MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं 1

MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं 1, ही टेस्ट MPSC च्या सर्व परीक्षेच्या सराव करिता उपयुक्त आहे.free MPSC Bhartiy Rajyaghatana Free Online Test, MPSC राज्यसेवा पूर्व MPSC Rajyaseva Purv Pariksha Itihas Free Online Test Series.MPSC rajyseva free practice test

MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 1

MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 1

पोलीस भरती सराव प्रश्नसंच 5

Time limit: 00:25:00
  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
  13. 13
  14. 14
  15. 15
  16. 16
  17. 17
  18. 18
  19. 19
  20. 20
  21. 21
  22. 22
  23. 23
  24. 24
  25. 25
  1. Answered
  2. Review
  1. 1 1. Question 1
    1 points

    भिका-याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जेवू घातले. वरील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारातील आहे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  2. 2 2. Question 2
    1 points

    ‘आता विश्वात्मके देवे’ यात ‘देवे’ शब्दाची विभक्ती कोणती?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  3. 3 3. Question 3
    1 points

    योग्य विधान निवडा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  4. 4 4. Question 4
    1 points

    खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुंसकलिंग अशा तिन्ही प्रकारे होतो ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  5. 5 5. Question 5
    1 points

    ‘तू मुंबईला जाणार की नाही ?हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  6. 6 6. Question 6
    1 points

    ‘वादळात झाड सापडले’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  7. 7 7. Question 7
    1 points

    खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
    ‘ऐवजी’

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  8. 8 8. Question 8
    1 points

    असला नवरा नको गं बाई! या वाक्यातील ‘असला’ हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  9. 9 9. Question 9
    1 points

    पुढील वाक्यातील ‘काळ’ ओळखा. – विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  10. 10 10. Question 10
    1 points

    माझ्याकडून कॉफी घेतली गेली, प्रयोग ओळखा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  11. 11 11. Question 11
    1 points

    स, ला, ते-स, ला, ना, ते, हे कोणत्या दोन विभक्तींचे प्रकार आहेत ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  12. 12 12. Question 12
    1 points

    पुढे दिलेल्या वाक्यातून साधित क्रियापद असलेल्या वाक्याचा अचूक पर्याय निवडा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  13. 13 13. Question 13
    1 points

    “चमचम” – हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  14. 14 14. Question 14
    1 points

    ‘मांजराकडून उंदीर मारला गेला’ – हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  15. 15 15. Question 15
    1 points

    ज्या नामामुळे पदार्थामधील / प्राण्यामधील गुणाचा अथवा भावाचा अगर धर्माचा बोध होतो त्यास ……………. नाम म्हणतात.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  16. 16 16. Question 16
    1 points

    ‘अद्यापिही आपण लोकांना जुन्या चाकोरीच्या बाहेर काढू शकलेलो नाही’ या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  17. 17 17. Question 17
    1 points

    ‘दारोदार’ हा कोणता समास आहे ?

    A) उपपद तत्पुरुष समास B) कर्मधारय समास
    C) अव्ययीभाव समास D) नत्र तत्पुरुष समास

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  18. 18 18. Question 18
    1 points

    ‘पुस्तक’ हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  19. 19 19. Question 19
    1 points

    ‘ओहो’ या शब्दाची जात ओळखा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  20. 20 20. Question 20
    1 points

    ‘अशा प्रकारचे अनेक विचार आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून त्याचे मनन करणा-याच्या मनात येतील’ या वाक्यातील
    ‘विधेयविस्तार’ ओळखा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  21. 21 21. Question 21
    1 points

    मराठीत प्रमुख सर्वनामे किती ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  22. 22 22. Question 22
    1 points

    “तू” या सर्वनामाची तृतीया विभक्तीचे रूप कोणते. (एकवचनमधील)

    A) तू B) तूते
    C) तुशी D) तूत

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  23. 23 23. Question 23
    1 points

    खाली दिलेल्या वाक्यातील मिश्रवाक्य कोणते ते ओळखा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  24. 24 24. Question 24
    1 points

    ‘अत्यंत’ या शब्दाचा संधीविग्रह –

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  25. 25 25. Question 25
    1 points

    ‘गुलाबाची फुले वेगवेगळया रंगाची असतात’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.

स्कोर बोर्ड

Leaderboard: पोलीस भरती सराव प्रश्नसंच 5

maximum of 25 points
Pos.NameEntered onPointsResult
Table is loading
No data available

MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा

*MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 1 टेस्ट सोडवा

MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 2 टेस्ट सोडवा

*MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं 1

About Prithviraj Gaikwad

Check Also

भारतीय राज्यघटना ऑनलाइन MPSC Practice Test No.8

#MPSC Practice Test No.8 भारतीय राज्यघटना फ्री ऑनलाइन, ही टेस्ट MPSC च्या सर्व परीक्षेच्या सराव …

भारतीय राज्यघटना ऑनलाइन MPSC Practice Test No.7

भारतीय राज्यघटना ऑनलाइन MPSC Practice Test No.7, ही टेस्ट MPSC च्या सर्व परीक्षेच्या सराव करिता …

भारतीय राज्यघटना ऑनलाइन MPSC Practice Test No.6

MPSC Practice Test No.6: भारतीय राज्यघटना ऑनलाइन ही टेस्ट च्या सर्व परीक्षेच्या सराव करिता उपयुक्त …

Contact Us / Leave a Reply