Current affair November 2021 online test-3

Current affair 2021 test Question paper-3- Current affair 2021 test Question paper-1-Current affair test Question paper 2021-Current affair test-2021 current affairs

  1. या देशाच्या संसदेनी पाकिस्तान देशाच्या महिलांना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘मलाला यूसुफजई शिष्यवृत्ती कायदा’ मंजूर केला

उत्तर :-  अमेरिका

  • आदिवासी कामकाज मंत्रालयांच्या अंतर्गत कार्यरत _____ ही संस्था ईशान्येकडील राज्यांचा विकास आणि पारंपारिक आदिवासी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी यशस्वी विपणन आणि मालवाहतूक हस्तक्षेप राबविण्यासाठी ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय आणि इंडिया पोस्ट सोबत सहकार्य करणार

उत्तर :-  भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED)

  • _____ येथील मुख्य टपाल कार्यालयात आदिवासी प्रदर्शन आयोजित करण्यासाठी TRIFED आणि इंडिया पोस्ट एकत्रितपणे कार्य करणार आहेत

उत्तर :-   अहमदाबाद, गुजरात.

  • बंदरे, जलवाहतुक व जलमार्ग मंत्रालय “सागरमाला सीप्लेन सेवा (SSPS)” याच्या संयुक्त विकासाची आणि चालनाची प्रक्रिया सुरू करीत आहे, जे _____ सहीत विशेष प्रयोजन वाहन (SPV) तयार करून हाती घेतले जाणार

उत्तर :-   सागरमाला डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (SDCL).

Current affair November 2021 online test-3
Current affair November 2021 online test-3

Current affair November 2021 online test-3

  • पहिले राज्य जिथे 2021 साली कामगार विभागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) योजनेत 100 दिवसांपेक्षा जास्त काम करणारे 20 लक्ष कामगारांची नोंद झाली

उत्तर :-  उत्तरप्रदेश.

  • आठ वेळा लोकसभेचे सदस्य राहीलेले आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केलेले माजी केंद्रीय मंत्री, ज्यांचे 2 जानेवारी 2021 रोजी निधन झाले

उत्तर :-  बुटा सिंग.

  • या विद्यापीठाने मुख्य न्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांना मानद डॉक्टरेट ऑफ लॉ पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे

उत्तर :-  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.

  • ___ राज्यातल्या 5 जिल्ह्यांमध्ये ‘ट्रायफूड पार्क’ उभारण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी TRIFED आणि अखिल भारतीय वनवासी कल्याण केंद्र यांच्यात सामंजस्य करार झाला

उत्तर :-  मध्यप्रदेश.

  • “तामिळ भाषा व संस्कृतीचे रक्षण” करण्याच्या उद्देशाने, या केंद्रशासित प्रदेश सरकारने एक ‘तामिळ अकादमी’ स्थापन करण्याची योजना जाहीर केली

उत्तर :-  दिल्ली.

  1. प्रथम देश ज्याने ब्रिटनमध्ये तयार झालेल्या कोरोनाव्हायरस स्ट्रेनला प्रयोगशाळेत वाढविण्यात यश आले

उत्तर :-  भारत

  1. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्यांनी 2021 या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाची अंदाजित रक्कम

उत्तर :-  3.231 अब्ज डॉलर.

  1. लॅटिन अमेरिकेतला पहिला मोठा देश ज्याने गर्भधारणेच्या 14 व्या आठवड्यापर्यंत गर्भपात करणे कायदेशीर केले – 

उत्तर :- अर्जेंटिना

  1. 5 जानेवारी 2021 रोजी भारताने _____साठी 40 वी वैज्ञानिक मोहीम आरंभ केला; गोव्याहून 43 सदस्यांसह ‘चार्टर्ड आईस’ श्रेणीचे ‘एमव्ही वॅसिली गोलोव्हिन’ जहाज रवाना झाले

उत्तर :-  अंटार्क्टिका.

  1. ______ याचा 306 कि.मी. लांबीचा नवा रेवाडी-नवा मदार पथ खंड हरयाणा (अंदाजे 79 कि.मी.) आणि राजस्थान (अंदाजे 227 कि.मी.) या राज्यांमध्ये आहे

उत्तर :-  वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (WDFC).

  1. वन व पर्यावरण मंत्रालयाच्यावतीने देण्यात आलेल्या ‘वनस्पती वर्गीकरण शास्त्रासाठी ई. के. जानकी अम्मल राष्ट्रीय पुरस्कार’ याचा विजेता

उत्तर :-  वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. मामियील साबू.

  1. या राज्य सरकारने बाल देखरेख संस्थांमधून बाहेर पडणार्‍या वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या मुला-मुलींसाठी ‘लाँच पॅड योजना’ तयार केली असून त्याद्वारे ते स्वावलंबी होऊ शकणार

उत्तर :-  मध्यप्रदेश.

  1. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सभापती नाना पटोले यांच्या हस्ते _____ शहरात राज्य विधानसभेच्या सचिवालयाच्या स्थायी कार्यालयाचे उद्घाटन झाले

उत्तर :-  नागपूर.

  1. 28 जानेवारीला (2021 साली) भगवान मुरुगाच्या पूजेसाठी समर्पित असलेला ‘थाई पूजम’ उत्सवासाठी या राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली

उत्तर :-  तामिळनाडू.

  1. या राज्य सरकारने 6 जानेवारी पासून ‘किसान कल्याण अभियान’चा आरंभ केला

उत्तर :-  उत्तरप्रदेश.

  • मुलगीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, ___ राज्यात शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला दररोज 100 रुपये दिले जाणार

उत्तर :-  आसाम.

  • इलेक्ट्रिक ट्रॅक्शनद्वारे वाहिली जाणारी जगातली पहिली डबल स्टॅक लाँग हल 1.5 किलोमीटर लांबीची कंटेनर रेलगाडी तयार करणार देश

उत्तर :-  भारत (नवा अटेली-नवा किशनगड दरम्यान धावणार).

  • भारत आणि _____ या देशांनी 50-70 कि.मी.च्या मध्यम-श्रेणीच्या पृष्ठभाग-ते-हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (MRSAM) संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली

 उत्तर :-  इस्त्रायल.

  • भारतीय भूदलाच्या नव्याने तयार केलेल्या मानवाधिकार कक्षाचे प्रमुख कोण आहेत  

उत्तर :-   मेजर जनरल रँकचे अधिकारी.

  • भारतीय भूदलात पहिले अतिरिक्त महासंचालक (मानवाधिकार) म्हणुन कोणाची निवड झाली

उत्तर :-  मेजर जनरल गौतम चौहान.

  • कोणत्या शहरात भारत-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) मुख्यालय तयार केले जाणार आहे

उत्तर :-  नवी दिल्ली.

About Sayli Bhokre

Check Also

Current affair November 2021 online test-9

Current affair November 2021 online test-9- Current affair 2021 test Question paper-9-Current affair test Question …

Current affair November 2021 online test-10

Current affair November 2021 online test-10-Current affair 2021 test Question paper-10-Current affair test Question paper …

Current affair November 2021 online test-8

Current affair November 2021 online test-8- Current affair 2021 test Question paper-8-Current affair test Question …

Contact Us / Leave a Reply