ठाणे पोलीस शिपाई भरती तात्पुरती निवड यादी 2022 Pdf Download-पोलीस आयुक्त कार्यालय, ठाणे शहर पोलीस शिपाई भरती २०१९-Thane shahar police shapai bharti Nivad yadi 2022-Thane तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List ) 2022
तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) व उमेदवारांना उपस्थित राहणेबाबत सुचना
१. पोलीस शिपाई पदाची तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) व तात्पुरती प्रतिक्षा यादी (Provisional Waiting Lils) ही मुळ कागदपत्रे / प्रमाणपत्रे व भरती निकषांची पूर्तता यांच्या अधीन राहून तयार करण्यात आली असून यासोबत प्रसिध्द करण्यात येत आहे.
२. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, परिपत्रक क्रमांक एसआरव्ही-१०९७/प्र.क्र.३१/९८/१६-अ. दि.१६/०३/१९९९ व सामान्य प्रशासन विभाग, शुध्दीपत्रक क्रमांक संकीर्ण-१११८/प्र.क्र.२९/१६-अ. दि.१९/१२/२०१८ व शासन निर्णय गृह विभाग क्रमांक पोलीस- १८९९/प्र.क्र.३१६/पोल-५ अ, दि.१०/१२/२०२० व महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ व महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) (सुधारणा) नियम २०१९ अन्वये तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) व तात्पुरती प्रतिक्षा यादी (Provisional Waiting List) तयार करण्यात आली आहे.
३. सदर निवड यादीतील उमेदवारांची निवड तात्पुरती (Provisional Selection) असेल, निवड यादीमध्ये नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येवू नये.
४. कोविड-१९ या संसर्गाचा प्रसार जास्त प्रमाणात होत असल्याने तात्पुरती निवड यादी (Provisional
Selection List) मधील उमेदवारांच्या मुळ कागदपत्रे / प्रमाणपत्रे फेर पडताळणीची तारीख नंतर
कळविण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी,
५. तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) मधील उमेदवारांची मुळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे ही विहीत शासन निर्णय, परिपत्रके व पोलीस भरती कार्यपध्दतीमधील निर्देशानुसार फेर पड़ताळणी झाल्यानंतर त्याची अंतिम निवड यादी (Final Selection List) तयार करण्यात येणार आहे.
६. तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) मधील निवड ही भरती निकषांची पूर्तता यांच्या अधीन राहून करण्यात आली असून त्यामध्ये अपात्र झाल्यास तात्पुरती निवड यादीमधील उमेदवारांचे नांव रद्द करण्यात येईल. याबाबत उमेदवारांना कोणताही दावा तक्रार हक्क राहणार नाही याची नोंद घ्यावी. आयुक्त जोस
ठिकाण: ठाणे शहर दिनांक : ०९/०१/२०२२
ठाणे पोलीस शिपाई भरती तात्पुरती निवड यादी 2022 Pdf Download
- ठाणे पोलीस शिपाई भरती तात्पुरती निवड यादी 2022 Pdf Download
- नागपूर कारागृह शिपाई भरती 2022 निवडसूची व प्रतिक्षासूची Pdf Download
- मुंबई शहर पोलिस भरती अंतिम निवड यादी 2022 Download Pdf
- रत्नागिरी पोलीस शिपाई चालक तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी Pdf download 2021
- नांदुबार पोलीस शिपाई भरती मेरिट लिस्ट 2021 Pdf Download