MPSC (PSI, STI, Assistant) बद्दल संपूर्ण विस्तारीत माहिती
MPSC (PSI, STI, Assistant) बद्दल संपूर्ण विस्तारीत माहिती एमपीएससी च्या महत्वाच्या तिन पोस्टची माहिती यामध्ये दिली आहे ती वाचून घ्या व माहिती मिळवा त्यमद्धे PSI, STI, Assistant, अश्या महत्वाच्या पोस्टची माहिती दिली आहे , त्यासाठीची लागणारी सर्व माहिती जसे की अभ्यासक्रम , नोट्स , PDF , प्रस्न्पत्रिका विश्लेषन विडिओस , अशी सर्व माहिती दिली आहे ती पहा व महिती विषयी कमेन्ट करून आम्हाला कळवा ….
आवश्य वाचा | |
MPSC (PSI, STI, Assistant) बद्दल संपूर्ण विस्तारीत माहिती | पाहा |
पोलिस उपनिरीक्षक (PSI) / सहाय्यक (ASST) / विक्रीकर निरीक्षक (STI)
- PSI, STI आणि Assistant या तिन्ही पदाकरिता पूर्व परीक्षेचे स्वरूप सारखेच आहे.
- पोलिस उपनिरीक्षक (PSI) / सहाय्यक (ASST) / विक्रीकर निरीक्षक (STI) पदांसाठी पदवीधर, मराठीचे ज्ञान असणे आवश्यक
वय :
खुला गट : 18 ते 38 वर्ष
राखीव गट : 18 ते 43 वर्ष
परीक्षेचे स्वरूप :
- पूर्व परीक्षा – 100 गुण
- मुख्य परीक्षा – 200 गुण
- मुलाखत – 75/50 गुण
पोलिस उपनिरीक्षकासाठी 200 गुणांची शारिरीक चाचणी घेतली जाते.(NOTE : पोलिस उपनिरीक्षकासाठी मुलाखत 75 गुणांची होते तर सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक साठी मुलाखत 50 गुणांची होते.)
पूर्व परीक्षेचे स्वरूप :
पूर्व परीक्षा ही सर्व पदांसाठी सारखीच असते. चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, भारतीय राज्यघटना, जनरल सायन्स इ. गटकांचा समावेश असतो.
मुख्य परीक्षेचे स्वरूप :
पोलिस निरीक्षक मुख्य परीक्षा :
- एकूण गुण – 200
- पेपर 1 – 100 गुण
मराठी – 60 गुण
इंग्रजी – 40 गुण - पेपर 2 – 100 गुण
यात चालू घडामोडी जगातील तसेच भारतातील, बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम-2005, संघनक व माहिती तंत्रज्ञान, मानवी हक्क व जबाबदार्या, मुंबई पोलिस कायदा, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा इ. घटकांचा समावेश असतो.
विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा :
- एकूण गुण – 200
- पेपर 1 – 100 गुण
मराठी – 60 गुण
इंग्रजी – 40 गुण - पेपर 2 – 100 गुण
यात चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, महितीचा अधिकार, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम – 2005, संगणक व माहिती तंत्रज्ञान, नियोजन, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सुधारणा व कायदे, आंतरष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ, सार्वजनिक वित्त व्यवस्था इ. घटकांचा समावेश असतो.
सहाय्यक मुख्यपरीक्षा :
- एकूण गुण – 200
- पेपर – 1 : 100 गुण
मराठी : 60 गुण
इंग्रजी : 40 गुण - पेपर : 100 गुण
यात चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, महितीचा अधिकार, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम -2005, संघनक व माहिती तंत्रज्ञान, राजकीय यंत्रणा(शासनाची रचना अधिकार व कार्य) केंद्रसरकार केंद्रीय विधिमंडळ आणि राज्यसरकार व प्रशासन (महाराष्ट्रचा विशेष संदर्भ), जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन व न्यायमंडळ इ. घटकांचा समावेश असतो.
