संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 21

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 21 Marathi Mhani ani Wakya prachar Kosh म्हणी आणि वाक्प्रचार … संपूर्ण मराठी (शब्दसंग्रह …MPSC Sampurna Marathi Shabd sangrah Vyakaran संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021

संपूर्ण मराठी शब्दसंग्रह 2021 म्हणी 21

  • हाजीर तो वजीर – जो ऐन वेळेला हजर असतो त्याचाच फायदा होतो
  • हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे – जे आपल्या हातात आहे ते सोडून दुसरे मिळेल या आशेने हातातली सोडण्याची पाळी येणे
  • हिरा तो हिरा गार तो गार – गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्यावाचून राहत नाहीत
  • हिऱ्या पोटी गारगोटी – चांगल्या च्या पोटी नाठाळ
  • होळी जळाली आणि थंडी पळाली – होळीनंतर थंडी कमी होते
  • हात दाखवून अवलक्षण  – स्वत:हून एखादी पीडा मागे लावून घेणे.
  • हत्तीचे ओझे हत्तीनेच उचलावे  – थोर लोकांची कामे थोर लोकच करून जाणे 
  • हत्तीचा अंकुश आणि घोड्याचा चाबूक  – काही शक्ती असल्याशिवाय काम होत नाही 
  • हपापाचा माल गपापा – जशी येते तशी जाते 
  • हर हर करणारे पुष्कळ सती जाणारी एकटी  – बोलणारे पुष्कळ करणारे थोडे 
  • हरवलेले गुरू करमळीच्या तळ्यात  – काही व्यक्तींची ठिकाणे निश्चित असतात 
  • हसतील त्याचे दात दिसतील  – लोकांच्या निंदेवर लक्ष देऊ नये 
  • हलक्या कानाचा हलका – स्वतःची बुद्धी न वापरणारा 
  • हसे त्याला वाळसे  – जो नेहमी हसतमुख असतो तो नेहमी निरोगी असतो 
  • हाताची कवडी विद्या दवडी – जुगार खेळणाऱ्याचे शिक्षणात लक्ष नसते 
  • हाड मोडल्या शिवाय काम होत नाही  – स्वतः कष्ट केल्या शिवाय भल होत नाही 
  • हातावर पोट भरले आणि दिवस काढले – श्रम करून कसेतरी पोट भरले 
  • होळी जळाली अन् थंडी पळाली  – होळीचा सण संपला की थंडी सुरू होते 
  • हातावर कमवावे पानावर खावे – रोजच्या रोज श्रम करून निर्वाह करणे 
  • क्षण चित्त वित्त  – आयुष्य, धन हे क्षणभंगुर असते 
  • क्षमतेसारखे तप नाही  – क्षमाशील बनणे ही फार कठीण गोष्ट आहे 
  • क्षीर नीर निवडणे  – दूध व पाणी एकत्र असता वेगळे करणे 

मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळविण्या साठी App डाउनलोड करा

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply