज्ञान – कोळंबे आणि Tata Mcgraw hill publication

3) तंत्रज्ञानसाठी इंटरनेटचा वापर उपयुक्त ठरेल.

Join channel @ooacademy

4) कृषी अर्थशात्र – महेश गारगोटे आणि दत्त & सुंदरम (यामधून फक्त कृषी अर्थशात्रचे topics करावेत.)

👉चालू घडामोडी – परिक्रमा ( किमान एक वर्षाच्या चालू घडामोडी कराव्यात.)

———————————————————————–

👉Strategy :- @ooacademy

1) वर्षभराचा स्टडी प्लॅन तयार करा. 2) जुन्या प्रश्नपत्रिकेंचे विश्लेषण करा म्हणजे तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात, कोणत्या गोष्टी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहे इत्यादी गोष्टी कळतील. 3) संदर्भ पुस्तके कमीतकमी ठेवा. 4) महत्वाच्या मुद्द्यांच्या स्वतः नोट्स काढा. नोट्स छोट्या असाव्यात. 5) इंटरनेटचा उपयोग महत्वाचा आहे. विविध उपयोगी वेबसाइट्स चा वापर करावा. पण यामध्ये वेळ जाणार नाही याची काळजी घ्यावी. 6) वाचलेल्या घटकांवरील जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. रोज काही वेळ प्रश्न सोडवण्यासाठी द्या. 7) शक्य असल्यास टेस्ट सिरीयस लावावी.

– लक्ष्मण कसेकर (उपजिल्हाधिकारी)  62 

@ooacademy

शिक्षणांनुसार सरकारी नोकरी उपलब्ध पहा

मोफत ऑनलाइन टेस्ट टेस्ट सोडवा

About Jobtodays Admin

Check Also

MPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या

MPPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या, MPSC New Exam Dates Declered New Updates डाऊनलोड …

Contact Us / Leave a Reply