मराठी व्याकरण शब्दांच्या जाती प्रकार मराठी व्याकरण शब्दांच्या जाती (shabdanchya Jati). मराठी व्याकरणात शब्दाच्या 8 जाती आहेत नाम,सर्वनाम,विशेषण,क्रियापद, क्रियाविशेषणे,अव्यये .
मराठी व्याकरण शब्दांच्या जाती (shabdanchya Jati)
१) विकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचनं,बदल होतो त्यासB विकारी शब्द म्हणतात.
१) नाम: प्रत्यक्षात
व्यक्ती वाचक संज्ञा :सीताराम,गोपाल.
🌷जातीवाचक संज्ञा :गाव,नदी.
🌷भाववाचक संज्ञा :लहानपण,धैर्य.
🌷समूह वाचक संज्ञा :भीड,संघ .
🌷द्रव्य वाचक संज्ञा :पाणी,सोना
🌷सर्वनाम : नामाचा वारंवार उपयोग टाळण्यासाठी
🌸पुरुषवाचक सर्वनाम : मी,तु.
🌸निश्चय वाचक सर्वनाम : हे ,ते,त्या,
🌸अनिश्चय वाचक सर्वनाम : कोणी,काही.
🌸संबंध वाचक सर्वनाम : जो,जी ,जे .
🌷प्रश्न वाचक सर्वनामे :का ?काय?कोठे ?कोण ?कोणाला ? कोणाचा ? कोणता ? केंव्हा ? किती ?
विशेषण : नाम व सर्वनाम बदल अधिक माहिती देणे .
🌻गुण वाचक🌻
विशेषण :लहान ,मोठा,सुंदर ,हुशार .
🔺संख्या वाचक विशेषण : एक,दोन.तीन.
🔺परिणामवाचक विशेषण :चांगला परिणाम ,वाईट परिणाम .
🔺संकेत वाचक विशेषण :हे ,ते .
🔷 क्रियापद : एखादी क्रिया घडणे .
▪️सकर्मक क्रियापद :पाहणे ,खेळणे .
▪️अकर्मक क्रियापद : हसणे ,रडणे.धावणे,
▪️संयुक्त क्रियापद :आहे, होता, असेल .
🔻२.अविकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचन,यामध्ये बदल होत नाही त्यास अविकारी शब्द म्हणतात.
.☄क्रियाविशेषण :क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणे .
स्थान वाचक क्रियाविशेषण : जेव्हा,तेव्हा .
▪️कालवाचक क्रियाविशेषण :आज,काल .
▪️परिणामवाचक क्रियाविशेषण :जास्त,सर्व.
▪️रितीवाचक क्रियाविशेषण : अचानक,हळूहळू ,जोरात .
🔺२) शब्दयोगी अव्यव :नामाला व सर्वनामाला अर्थ बोध होण्यासाठी जोडून येणारा शब्द .स,ला,ना,ते ,आत ,बाहेत,जवळ,पुढे
🔺३) उभयान्वयी अव्यय :दोन किंवा तीन वाक्य एकत्र करणारा शब्द .आणि ,पण,परंतु, किंवा .
🔺४) केवळ प्रयोगी अव्यय : आपल्या मनातील विकाराला अभिव्यक्त केले जाणारे शब्द . वाह !, अरे !, छट !