मराठी व्याकरण महत्वाच्या संधी Marathi Vyakran
मराठी व्याकरण महत्वाच्या संधी Marathi Vyakran
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
*मराठी व्याकरण Marathi Vyakran गंमत शब्दांची दोन समान अक्षरे जोडून येणारे जोडशब्द मराठी भाषिक उपक्रम, मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो, त्याला उपसर्ग म्हणतात

मराठी व्याकरण फ्री टेस्ट सोडवा
उपसर्ग जोडून येणारे शब्द
मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो, त्याला उपसर्ग म्हणतात
(१) अ + चूक = अचूक
(२) अ + मर = अमर
(३) अ +पार =अपार
(४) अ + नाथ = अनाथ
(५) अ + पात्र = अपात्र.
(६) अ + चल = अचल
(७) अ + शांत = अशांत
(८) अ +ज्ञान = अज्ञान
(९) अ + माप = अमाप
(१०) अ +शुभ = अशुभ
(११) अ + सत्य = असत्य
(१२) अ + बोल = अबोल
(१३) अ + खंड =अखंड
(१४) अं + धार = अंधार
(१५) अ + समान = असमान
(१६) अ + स्थिर = अस्थिर
(१७) अ + न्याय = अन्याय
(१८) अ + पचन = अपचन
(१९) अ + जय = अजय
(२०) अ + प्रगत = अप्रगत
(२१) अ + मोल = अमोल
(२२) अ + योग्य = अयोग्य
(२३) कु + रूप = कुरूप
(२४) सु + काळ = काळ
(२५) सु + गंध = सुगंध
(२६) सु + पुत्र = सुपुत्र
(२७) सु + मार्ग = सुमार्ग
(२८) सु + यश = सुयश
(२९) सु + योग्य = सुयोग्य
(३०) वि + नाश = विनाश
(३१) आ + मरण = आमरण
(३२) ना + खूष = खूष
(३३) ना + पसंत = नापसंत
(३४) ना + पास = नापास
(३५) ना + बाद = नाबाद
(३६) बिन + चूक = बिनचूक
(३७) बिन + पगारी = बिनपगारी
(३८) गैर + हजर = गैरहजर
(३९) अप + मान = अपमान
(४०) अप + यश अपयश
- मराठी व्याकरण महत्वाच्या संधी
- संपूर्ण मराठी व्याकरण समानार्थी शब्द 1
- #मराठी व्याकरण नोट्स डाउनलोड करा
- #मराठी व्याकरण काळ व त्याचे प्रकार
- $मराठी व्याकरण शब्दयोगी अव्यय
- $मराठी व्याकरण पदपरिस्फोट वाक्याचे व्याकरण चालवणे
- %मराठी व्याकरण वर्णमाला
- %मराठी व्याकरण उभयान्वयी अव्यय व प्रकार
- ^मराठी व्याकरण शब्दसिद्धी व त्याचे प्रकार
- ^मराठी व्याकरण विरामचिन्हे
- #मराठी व्याकरण लिंग विचार
- #मराठी व्याकरण संधी
- *मराठी व्याकरण शब्दांच्या जाती 2
- *मराठी व्याकरण वाक्यांचे प्रकार
- #मराठी व्याकरण शुद्धलेखन
- #मराठी व्याकरण निबंधलेखन
- $मराठी व्याकरण पत्रलेखन
- $मराठी व्याकरण शब्दांच्या शक्ती
- %मराठी व्याकरण कल्पनाविस्तार
- %मराठी व्याकरण भाषेतील रस
- ^मराठी व्याकरण नाम प्रकार
- ^मराठी व्याकरण कथालेखन व गद्यआकलन
- *मराठी व्याकरण मराठी भाषा अभ्यासाची पद्धत
- *मराठी व्याकरण क्रीयापद प्रकार
- #मराठी व्याकरण क्रियाविशेषण अव्यये
- IBPS PO / MT Recruitment 2021
- IBPS मार्फत 7857 लिपिक पदांची भरती
- IBPS RRB IX Recruitment 2020
- बँकिंग IBPS अभ्यास नियोजन
- IBPS RRB IX Recruitment 2020
- IBPS Clerk Recruitment 2020
- IBPS Clerk Recruitment 2020 Apply now
- IBPS भरती IBPS Reruitment 2020
- IBPS भरती IBPS Recruitment 2020
- IBPS मुंबईत 29 पदांची भरती 2020
- IBPS मार्फत 9638 पदांची भरती 2020
- बँकिंग विभाग नोकरी अपडेटस
Marathi vyakaran, Balasaheb shinde marathi vyakaran, Nam vyakaran, Vyakaran kal