राज्यात लवकरच मोठी पोलिस भरती राज्यातील पोलिसांचे वाढलेले काम व तपासासाठी ठिगभर पडून असलेली प्रकरणे , कोरोंना मुले झालेले पोलिसांचे मृत्रूने रिक्त झालेल्या जागा यामुळे आणि सेवणीवत्र व बडतर्फ निलंब वनामुळे राज्यात पोलिस दलातील रिक्त पदांची संख्या वाढली आहे. या पार्श्व्भूमीवर वर्षा अखेर मोठी पोलिस भरती होण्याची शक्यता ग्रह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली आहे.
राज्यात लवकरच मोठी पोलिस भरती All Jobs, Maharashtra Govt Jobs, Megabharti Jobs Updates, Police Bharti Exam Info, Police Bharti Syllabus, Police Bharti Videos, Police Jobs
राज्यात लवकरच मोठी पोलिस भरती
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
◆ वयाची अट पोलिस भरती होण्यासाठी …
खुल्या वर्गासाठी : १८ ते २८
कास्ट : १८ ते३३ मराठा
Esbc : १८ ते ३३
एसआरपीसाठी…
खुल्या वर्गासाठी
फक्त मुले : १८ ते २५
कास्ट : १८ ते ३०
मराठा : १८ ते ३०
ड्रायव्हर…
खुल्या वर्गात : १९ ते २८
कास्ट : १९ ते ३३
मराठा Esbc : १९ ते ३३
बँड… फक्त मुले
खुल्या वर्गात : १८ ते २८
कास्ट : १८ ते ३३ मराठा
Esbc : १८ ते ३३
शिक्षण : बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष किंवा ( बँड पथक १० वी उत्तीर्ण)
उंची : मुलाचे १६५ सेमी तर मुलीचे १५५ सेमी,
SRPF : फक्त मुले १६८ सेमी, ड्रायव्हर : मुलाचे १६५ सेमी तर मुलीचे १५८ सेमी, बँड पथक : फक्त मुले १६३ सेमी
◆ आवश्यक कागदपत्रे …
police bharti hall ticket
– दहावी, बारावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र
– महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल)
– शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला (L.C.)
– आधार कार्ड – कास्ट सर्टिफिकेट (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)
– नॉन क्रिमीलेयर (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)
– लग्न झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी (विवाहीत स्त्री)
– ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालवण्याचा TR परवाना असावा.
◆ लेखी परीक्षेसाठी पहिला टप्प्त्यात लागणारे १०० गुण …
– मराठी २५,
गणित २५,
बुद्धिमत्ता २५,
सामान्य अध्ययन व चालू घडामोडी २५ –
(फक्त ड्राइव्हर)
– मराठी २०,
गणित २०,
बुद्धिमत्ता २०,
सामान्य अध्ययन व चालू घडामोडी २०, वाहतूक २०)
मैदानी परीक्षेसाठी दुसरा टप्प्यात लागणारे ५० गुण …
◆ लेखी परीक्षेसाठी पहिला टप्प्त्यात लागणारे १०० गुण …
मुले : छाती = ७९ सेमी ते फुगवून पाच अधिक सेमीने वाढावी
१६०० मी = (५ मी. १० सेकंद – ३० गुण)
१०० मी = (११.५० सेकंद – १० गुण)
गोळाफेक = (८.५० मीटर पेक्षा जास्त – १० गुण)
– मुली…
८०० मी = (२ मी. ५० सेकंद – ३० गुण)
१०० मी =(१४ सेकंद – १० गुण)
गोळाफेक = (६ मीटर पेक्षा जास्त – १० गुण)
SRPF मैदानी १०० गुण…
फक्त मुले छाती = ७९ सेमी ते फुगवून ५ अधिक सेमीने वाढावी
५ किमी = (२५ मी – ५० गुण )
१०० मी = (११.५० सेकंद- २५ गुण )
गोळाफेक = (८.५० मीटर पेक्षा जास्त – २५ गुण)
ड्रायव्हर मैदानी ५० गुण…
मुले : छाती = ७९ सेमी ते फुगवून ५ अधिक सेमीने वाढावी
१६०० मी = (५ मी १० सेकंद – ३० गुण )
गोळाफेक = (८.५० मीटर पेक्षा जास्त – १२ गुण)
मुली : ८०० मी = (२ मी. ५० सेकंद – ३० गुण)
गोळाफेक = (६ मीटर पेक्षा जास्त – २० गुण)
(ड्रायव्हर पदासाठी वाहन चालवणे ५० गुण)
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 2020 21 | माहिती पहा |
पोलिस भरती जाहिरात डाउनलोड करा 2020 | माहिती पहा |
रायगड पोलिस भरती जाहिरात डाउनलोड करा | माहिती पहा |
पोलिस भरती जाहिरात डाउनलोड करा | माहिती पहा |
