राज्याच्या पोलीस दलात ५० हजार पदांची भरती-राज्यात ५० हजार पदांची भरती लवकरच-राज्याचे पोलीस दल अधिक बळकट करण्यासाठी ५० हजार पदांची भरती करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
विधानसभेत विरोधी पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना वळसे पाटील यांनी राज्याच्या पोलीस दलात कमतरता असल्याचे मान्य केले. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी ६० हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यापैकी १० हजार पोलिसांची भरती करण्यात आली. आता उर्वरित ५० हजार पोलिसांची भरती करायची आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

राज्याच्या पोलीस दलात ५० हजार पदांची भरती

- मुंबई पोलीस शिपाई भरती 2025 – एकूण 2643 पदे | PDF डाउनलोड
- पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई भरती
- Maharashtra Police Bharti Syllabus
- Police Bharti 2021 Exam Dates
- Police Bharti Document List 2021
- पोलिस भरतीसाठी सप्टेंबरच्या दुसर्या आठवड्यात लेखी परीक्षा
- कॉंस्टेबलच्या 5297 पदांसाठी भरती तब्बल 12 लाख ईच्छुक उमेदवार
- पोलिस भरती शारीरिक चाचणी नवीन नियम अपडेट 2021
- Police Shipai Bharti Patrata/Qualification
- महाराष्ट्र पोलिस भरती वाहन चालक वाहतुकीचे नियम PDF Download 2021
- महाराष्ट्र पोलिस भरती तयारी कशी करावी संपूर्ण माहिती 2021 Download pdf
- पोलिस भरती नवीन अपडेट्स 2021
Serch Your Dream Jobs
