मराठी शब्दार्थ व मूलभूत एकक चिन्ह

मराठी शब्दार्थ व मूलभूत एकक चिन्ह एकके व परिमाणे : सर्व व्यावहारिक व प्रायोगिक शास्त्रांत मोडणार्‍या राशींच्या मापनाला अत्यंत महत्त्व आहे. किंबहुना निरीक्षण व मापन म्हणजेच शास्त्र असेही म्हणण्यास हरकत नाही. भौतिकीत मापनाच्या पद्धतींचा सैद्धांतिक व व्यावहारिक दृष्ट्या सांगोपांग विचार केलेला असून, त्या पद्धतींचे अनुकरण अनेक शास्त्रांत झालेले आहे.

मराठी शब्दांचे अर्थ, वाक्यात उपयोग सोबतच मनोरंजक मराठी शब्दांचा संग्रह आणि संपूर्ण मराठी शब्दकोश.

मराठी शब्दार्थ व मूलभूत एकक चिन्ह
मराठी शब्दार्थ व मूलभूत एकक चिन्ह

मराठी शब्दार्थ व मूलभूत एकक चिन्ह

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 नागालॅंड राज्याची राजधानी कोणती आहे ?

🎈कोहिमा.

💐 पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?

🎈हायड्रोफोन.

💐 संत निवृत्तीनाथ यांची समाधी कोठे आहे ?

🎈आपेगाव.

💐 धुवाधार धबधबा कोणत्या राज्यात आहे ?

🎈मध्यप्रदेश.

💐 भारतातील सर्वांत सक्षम ग्रामपंचायती कोणत्या राज्यात आहे ?

🎈राजस्थान.

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ? 🎈महाराष्ट्र.

💐 जिजाऊ साहेब या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?

🎈मदन पाटील.

💐 स्वतंत्र भारताचे पहिले रक्षामंत्री कोण होते ?

🎈सरदार बलदेव सिंह.

💐 परभणी जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा तयार करण्यात आला ?

🎈हिंगोली.

💐 अग्निशमन यंत्रात कोणता वायू वापरतात ?

🎈कार्बन डाॅयऑक्साइड.

🌺🌺देशात निम्म्याहून अधिक प्रौढांचे करोना लसीकरण.🌺🌺

🔰लसीकरण मोहिमेत आतापर्यंत देण्यात आलेल्या करोना प्रतिबंधक लसमात्रांची संख्या १२७.६१ कोटींहून अधिक झाली असल्याने, भारताच्या पात्र प्रौढ लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक जणांचे करोना प्रतिबंधक लसीकरण झाले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी सांगितले.

🔰भारतातील प्रौढ लोकसंख्येपैकी ८४.८ टक्क्यांहून अधिक लोकांना करोना प्रतिबंधक लशींची पहिली मात्रा देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

🔰‘भारताचे अभिनंदन. पात्र लोकसंख्येपैकी ५० टक्क्यांहून अधिक लोकांचे संपूर्ण लसीकरण होणे हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आपण सारे मिळून करोनाविरुद्धची लढाई जिंकू’, असे ट्वीट मांडविया यांनी केले.

🔰२४ तासांच्या कालवधीत १,०४,१८,७०७ लसमात्रा देण्यात आल्यामुळे, देशभरात आतापर्यंत देण्यात आलेल्या लसमात्रांची संख्या १२७.६१ कोटींहून अधिक झाली असून; १,३२,४४,५१४ सत्रांद्वारे हे साध्य झाले असल्याचे सकाळी ७ वाजेपर्यंतच्या हंगामी अहवालात म्हटले आहे.

