मराठी व्याकरण समास प्रकार
मराठी व्याकरण समास प्रकार माहीती
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
🌷मराठी व्याकरण समास प्रकार बर्या्चदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो.
🌷जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच ‘समास’ असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.
🌷 उदा. वडापाव – वडाघालून तयार केलेला पाव. पोळपाट – पोळी करण्यासाठी लागणारे पाट कांदेपोहे – कांदे घालून केलेले पोहे.
🌷 पंचवटी – पाच वडांचा समूह समासाचे मुख्य 4 पडतात.
1. अव्ययीभाव समास
2. रुष समास
3. समास
4. बहु समास
🌷1) अव्ययीभाव समास : ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात.
अव्ययीभाव समासात आपल्याला खालील भाषेतील उदाहरणे पहावयास मिळतात.
अ) मराठी भाषेतीलगाव– गावात गल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीत दारोदारी – प्रत्येक दारी घरोघरी – प्रत्येक घरी मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे क्रियाविशेषणा प्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत.
ब) संस्कृत भाषेतील शब्द उदा. प्रती (प्रत्येक)– प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन आ (पर्यत) – आमरण आ (पासून) – आजन्म, आजीवन यथा (प्रमाण) – यथाविधी, यथामती, यथाशक्ती.
मराठी व्याकरण समास प्रकार
वरील उदाहरणात प्रति, आ, यथा हे संस्कृत भाषेतील उपस्वर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत.
शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्याला ‘सामासिक शब्द’ असे म्हणतात.
हा सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी त्याची फोड करून सांगण्याच्या पद्धतीला ‘विग्रह’ असे म्हणतात.
समासात किमान दोन शब्द किंवा दोन पदे एकत्र येतात.
या दोन शब्दांपैकी कोणत्या पदाला अधिक महत्त्व आहे त्यावरून समासाचे चार प्रकार पडतात.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🌷”ज्या समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते प्रमुख असते व ज्या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो त्या समासाला ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात.”
🌷उदाहरणार्थ-यथाक्रम – क्रमाप्रमाणे
प्रतिक्षण – प्रत्येक क्षणाला
पदोपदी :- प्रत्येक पदी Samas :
🌷तत्पुरुष🌷
दुसरे पद प्रधान त्याला-
उदा० महाराज धुल्पतिवर
स्त्री पुरुष धन
🌷बहुव्रीहि🌷
दोन्ही पदांव्यतिरिक्त अन्य शब्दाकडे निर्देश –
उदा० नीलकंठ
🔺समासविषयक काही महत्त्वाच्या गोष्टी☄
▪️एकाच सामासिक शब्दांचे विग्रह वेगवेगळ्या प्रकारे करता येतात
▪️समासातील पदे संस्कृतातून आलेली (तत्सम)असतील तर त्यांचा संधी करतात. जसे विद्या+अभ्यास=विद्याभ्यास,
▪️मराठीत शब्दांचा संधी करण्याकडे कल नसतो. तोंड+ओळख=तोंडओळख
▪️भिन्न भाषांतील शब्दांचा समास करणे टाळतात. हेडशिक्षक(हेडमास्तर ठीक),डाकगृह(डाकघर ठीक आहे),गृहजावई (घरजावई बरोबर आहे).