MPSC Exam 2021 Postponed: राज्य सरकारचा मोठा निर्णय राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१- परीक्षा पुढे ढकलण्याबाबत , MPSC EXam Latest Updates, MPSC rjyaseva Prems Exam Updates
MPSC Exam 2021 Postponed: राज्य सरकारचा मोठा निर्णय
विषय:- राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१- परीक्षा पुढे ढकलण्याबाबत
कोरोना विषाणुच्या पाश्र्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळे काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे. अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन निर्णय क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग क्रमांक: एसआरव्ही-२०२१/प्र.क्र.६२/कार्या-२२. दिनांक १७ डिसेंबर, २०२९ अन्वये शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आयोगामार्फत रविवार दिनांक ०२ जानेवारी, २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ पुढे ढकलण्यात येत आहे.
२. परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
ठिकाण: मुंबई
सहसचिव, जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत एकूण १६० पदांकरिता भरती (PDF DOWNLOAD)
- 2022 मध्ये सरळसेवेने भरणार 4500+ जागा?
- Mpsc RAJYASEVA QUESTION PAPER PDF DOWNLOAD
- MPSC राज्यसेवा परीक्षेसाठी शंभर पदांची वाढ
- बारा लाख खात्यांपैकी जेमतेम एक लाख खातीच अद्ययावत
- प्रतीक्षा करूनही ‘एमपीएससी’ च्या जागा जैसे थे
- राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर 2021
- MPSC राज्यसेवा पूर्व 2021 जाहिरात PDF Download
- दोन लाखांहून अधिक शासकीय पदे रिक्त
- MPSC Exam नवीन तरिखा जाहीर करण्यात आल्या
mpsc updates,mpsc updates today,mpsc updates 2022,mpsc update 2021,mpsc exam updates,mpsc latest updates,mpsc live updates,mpsc job updates,mpsc profile update,mpsc daily updates,mpsc world job updates,mpsc latest news updates