नांदुबार पोलीस शिपाई भरती मेरिट लिस्ट 2021-Nandurbar police peon recruitment merit list 2021
प्रति
मेन्यास कम्युनिकेशन प्रा.लि.
५०४. दालामाल टॉवर फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईट, मुंबई
संदर्भ :- मा. अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील ई-मेल संदेश क्र. प्रशि. पो. शि. भरती कार्यपध्दती/ ७१७. २०१८, २०३१दि. २२.०८.२०२१ रोजीचे पत्र. विषय :- पोलीस शिपाई भरतो. २०१९ अंतिम निवड यादी
१. उपरोक्त संदर्भ व विषयान्थये, मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील संदर्भाीय पत्रान्वये, नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील सन २०२१ मधील २५ पोलीस शिपाई रिक्त पदांकरीता दि.१४.११.२०२१ रविवार रोजी लेखी परिक्षा आपल्या मार्फतीने आयोजित करण्यात आली होतो.
२. पोलीस शिपाई भरती २० ची लेखी परिक्षा दिलेल्या उमेदवारांची १.१० प्रमाणे तात्पुरती गुणवत्ता व प्रवगानहाय यादी (Provisional List) प्रचलित नियम व कार्यपध्दतीनुसार दि. २२.११. २०२१ रोजी आपल्या मार्फतीने चया कार्यालयाचे अधिकृत (मैदानी चाचणीच्या सुचनासह) संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
३ पोलीस भरती २०२१ ची ११० या प्रमाणकानुसार पात्र ठरलेले ३०४ उमेदवारांना पुढील भरती प्रक्रिया (कागदपत्र पडताळणी शारिरीक चाचणी व मैदानी चाचणी) दिनांक १७.१२.२०२१ रोजी सकाळी ०६.०० वाजता
पोलीस मुख्यालय नंदुरबार येथे घेण्यात आलेली आहे
४. दि.१७.१२.२०२१ रोजी सकाळी ०६.०० वाजता पोलीस कवायत मैदान, नंदुरबार येथे मैदानी चाचण
चालवण्यात आलेल्या उमेदवार मध्ये गेरहजर अनुपस्थित उमेदवार वगळून कागदपत्र पडताळणी व ऊंची छाती मध्ये पात्र ठरलेल्या २१८ उमेदवारांना पुढील मदानी चाचणी करीता प्रवेश देण्यात आलेला होता. ५. एकूण २१८ उमेदवारांपैकी २५ पोलीस शिपाई रिक्त पदांकरीता तात्पुरतो अंतिम निवड यादो {Provisional Selection List) या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ www.nandurburpolice ong व पोलीस
मुख्यालय, टोकर तलाव रोड, नंदुरबार येथे दर्शनी भागावर इकविण्यात आले आहे. पोलीस भरती २०२१ तात्पुरती अंतिम (Provisional Selection List) निवड यादी प्रतिक्षायादी यासाचत जडल्या आहेत, तरी सदरबाबत आपले मार्फतीने उमेदवारांना एसएमएस ई-मेलव्दारे कळविण्यात यावे. (सावत सहपत्र)
(पी.आर.पाटील) पोलीस अधिक्षक, नंदुरबार,