Navi Mumbai Police Bharti Apply Online Now | माहिती पहा |
Beed Police Driver Bharti new | माहिती पहा |
Police Bharti Papers 2020 | माहिती पहा |
Beed Police Driver Bharti new | माहिती पहा |
Police Bharti Papers 2020 | माहिती पहा |
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा अभ्यासक्रम २०२० | माहिती पहा |
572 वाहतूक पोलीस पदे भरती परिपत्रक | माहिती पहा |
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा पात्रता २०२० | माहिती पहा |
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा माहिती 2020 | माहिती पहा |
Maharashtra Police Bharti 2020 | माहिती पहा |
महाराष्ट्र एसआरपीएफ (SRPF) पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा पात्रता २०२० | माहिती पहा |
Maharashtra Police Bharti | माहिती पहा |
पोलीस भरती गृहमंत्र्यांनी दिली ही डेडलाइन | माहिती पहा |
राज्यात लवकरच मोठी पोलिस भरती | माहिती पहा |
पोलिस भरती 2021 नवीन अपडेट्स | माहिती पहा |
पोलीस भरती परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा | माहिती पहा |
पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट सिरिज | माहिती पहा |
पोलीस भरती परीक्षा पुस्तक यादी | माहिती पहा |
पोलीस भरती परीक्षा अभ्यास नियोजन | माहिती पहा |
पोलीस भरती परीक्षा | माहिती पहा |
मुलीची सैन्य भरती 21 ते 14 जाने पुणे Donwload PDF | माहिती पहा |
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 2020 21 | माहिती पहा |
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 1 2020 21 | माहिती पहा |
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 3 | माहिती पहा |
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 4 | माहिती पहा |
BSF Recuitment 2019 1356 Post
- गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२२
- मुंबई पोलिस भरती-Mumbai police Recruitment 2021
- Police Bharti Admit Card 2021
- कॉंस्टेबलच्या 5297 पदांसाठी भरती तब्बल 12 लाख ईच्छुक उमेदवार
- पोलिस भरती नवीन अपडेट्स 2021
- नवी मुंबई लोहमार्ग पोलिस भरती
- SRPF हातनूर – वरंगव जळगाव ड्रायवर भरती 2020 – 21
- SRPF अकोला ड्रायवर भरती 2020 – 21
- SRPF गोंदिया ड्रायवर भरती 2020 – 21
- SRPF औरंगाबाद ड्रायवर भरती 2020 – 21
- SRPF नवी मुंबई ड्रायवर भरती 2020-21
- SRPF दौंड ड्रायवर भरती 2021 व Pdf डाऊनलोड
- SRPF दौंड ड्रायवर भरती 2020-21
- SRPF नागपूर ड्रायवर भरती 2020-21
- SRPF Driver grp- 2 पुणे
- पुणे जिल्हा ड्रायवर भरती 2020-21
- वर्धा जिल्हा ड्रायवर भरती 2020-21
- सोलापूर ग्रामीण ड्रायवर भरती 2020-21
- सिंदूदुर्घ जिल्हा ड्रायवर भरती 2020-21
- सांगली जिल्हा ड्रायवर भरती 2020-21
- रत्नागिरी जिल्हा ड्रायवर भरती 2020-21
- रायगड जिल्हा पोलीस ड्रायवर भरती 2020-21
- रायगड जिल्हा ड्रायवर भरती 2020-21
- उस्मानाबाद जिल्हा पोलीस ड्रायवर भरती 2020-21
- नागपूर ग्रामीण जिल्हा ड्रायवर भरती 2020-21
- लातूर जिल्हा ड्रायवर भरती 2020-21
- जालना जिल्हा ड्रायवर भरती 2020-21
- बुलढाणा जिल्हा ड्रायवर भरती 2021
- बुलढाणा जिल्हा पोलीस ड्रायवर भरती 2021
- भंडारा जिल्हा पोलीस ड्रायवर भरती 2020-21
- बीड जिल्हा पोलीस ड्रायवर भरती 2020-21
- बीड जिल्हा ड्रायवर भरती 2020-21
- अकोला जिल्हा ड्रायवर भरती 2020-21
- मुंबई जिल्हा ड्रायवर भरती 2020-21
- ठाणे जिल्हा ड्रायवर भरती 2020-21
All Jobs, Maharashtra Govt Jobs, Megabharti Jobs Updates, Police Bharti Exam Info, Police Bharti Syllabus, Police Bharti Videos, Police Jobs