MPSC सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-२०२1 जाहीर

MPSC सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा, लोकसेवा आयोग सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-२०२1 जाहीर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सरकारच्या आस्थापनेवरील सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या २४० जागा भरण्यासाठी येणाऱ्या सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा- २०२० या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक (केवळ पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

MPSC सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा
MPSC सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा

MPSC सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा

सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-२०२1

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ ते २० सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

About Prithviraj Gaikwad

Check Also

MPSC PSI सुधारित PT वेळापत्रक पुणे PDF डाउनलोड 2022

MPSC PSI सुधारित PT वेळापत्रक पुणे PDF डाउनलोड 2022-MPSC PSI सुधारित PT वेळापत्रक पुणे PDF …

सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ भरती 2022 Download pdf

सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ भरती 2022-महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आस्थापनेवरील सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ संवर्गातील …

MPSC परीक्षा सुधारित दिनांक जाहीर pdf डाऊनलोड 2022

MPSC परीक्षा सुधारित दिनांक जाहीर pdf डाऊनलोड-एमपीएससी’कडून सुधारित वेळापत्रक जाहीर-पुढे ढकलण्यात आलेली MPSC परीक्षा आता …

Contact Us / Leave a Reply