MPSC सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा, लोकसेवा आयोग सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-२०२1 जाहीर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सरकारच्या आस्थापनेवरील सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या २४० जागा भरण्यासाठी येणाऱ्या सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा- २०२० या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक (केवळ पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

MPSC सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा
सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-२०२1
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ ते २० सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
- What Is Lead Management Software? Complete Buyer’s Guide For Buisnesess
- Top Attendance Management Software in India Compared: Features, Pricing & Support
- Attendance Management Software with Payroll Integration: Complete Guide
- Padamkumar Jain – Owner & Managing Director
- नागपूर तलाठी भरती 2026 – 177 पदांची संपूर्ण माहिती
Serch Your Dream Jobs