MHADA परीक्षेचे नवीन वेळापत्रक PDF DOWNLOAD 2022, MHADA EXAM NEW DATES 2022 PDF DOWNLOAD, MHADA EXAM DATES 2022

MHADA परीक्षेचे नवीन वेळापत्रक PDF DOWNLOAD 2022
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील सरळसेवा भरती – २०२१ म्हाडा सरळसेवा भरती २०२१ करीता दि.१२.१२.२०२१ ते दि.२०.१२.२०२१ या दरम्यान चार टण्यांमध्ये परीक्षा घेण्यात येणार होती. तथापी, सदर परीक्षा काही अपरीहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली होती. यापूर्वीच्या सूचनमध्ये प्रसिध्द केल्यानुसार म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा Tata Consultancy Services (TCS) यांच्या मार्फत घेण्यात येत आहे. परीक्षा दि.२९.०१.२०२२ ते दि.०३.०२.२०२२ या कालावधीमध्ये ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येईल. परीक्षचे तपशिलवार बळापत्रक खालीलप्रमाण आहे.

Serch Your Dream Jobs