भौतिक राशी व त्यांचे मूलभूत एकक व चिन्हं :-

लांबी = मीटर = M

वजन = किलोग्रॅम = kg

काळ = सेकंद = S

तापमान = केल्विन = K

विद्युत धारा = अँपीयर = A

प्रकाशाची तीव्रता = कँडेला = Cd

द्रव्ये रेणुभार = मोल = Mol

समानार्थी शब्द एकता –

ऐक्य, एकी, एकजूट, एकमेळ ऐ

श्वर्य – सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य 

ओज – तेज, पाणी, बळ 

ओढ – कल, ताण, आकर्षण 

ओवळा – अपवित्र, अमंगल, अशुद्ध 

ओळख – माहिती, जामीन, परिचय 

कच्छ – कासव, कूर्म, कमट, कच्छप 

कळकळ – चिंता, काळजी, फिकीर,

आस्था श्रीकृष्ण – वासुदेव, कन्हैया, केशव, माधव 

कपाळ – ललाट, भाल, निढळ 

कमळ – पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज 

कृपण – चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार 

काक – कावळा, वायस, एकाक्ष 

किरण – रश्मी, कर, अंशू 

काळोख – तिमिर, अंधार, तम 

कलंक – बट्टा, दोष, डाग, काळिमा 

करुणा – दया, माया, कणव, कृपा 

कसब – कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी

कर्तबगार – कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण 

कुरूप – विद्रूप, बेढब, विरूप 

कोमल – मृदु, हळवा, मऊ, नाजुक 

खग – शकुंत, पक्षी, व्दिज, अंडज, पाखरू 

खजिना – द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी 

खच – गर्दी, दाटी, रास 

खट्याळ – खोडकर, व्दाड,

★ महत्वाची कलमे ★

1. संसद – 79

2. राज्यसभा – 80

3. लोकसभा – 81

4. राष्ट्रपती – 52

5. उपराष्ट्रपति – 63

6. राज्यपाल – 155

7. पंतप्रधान – 74

8. मुख्यमंत्री – 164

9. विधानपरिषद – 169

10. विधानसभा – 170

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा; राही सरनोबतला सलग तिसऱ्यांदा सुवर्ण

आशियाई क्रीडा स्पर्धेतील गतविजेत्या राही सरनोबतने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारावरील वर्चस्व पुन्हा सिद्ध करताना ६४व्या राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदकाची कमाई केली.

नवी दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेतील महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात महाराष्ट्राच्या राहीने ३७ गुणांसह अग्रस्थान पटकावले. तिने आपले जेतेपद राखताना दमदार कामगिरी करत असलेल्या खेळाडूंना मागे टाकले.

दिल्लीच्या १४ वर्षीय नाम्या कपूरने ३१ गुणांसह रौप्यपदक मिळवले. तिने नुकतेच कनिष्ठ जागतिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील राष्ट्रीय विजेत्या मनू भाकरला २७ गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

📰 सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे

Q : कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी ____ हे अभिरंजक वापरले जाते?

(अ) सॅफ्रनिन

(ब) आयोडीन ✅

(क) इसॉसिन

(ड) मिथेलिन ब्लू

Q :__________ झाडाला कणखर आणि टणक बनवते?

(अ) स्थूलकोन

(ब) मूल ऊती

(क) दृढकोण ऊती ✅

(ड) वायू ऊती

Q : मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ पोरिफेरा या संघातील प्राण्यांची खालीलपैकी प्रमुख लक्षणे कोणती?

(अ) खाऱ्या पाण्यात राहणारे

(ब) शरीरावर शुकिकांचे आवरण असते

(क) प्रचलन न करणारे

(ड) वरील सर्व बरोबर ✅

Q : अँनिलिडा सृष्टीतील खालीलपैकी प्राणी कोणते?

(अ) गांडूळ

(ब) लीच (जळू)

(क) नेरीस

(ड) वरील सर्व ✅

Q : खालील वर्णनावरून मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ ओळखा:

(1) सर्वात मोठा प्राणी संघ

(2) एकलिंगी प्राणी, लैंगिक प्रजनन करतात

(3) डोके, वक्ष व उदार असे शरीराचे तीन भाग असतात.

(अ) मोलुस्का

(ब) आर्थोपोडा ✅

(क) एकायनोडर्माटा

(ड) सीलेंटेराटा

Q : एकायनोडर्माटा पाणी संघातील खालीलपैकी प्राणी कोणते?

(अ) तारामासा

(ब) सी- ककुंबर

(क) सी-अर्चिन

(ड) ऑफिऑथ्रिक्स

(इ) वरील सर्व ✅

Q : एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजांचा आहे?

(अ) लोहखनिज

(ब) मॅंगनीज

(क) कोळसा ✅

(ड) यापैकी नाही

Q : बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे _ मिळविण्यासाठी केला जातो?

(अ) लोह

(ब) मॅंगनीज

(क) तांबे

(ड) अँल्युमिनियम ✅

Q : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बांद्रामधून जपानला खालीलपैकी कोणत्या धातूची निर्यात होते?

(अ) लोहखनिज ✅

(ब) मॅंगनीज

(क) तांबे

(ड) बॉक्साईट

Q : खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा खडकात आढळतो?

(अ) सिलिका

(ब) मॅंगनीज

(क) लोहखनिज ✅

(ड) बॉक्साईट

🔹भारतातील महत्वाची सरोवरे 🔹

१) वूलर सरोवर = जम्मू – काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

२) दाल सरोवर = जम्मू – काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.

६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर


About Prithviraj Gaikwad

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply