वनरक्षक आणि सर्वेक्षक भरती 2022 Download pdf

वनरक्षक आणि सर्वेक्षक भरती 2022-वनरक्षक व सर्वेक्षक (गट-क) सवर्गाची माहे डिसेंबर २०२१ पर्यंत रिक्त होणारी पदे भरण्यास मान्यता मिळणेबाबत –

१) ा कार्यालयाचे पत्र कक्ष १०(२)/आस्था एक/प्र.क्र.९४८/(१९-२०)/340, दिनांक २१/१२/२०१९ व समकक्ष दि. १४/२/२०२० व दि. १२/१०/२०२०

२) या कार्यालयाचे पत्र क्र कक्ष-१०(२)/आस्था/एक/प्र.क्र. १४८(१९-२०)२५५ दिनांक २६/३/२०२१

या कार्यालयाचे संदर्भ क मध्ये नमूद पत्रान्वये, माहे डिसेंबर २०२० पर्यंत रिक्त होणारी वनरक्षकाची २०४२ व सर्वेक्षक सवगीची ५२ पदे १००% भरण्याकरिता शासन मान्यता मिळणेबाबत विनंती करण्यात आली होती. तथापि त्यास शासनाकडून मान्यता प्राप्त न झाल्याने तसेच नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ झालेली असल्यामुळे माहे डिसेंबर २०२५ पर्यंत सेवानिवृत्तीन, पदोन्नतीने रिक्त होणारी पटे तसेच आकृतीबात नव्याने २१६ पदे निर्माण झाली असून असे एकूण वनरक्षक संवर्गाची पदे रिक्त होणार असल्यामुळे त्याचा क्षेत्रीय कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच सर्वेक्षक सोची सुधारित आकृतीबंधात १७ पदे निरसीत कल्यामुळे एकूण २०४ मंजूर पदापैकी ७५ पदे रिक्त राहणार असल्यामुळे, वनरक्षकाची १५३१ व सर्वका ७५ पदे १००% अरण्याकरिता शासन मान्यता प्रदान करणेबाबत या कार्यालयाचे सदर्भित पत्र दिनांक २६२०२१ अन्वये विनंती करण्यात आली आहे. त्यास अदयापही शासन मान्यता प्रतिक्षाधीन आहे.तरी प्रस्तुत प्रकरणी वनरक्षक व सर्वेक्षक वर्गाचे माहे डिसेंबर २००८ पर्यंतची रिक्त पद १००% भरण्यास परवानगी मिळणेघावत पुन रच विनंती आहे.

वनरक्षक आणि सर्वेक्षक भरती 2022

वनरक्षक आणि सर्वेक्षक भरती 2022
वनरक्षक आणि सर्वेक्षक भरती 2022

Download PDF

About Sayli Bhokre

Check Also

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे आतुरता आगमनाचीपुण्यातील सुप्रसिद्ध गणपती मंडळ ह्या वर्षी …

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर, Jilha Parishad …

Dr. Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022

Dr.Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड (Dr. Babasaheb Ambedkar …

Contact Us / Leave a Reply