- पोलिस उपनिरीक्षक पुरुष शारिरीक चाचणी – एकूण गुण – 200
- थाळीफेक (वजन 7.26 किग्रॅ, अंतर 7.5 मिटर) – गुण 40
- पुल-अप्स – गुण 40
- लांब उडी (4.5 मिटर) – गुण 20
- धावणे (800 मि) 2 मि 30 सेकंद – गुण 100
- पोलिस उपनिरीक्षक महिला शारिरीक चाचणी – एकूण गुण 200
- थाळीफेक (वजन 4.5 किग्रॅ, अंतर 6 मिटर) – गुण 40
- चालणे (3 किमी – 23 मि.) – गुण 80
- धावणे (200मि 37 सेकंद) – गुण 80
MPSC (टंकलेखक / लिपिक) बद्दल संपूर्ण विस्तारीत माहिती | पाहा |
- MPSC Latest Update 2020 Download PDF
- महा IT ने केली आहे कंपनी निवड पहा लवकर
- MPSC करणार आहे हे बद्दल पाहा लवकर
- Mpsc राज्यसेवा जाहिराती
- MPSC (PSI, STI, Assistant) बद्दल संपूर्ण विस्तारीत माहिती
- Mpsc राज्यसेवा शारीरिक चाचणी गुण
- MPSC (टंकलेखक / लिपिक) बद्दल संपूर्ण विस्तारीत माहिती
- बँकिंग IBPS वय वजन ऊंची शिक्षण
- MPSC परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण विडियो पहा
- MPSC परीक्षा PDF नोट्स डाउनलोड करा
- MPSC परीक्षा पुस्तक यादी डाउनलोड करा
- MPSC राज्यसेवा परीक्षा नवीन अभ्यासक्रम 2020
- MPSC Preparation कसे करावे
- MPSC वनसेवा मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर
- MPSC कर सहाय्यक भरती प्रतिक्षा यादी 2018
- लक्ष्मण कसेकर सर MPSC पुस्तक यादी (उपजिल्हाधिकारी)
- MPSC पोलिस उपनिरीक्षक पुर्व परीक्षा अभ्यासक्रम २०२०
- महाराष्ट्र गट-क सेवा लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम २०२०
- महाराष्ट्र गट-क सेवा कर सहायक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम २०२०
- महाराष्ट्र गट-क सेवा दुय्यम निरीक्षक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम २०२०
- MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा अभ्यासक्रम २०२०
- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा अभ्यासक्रम २०२०
- MPSC Answer Key
- MPSC परीक्षा 2020 संपूर्ण माहिती
- UPSC परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा
- Mpsc राज्यसेवा परीक्षा संपूर्ण माहिती
- Mpsc CDPO Exam Information
- MPSC वनसेवा परीक्षा संपूर्ण माहिती
- Mpsc कृषि सेवा परीक्षा संपूर्ण माहिती व अभ्यासक्रम
- Mpsc Engineering services Exam Information
- Mpsc Group C Exam Information Download Pdf
- Mpsc Excise Inspector Exam Information Download Pdf
- Mpsc AMVI Exam Information (RTO)
- Mpsc कर सहायक परीक्षा संपूर्ण माहिती
- Mpsc STI परीक्षा संपूर्ण माहिती
mpsc psi exam date 2020,mpsc psi exam date 2021,mpsc psi exam date,mpsc psi exam pattern,mpsc psi exam syllabus,mpsc psi exam 2020,mpsc psi exam paper,mpsc psi exam age limit,mpsc psi exam syllabus in marathi,mpsc psi exam 2020 application form date,mpsc psi exam pattern 2020,mpsc psi exam pattern in marathi,mpsc psi exam 2021 application form date,mpsc psi exam details,mpsc psi exam date 2020,mpsc psi exam date 2021,mpsc psi exam date,mpsc psi exam pattern,mpsc psi exam syllabus,mpsc psi exam 2020,mpsc psi exam paper,mpsc psi exam age limit,mpsc psi exam syllabus in marathi,mpsc psi exam 2020 application form date,mpsc psi exam pattern 2020,mpsc psi exam pattern in marathi,mpsc psi exam 2021 application form date,mpsc psi exam details,,
mpsc assistant exam,mpsc assistant exam 2019,mpsc tax assistant exam date 2020,mpsc tax assistant exam date 2019,mpsc tax assistant exam pattern,mpsc assistant engineer exam date,mpsc tax assistant exam eligibility,mpsc technical assistant examination,mpsc assistant professor exam date,mpsc assistant professor exam 2019,