वनरक्षक भरती परीक्षा संपूर्ण माहिती

वनरक्षक भरती परीक्षा संपूर्ण माहिती शारीरिक पात्रता, Vanrakshak Bharti FDCM Recruitment Physical Qualification PDF Maharashtra Forest Department Examination Syllabus 2020

वनरक्षक भरती परीक्षा संपूर्ण माहिती

This image has an empty alt attribute; its file name is cropped-Jobtodays.com_-2.png

वनरक्षक भरती शारीरिक पात्रता 2022

अ. उमेदवाराने खालीलप्रमाणे ऊंची, छाती व वजन निकष पूर्ण केलेले असावे.

शारीरिक मापपुरुषस्त्री
किमान ऊंची (से.मी.)163150
छातीचा घेर – न फुगवता (से.मी.)79
छातीचा घेर – फुगवून (से.मी.)84
वजन (कि.ग्रा. मध्ये)वैद्यकीय मापानुसार ऊंची व वयाच्या योग्य प्रमाणात वैद्यकीय मापानुसार ऊंची व वयाच्या योग्य प्रमाणात

अनुसूचीत जातीमधील उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे क्षितिलक्षम

शारीरिक मापपुरुषस्त्री
किमान ऊंची (से.मी.)152.5145
छातीचा घेर – न फुगवता (से.मी.)79
छातीचा घेर – फुगवून (से.मी.)84
वजन (कि.ग्रा. मध्ये)वैद्यकीय मापानुसार ऊंची व वयाच्या योग्य प्रमाणात वैद्यकीय मापानुसार ऊंची व वयाच्या योग्य प्रमाणात

ब. उमेदवाराने दूरदृष्टी व जवळील दृष्टीचे व विना चष्म्याचे खलील निकष पूर्ण केलेले असावे.

क. शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय तपासणी संदर्भात प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय विशेषज्ञांकडून वैद्यकीय पात्रता प्रमाणित करण्यात येईल. वैद्यकीय चाचणीमध्ये तिरळेपणा, रंग व रात आंधळेपणा, आतल्या बाजूला फेंगाडे असलेले गुडघे, सपाट पाय, त्वचा व छातीचे रोग या संबंधिचा आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन-दुय्यम संवर्ग) यांनी वेळोवेळी विहित केलेल्या अन्य वैद्यकीय चाचणीचा समावेश राहील.

ड. शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागात वास्तव्य असलेल्या उमेदवारांना खाली नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रतेमध्ये सूट देण्यात येईल.

नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेल्या किंवा गंभीररित्या जखमी झालेल्या वनखबरे व वन कर्मचा-याचे मुलांना खाली नमूद केल्याप्रमाणे सूट देण्यात येईल.

१) उंची :- पुरुष व स्त्री उमेदवारासाठी २.५ से.मी.

२) छाती :- मोजणी आवश्यक नाही.

इ. खेळाडू प्रवर्ग :- विहित शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या व वयोमार्यादेची अट पूर्ण करणा-या खेळाडूंना, विहित उंचीमध्ये २.५ से.मी. इतकी सवलत देण्यात येईल.

फ. वन कर्मचा-याचे पाल्यांना शारीरिक अर्हतेत सवलत :- सेवेत कार्यरत असतांना मृत्यू पावलेल्या वन कर्मचा-यांच्या एका मुलास किंवा मुलीस शारिरीक पात्रतेत खालील प्रमाणे सवलत देण्यात येईल.

वनरक्षक भरती अभ्यासक्रम डाऊनलोड करा

क्रं . विषय प्रश्न / गुण
1मराठी30 प्रश्न / गुण
2बुद्धिमत्ता चाचणी30 प्रश्न / गुण
3इंग्रजी30 प्रश्न / गुण
4सामान्य ज्ञान ( सामान्य ज्ञान, महाराष्ट्र राज्याचा भूगोल व इतिहास, वन,
पर्यावरण, जैवविविधता, वन्यजीव, पर्यावरण संतुलन )
30 प्रश्न / गुण
एकूण गुण120
 • निगेटिव्ह सिस्टिम आहे उत्तर चुकल्यास 0.5 गुण वजा
 • लेखी परीक्षा ही माध्यमिक शालांत (10 वी) पातळीची राहील.
माहितीलिंक
सर्व परीक्षा संपूर्ण माहितीमाहिती पहा
वनरक्षक भरती जाहिरातीडाउनलोड करा
वनरक्षक भरती अभ्यासक्रम डाउनलोड कराडाउनलोड करा
वनरक्षक भरती ऑनलाइन टेस्ट सोडवाटेस्ट सोडवा
वनरक्षक भरती प्रश्नपत्रिका डाउनलोड कराडाउनलोड करा
वनरक्षक भरती सराव प्रश्नसंच सोडवाडाउनलोड करा
वनरक्षक भरती शारीरिक पात्रतामाहिती पहा
वनरक्षक भरती शारीरिक चाचणी गुणमाहिती पहा
वनरक्षक भरती वय वजन ऊंची शिक्षणमाहिती पहा
वनरक्षक भरती अभ्यासक्रम विडियोविडियो पहा
वनरक्षक भरती APPमाहिती पहा
वनरक्षक भरती पुस्तक यादीमाहिती पहा

  About Jobtodays Admin

  Check Also

  PMC Bharti Recruitmnet 2022 Exam Information Pune Mahagarpalika

  PMC Bharti Recruitmnet 2022 Exam Information Pune Mahagarpalika PMC Bharti Recruitmnet 2022 Exam Information Pune …

  वनरक्षक भरती परीक्षा 2022 दिनांक बाबत महत्वाची अपडेट

  वनरक्षक भरती परीक्षा 2022 दिनांक बाबत महत्वाची अपडेट, वनरक्षक भरती परीक्षा महत्वाची अपडेट, Vanrakshak Bharti …

  वनरक्षक भरती परीक्षा पुस्तक यादी 2022 PDF Download

  वनरक्षक भरती परीक्षा पुस्तक यादी 2022 PDF Download-वनरक्षक भरती परीक्षा पुस्तक यादी PDF download 2022, …

  Contact Us / Leave a Reply