Maharashtra Police Bharti 2020

Maharashtra Police Bharti 2020 new महापरीक्षा संपूर्ण माहिती pdf संपूर्ण माहिती प्रश्नपत्रिका,अभ्यासक्रम, विडियो आहेत. Maharashtra Mahapariksha Megabharti Exam Information syllabus, Question Papers Download पोलिस भारती 2020 आता काही दिवसात सुरू होत आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत 16 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी पोलिस भारती २०२० साठी अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला. पोलिस शिपाई आणि इतर पदांच्या भरतीसाठी जवळपास १२,500०० रिक्त जागा उपलब्ध असतील. 16 सप्टेंबर रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात सुमारे 12,500 जागांसाठी पोलीस भरती होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: माध्यमांना यासंबंधी माहिती दिली. थोड्याच दिवसात या भरतीविषयी GR प्रकाशित होईल व तो आपल्याला लगेच याठिकाणी उपलब्ध होईल.

This image has an empty alt attribute; its file name is cropped-Jobtodays.com_-2.png

महापरीक्षा संपूर्ण माहिती pdf download

Apply Online

Official Website

◆ वयाची अट पोलिस भरती होण्यासाठी …

खुल्या वर्गासाठी : १८ ते २८

कास्ट : १८ ते३३ मराठा

Esbc : १८ ते ३३

एसआरपीसाठी…

खुल्या वर्गासाठी

फक्त मुले : १८ ते २५

कास्ट : १८ ते ३०

मराठा : १८ ते ३०

ड्रायव्हर…

खुल्या वर्गात : १९ ते २८

कास्ट : १९ ते ३३

मराठा Esbc : १९ ते ३३

बँड… फक्त मुले

खुल्या वर्गात : १८ ते २८

कास्ट : १८ ते ३३ मराठा

Esbc : १८ ते ३३

शिक्षण : बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष किंवा ( बँड पथक १० वी उत्तीर्ण)

उंची : मुलाचे १६५ सेमी तर मुलीचे १५५ सेमी,

SRPF : फक्त मुले १६८ सेमी, ड्रायव्हर : मुलाचे १६५ सेमी तर मुलीचे १५८ सेमी, बँड पथक : फक्त मुले १६३ सेमी

◆ आवश्‍यक कागदपत्रे …

police bharti hall ticket

– दहावी, बारावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र

– महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल)

– शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला (L.C.)

– आधार कार्ड – कास्ट सर्टिफिकेट (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)

– नॉन क्रिमीलेयर (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)

– लग्न झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी (विवाहीत स्त्री)

– ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालवण्याचा TR परवाना असावा.

◆ लेखी परीक्षेसाठी पहिला टप्प्त्यात लागणारे १०० गुण …

– मराठी २५,

गणित २५,

बुद्धिमत्ता २५,

सामान्य अध्ययन व चालू घडामोडी २५ –

(फक्त ड्राइव्हर)

– मराठी २०,

गणित २०,

बुद्धिमत्ता २०,

सामान्य अध्ययन व चालू घडामोडी २०, वाहतूक २०)

मैदानी परीक्षेसाठी दुसरा टप्प्यात लागणारे ५० गुण …

◆ लेखी परीक्षेसाठी पहिला टप्प्त्यात लागणारे १०० गुण …

मुले : छाती = ७९ सेमी ते फुगवून पाच अधिक सेमीने वाढावी

१६०० मी = (५ मी. १० सेकंद – ३० गुण)

१०० मी = (११.५० सेकंद – १० गुण)

गोळाफेक = (८.५० मीटर पेक्षा जास्त – १० गुण)

– मुली…

८०० मी = (२ मी. ५० सेकंद – ३० गुण)

१०० मी =(१४ सेकंद – १० गुण)

गोळाफेक = (६ मीटर पेक्षा जास्त – १० गुण)

SRPF मैदानी १०० गुण…

फक्त मुले छाती = ७९ सेमी ते फुगवून ५ अधिक सेमीने वाढावी

५ किमी = (२५ मी – ५० गुण )

१०० मी = (११.५० सेकंद- २५ गुण )

गोळाफेक = (८.५० मीटर पेक्षा जास्त – २५ गुण)

