राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास १२,५३८ पदांची भरती-गृहमंत्री अनिल देशमुख

राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास १२,५३८ पदांची भरती-गृहमंत्री अनिल देशमुख

मंत्रालयात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास १२,५३८ पदांची भरती तातडीने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. डिसेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या बैठकीत गृह विभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस दलातील १२ हजार ५३८ विविध पदे तातडीने भरण्याचे आदेश देशमुख यांनी दिले.

डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या बैठकीला गृहविभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, अर्थ विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

स्वत: देशमुख यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सुमारे तासभर ही बैठक चालली. या बैठकीत कोणती कोणती पदे आणि कोणत्या कोणत्या विभागात रिक्त आहेत, याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर ही भरती प्रक्रिया सुरू केल्यानंतर कधी पर्यंत पूर्ण होईल, याचाही आढावा घेण्यात आला. त्यानंतर देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत.

📌📌 महाराष्ट्र पोलिस भरती 90 दिवसाचे अभ्यास नियोजन व स्टडी प्लान तयार करून दिला आहे जे खर आहे तेच संगितले आहे , पोलिस भरती तयारी करणार्‍यांना नक्कीच फायदा होईल विडिओ आवडला तरच मित्रांना Share करा.

महाराष्ट्र पोलीस भरती पुस्तक यादी, Maharashra Police Bharti Book List 2020 PDF Download, Syllabus,

पोलीस भरती अपडेट t.me/policebharti_update पोलीस भरती ग्रुप t.me/policebharti_chat महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका डाउनलोड करा. https://mazasarav.com/maharashtra-police-bharti-sarav-question-papers/ 📌📌महाराष्ट्र पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज सोडवा 10 Test 📌📌 https://mazasarav.com/police-bharti-free-mock-test-series/ महाराष्ट्र पोलीस भरती grup Join https://t,me/policebharti_chat 📌📌 पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 1 टेस्ट लिंक 👇👇 https://mazasarav.com/police-bharti-free-mock-test-no-1/ 📌📌 पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 2 टेस्ट लिंक 👇👇 https://mazasarav.com/police-bharti-free-mock-test-no-2/ 📌📌 पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 3 टेस्ट लिंक 👇👇 https://mazasarav.com/police-bharti-free-mock-test-no-3/ 📌📌 पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 4 टेस्ट लिंक 👇👇 https://mazasarav.com/police-bharti-free-mock-test-no-4/ 📌📌 पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 5 टेस्ट लिंक 👇👇 https://mazasarav.com/police-bharti-free-mock-test-no-5/ 📌📌 पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 6 टेस्ट लिंक 👇👇 https://mazasarav.com/police-bharti-free-mock-test-no-6/ 📌📌 पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 7 टेस्ट लिंक 👇👇 https://mazasarav.com/police-bharti-free-mock-test-no-7/ 📌📌 पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 8 टेस्ट लिंक 👇👇 https://mazasarav.com/police-bharti-free-mock-test-no-8/ 📌📌 पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 9 टेस्ट लिंक 👇👇 https://mazasarav.com/police-bharti-free-mock-test-no-9/ 📌📌 पोलीस भरती मोफत ऑनलाइन टेस्ट No. 10 टेस्ट लिंक 👇👇 https://mazasarav.com/police-bharti-free-mock-test-no-10/ 📌📌पोलीस भरती IMP VIDEOS: https://www.youtube.com/playlist?list=PLIGNHxxmI7czJ6RgECi5ckqI7xDG3gvo- 📌📌पोलीस भरती मागील प्रश्नपत्रिका अहमदनगर जिल्हा #31 👇👇👇 https://youtu.be/EI1qYakjDCo 📌📌पोलीस भरती मागील प्रश्नपत्रिका अहमदनगर जिल्हा #32 👇👇👇 https://youtu.be/V8k2R9LixMQ

About Jobtodays Admin

Check Also

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे आतुरता आगमनाचीपुण्यातील सुप्रसिद्ध गणपती मंडळ ह्या वर्षी …

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर, Jilha Parishad …

Dr. Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022

Dr.Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड (Dr. Babasaheb Ambedkar …

Contact Us / Leave a Reply