मराठी व्याकरण क्रीयापद प्रकार

मराठी व्याकरण क्रीयापद प्रकार वाक्यामधील क्रिया दर्शविणार्यार ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदा. गाय दूध देते. आम्ही परमेश्र्वराची प्रार्थना करतो. मुलांनी खरे बोलावे.

मराठी व्याकरण क्रीयापद प्रकार  

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

 आमच्या संघाचे ढाल जिंकली. धातु : क्रियापदातील प्रत्यय रहित मूळ शब्दाला ‘धातु’ असे म्हणतात. उदा. दे, कर, बोल, जिंग, ये, जा, उठ, बस, खा, पी, इत्यादी.

 धातुसाधीते/ कृदंते : धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणार्याा शब्दांना ‘धातुसाधीत’ किंवा ‘कृंदते’ असे म्हणतात.

 धातुसाधीते वाक्याच्या शेवटी कधीच येतनाही ते वाक्याच्या सुरूवातीला किंवा वाक्याच्या मध्ये येतात. धातुसाधीते नाम, विशेषण किंवा क्रियाविशेषणाचे काम करतात. 

फक्त संयुक्त क्रियापदातच धातुसाधीते क्रियापदाचे काम करते. उदा. क्रियापदे- केले, करतो, बसला, लिहितो, खातो.

 धातुसाधिते- करून, बसता, लिहून, खतांना, खाणारी, लिहितांना, बोलतांना.

 धावणे आरोग्यासाठी चांगले असते. (धावणे-धातुसाधीत, असते-क्रियापद) त्यांच्या घरात खाणारी माणसे पुष्कळ आहेत.

 (खाणारी-विशेषण, खाणारी-धातुसाधीत, आहेत-क्रियापद) जहाज समुद्रात बुडतांना मी पाहिले. 

🌿🌿क्रियापद🌿🌿

मराठी व्याकरण क्रीयापद प्रकार

About Prithviraj Gaikwad

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply