MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर MPSC राज्य सेवापूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर-MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ प्रवेश प्रमाणपत्राबाबत प्रसिध्दीपत्रक जारी-राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ प्रवेश प्रमाणपत्राबाबत प्रसिध्दीपत्रक जारी Pdf Download-आयोगामार्फत दिनांक २३ जानेवारी, २०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ च्या प्रवेश प्रमाणपत्राबाबत प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे.Rajyaseva Hallticket latest update 2022-Mpsc Rajyaseva admit card update 2022- Mpsc Rajyaseva Hallticket update 2022

: प्रसिध्दीपत्रक :

विषय:- राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१- प्रवेश प्रमाणपत्राबाबत

दिनांक:- १४ जानेवारी, २०२२

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

1.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक २ जानेवारी, २०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ आयोगाच्या संदर्भिय प्रसिध्दीपत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आली होती. आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा रविवार, दिनांक २३ जानेवारी, २०२२ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

२. प्रस्तुत रविवार, दिनांक २ जानेवारी, २०२२ रोजी नियोजित परीक्षेकरीता आयोगाच्या अनलाईन अर्ज प्रणालीदार उमेदवारांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेश प्रणय आधारे प्रवेश प्रमाणपत्रामध्ये नमूद परीक्षा उपकेंद्रावर संबंधित उमेदवाराला प्रवेश देण्यात येईल.

३. कमाल वयोमयादा आल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याबाबत शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांना प्रस्तुत परीक्षेकरीता अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आली होती. त्यानुसार अर्ज सादर केलेल्या संबंधित उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्राच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवरील उमेदवाराच्याखात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

४. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळस्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणं अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.

५. प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध होण्यामध्ये अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact-ecretary@mpsc.gov.in व support-online@mpsc.gov.in या ईमेल व/अथवा १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करून घेता येईल.

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

Official Website

About Sayli Bhokre

Check Also

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे आतुरता आगमनाचीपुण्यातील सुप्रसिद्ध गणपती मंडळ ह्या वर्षी …

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर, Jilha Parishad …

Dr. Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022

Dr.Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड (Dr. Babasaheb Ambedkar …

Contact Us / Leave a Reply