सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ भरती 2022-महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आस्थापनेवरील सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ संवर्गातील 547 पदांच्या भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MPSC Public Prosecutor Recruitment 2022
सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ भरती 2022
विभाग:– गृह विभाग, महाराष्ट्र शासन
पदसंख्या:-547
अर्ज करण्याचा कालावधी:– दिनांक 7 जानेवारी,2022 रोजी 14.00 पासून दिनांक 27 जानेवारी,2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत
परीक्षा शुल्क :-
अराखीव(खुला):- ₹719
मागासवर्गीय/आ.दु.घ.:-₹449