वनरक्षक भरती परीक्षा संपूर्ण माहिती शारीरिक पात्रता, Vanrakshak Bharti FDCM Recruitment Physical Qualification PDF Maharashtra Forest Department Examination Syllabus 2020
वनरक्षक भरती परीक्षा संपूर्ण माहिती
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
वनरक्षक भरती शारीरिक पात्रता 2022
अ. उमेदवाराने खालीलप्रमाणे ऊंची, छाती व वजन निकष पूर्ण केलेले असावे.
शारीरिक माप | पुरुष | स्त्री |
किमान ऊंची (से.मी.) | 163 | 150 |
छातीचा घेर – न फुगवता (से.मी.) | 79 | – |
छातीचा घेर – फुगवून (से.मी.) | 84 | – |
वजन (कि.ग्रा. मध्ये) | वैद्यकीय मापानुसार ऊंची व वयाच्या योग्य प्रमाणात | वैद्यकीय मापानुसार ऊंची व वयाच्या योग्य प्रमाणात |
अनुसूचीत जातीमधील उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे क्षितिलक्षम
शारीरिक माप | पुरुष | स्त्री |
किमान ऊंची (से.मी.) | 152.5 | 145 |
छातीचा घेर – न फुगवता (से.मी.) | 79 | – |
छातीचा घेर – फुगवून (से.मी.) | 84 | – |
वजन (कि.ग्रा. मध्ये) | वैद्यकीय मापानुसार ऊंची व वयाच्या योग्य प्रमाणात | वैद्यकीय मापानुसार ऊंची व वयाच्या योग्य प्रमाणात |
ब. उमेदवाराने दूरदृष्टी व जवळील दृष्टीचे व विना चष्म्याचे खलील निकष पूर्ण केलेले असावे.
क. शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय तपासणी संदर्भात प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय विशेषज्ञांकडून वैद्यकीय पात्रता प्रमाणित करण्यात येईल. वैद्यकीय चाचणीमध्ये तिरळेपणा, रंग व रात आंधळेपणा, आतल्या बाजूला फेंगाडे असलेले गुडघे, सपाट पाय, त्वचा व छातीचे रोग या संबंधिचा आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन-दुय्यम संवर्ग) यांनी वेळोवेळी विहित केलेल्या अन्य वैद्यकीय चाचणीचा समावेश राहील.
ड. शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागात वास्तव्य असलेल्या उमेदवारांना खाली नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रतेमध्ये सूट देण्यात येईल.
नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेल्या किंवा गंभीररित्या जखमी झालेल्या वनखबरे व वन कर्मचा-याचे मुलांना खाली नमूद केल्याप्रमाणे सूट देण्यात येईल.
१) उंची :- पुरुष व स्त्री उमेदवारासाठी २.५ से.मी.
२) छाती :- मोजणी आवश्यक नाही.
इ. खेळाडू प्रवर्ग :- विहित शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या व वयोमार्यादेची अट पूर्ण करणा-या खेळाडूंना, विहित उंचीमध्ये २.५ से.मी. इतकी सवलत देण्यात येईल.
फ. वन कर्मचा-याचे पाल्यांना शारीरिक अर्हतेत सवलत :- सेवेत कार्यरत असतांना मृत्यू पावलेल्या वन कर्मचा-यांच्या एका मुलास किंवा मुलीस शारिरीक पात्रतेत खालील प्रमाणे सवलत देण्यात येईल.
वनरक्षक भरती अभ्यासक्रम डाऊनलोड करा
- निगेटिव्ह सिस्टिम आहे उत्तर चुकल्यास 0.5 गुण वजा
- लेखी परीक्षा ही माध्यमिक शालांत (10 वी) पातळीची राहील.
माहिती | लिंक |
---|---|
सर्व परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
वनरक्षक भरती जाहिराती | डाउनलोड करा |
वनरक्षक भरती अभ्यासक्रम डाउनलोड करा | डाउनलोड करा |
वनरक्षक भरती ऑनलाइन टेस्ट सोडवा | टेस्ट सोडवा |
वनरक्षक भरती प्रश्नपत्रिका डाउनलोड करा | डाउनलोड करा |
वनरक्षक भरती सराव प्रश्नसंच सोडवा | डाउनलोड करा |
वनरक्षक भरती शारीरिक पात्रता | माहिती पहा |
वनरक्षक भरती शारीरिक चाचणी गुण | माहिती पहा |
वनरक्षक भरती वय वजन ऊंची शिक्षण | माहिती पहा |
वनरक्षक भरती अभ्यासक्रम विडियो | विडियो पहा |
वनरक्षक भरती APP | माहिती पहा |
वनरक्षक भरती पुस्तक यादी | माहिती पहा |
3 comments
Pingback: वनरक्षक भरती परीक्षा संपूर्ण माहिती Vanrakshak Exam Information
Pingback: वनरक्षक भरती प्रश्नपत्रिका डाउनलोड Vanrakshak Bharti Question Papers
Pingback: वनरक्षक भरती सराव प्रश्नपत्रिका डाऊनलोड - World Hot Winds Names