ड्रायव्हर मैदानी ५० गुण…

मुले : छाती = ७९ सेमी ते फुगवून ५ अधिक सेमीने वाढावी

१६०० मी = (५ मी १० सेकंद – ३० गुण )

गोळाफेक = (८.५० मीटर पेक्षा जास्त – १२ गुण)

मुली : ८०० मी = (२ मी. ५० सेकंद – ३० गुण)

गोळाफेक = (६ मीटर पेक्षा जास्त – २० गुण)

(ड्रायव्हर पदासाठी वाहन चालवणे ५० गुण)

पोलिस भरती प्रश्नपत्रिका 2020 21 माहिती पहा
पोलिस भरती जाहिरात डाउनलोड करा 2020 माहिती पहा
रायगड पोलिस भरती जाहिरात डाउनलोड करा माहिती पहा
पोलिस भरती जाहिरात डाउनलोड करा माहिती पहा
Navi Mumbai Police Bharti Apply Online Now माहिती पहा
Beed Police Driver Bharti new माहिती पहा
Police Bharti Papers 2020 माहिती पहा
Beed Police Driver Bharti new माहिती पहा
Police Bharti Papers 2020 माहिती पहा
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा अभ्यासक्रम २०२० माहिती पहा
572 वाहतूक पोलीस पदे भरती परिपत्रक माहिती पहा
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा पात्रता २०२० माहिती पहा
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा माहिती 2020 माहिती पहा
Maharashtra Police Bharti 2020 माहिती पहा
महाराष्ट्र एसआरपीएफ (SRPF) पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा पात्रता २०२० माहिती पहा
Maharashtra Police Bharti माहिती पहा
पोलीस भरती गृहमंत्र्यांनी दिली ही डेडलाइन माहिती पहा
राज्यात लवकरच मोठी पोलिस भरती माहिती पहा
पोलिस भरती 2021 नवीन अपडेट्स माहिती पहा
पोलीस भरती परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा माहिती पहा
पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट सिरिज माहिती पहा
पोलीस भरती परीक्षा पुस्तक यादी माहिती पहा
पोलीस भरती परीक्षा अभ्यास नियोजन माहिती पहा
पोलीस भरती परीक्षा माहिती पहा
मुलीची सैन्य भरती 21 ते 14 जाने पुणे Donwload PDF माहिती पहा
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 2020 21 माहिती पहा
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 1 2020 21 माहिती पहा
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 3 माहिती पहा
पोलिस भरती प्रश्नपत्रिका 4 माहिती पहा

Maharashtra Police Bharti 2020 new

महापरीक्षा संपूर्ण माहिती pdf

मोफत ऑनलाइन टेस्ट सोडवा टेस्ट लिंक

स्पर्धा परीक्षा नोट्स डाउनलोड करा

पोलीस भरती पेपर २०२०,पोलिस भरती २०२० ऑनलाईन फॉर्म तारीख, महाराष्ट्र पोलिस भरती २०20 exam परीक्षा तारीख ,महाराष्ट्र पोलिस भरती २०20 online ऑनलाइन फॉर्म तारीख ,महाराष्ट्र पोलिस भारती परीक्षा पेपर ,पोलिस भारती अभ्यासक्रम २०२०, पोलिस भरती माहिती ,महाराष्ट्र पोलिस भारती अभ्यासक्रम

About Jobtodays Admin

Check Also

वनरक्षक भरती परीक्षा 2022 दिनांक बाबत महत्वाची अपडेट

वनरक्षक भरती परीक्षा 2022 दिनांक बाबत महत्वाची अपडेट, वनरक्षक भरती परीक्षा महत्वाची अपडेट, Vanrakshak Bharti …

वनरक्षक भरती परीक्षा पुस्तक यादी 2022 PDF Download

वनरक्षक भरती परीक्षा पुस्तक यादी 2022 PDF Download-वनरक्षक भरती परीक्षा पुस्तक यादी PDF download 2022, …

वनरक्षक भरती अभ्यासक्रम/ परीक्षा पॅटर्न Pdf Download 2022

वनरक्षक भरती अभ्यासक्रम/ परीक्षा पॅटर्न Pdf Download 2022- महाराष्ट्र फॉरेस्ट बद्दल तपशीलवार माहिती 2021 मध्ये …

Contact Us / Leave a Reply