Serch Your Dream Jobs

All Jobs Maharashtra Govt Jobs Megabharti Jobs Updates Police Bharti Exam Info Police Bharti Syllabus Police Bharti Videos Police Jobs

पोलीस भरती गृहमंत्र्यांनी दिली ही डेडलाइन

पोलीस भरती गृहमंत्र्यांनी दिली ही डेडलाइन https://sarkarinokarie.com राज्यात लवकरच पोलीस भरती होणार आहे . पोलीस दलात तब्बल 12538 पदांची भरती करण्यात येणार आहे . त्यातच डिसेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करा असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले . अनिल देशमुख यांनी आज मंत्रालयात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली . यावेळी त्यांनी राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास 12538 पदांची भरती तातडीने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या

पोलीस भरती गृहमंत्र्यांनी दिली ‘ ही ‘ डेडलाइन

पोलीस भरती गृहमंत्र्यांनी दिली ‘ ही ‘ डेडलाइन
पोलीस भरती गृहमंत्र्यांनी दिली ‘ ही ‘ डेडलाइन

20 जुलै :- राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी खूशखबर आहे. कारण, राज्यात पोलीस दलात दोन – चार हजार नव्हे तर १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत. सप्टेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

Maharashtra Police Bharti 2020 | Maharashtra Police Recruitment 2020

महाराष्ट्र पुलिस भर्ती 2020, पोलीस भरती प्रश्नपत्रिका ,महाराष्ट्र पोलीस भरती पात्रता, पोलीस भरती कागदपत्रे, पोलीस भरती अभ्यासक्रम

Contact Us / Leave a Reply