स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-16 2022

स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-16 2022-MPSC स्पर्धा महत्वाचे वाक्प्रचार भाग 2 । मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ…Spardha pariksha vakyaprachar va tyanche artha 2022-MPSC Spardha pariksha marathi vkyakran 2022.Marathi vakyaprachar with meaning

स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-16 2022
स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-16 2022

बोट शिरकणे  – किंचित प्रवेश करणे 
बोटावर नाचविणे-हवे तसे खेळवणे 
बोडकी होणे  – विधवा होणे 
बोबडी वळणे- तोंडावाटे एक शब्दही बाहेर न येणे 
बोहल्यावर चढणे  – लग्न लावणे 
बोर्‍या वाजणे – फजिती करणे 
बोळवण करणे  – निरोप देणे 
बोळ्याने दूध पिणे  – अज्ञानी असणे 
बोळा फिरवणे  – नाहीसे करणे 
बोला चालीवर येणे  – भांडू लागणे 
बोलबाला करणे  – गाजावाजा करणे 
बोटे मोडणे  – दुसर्‍याला नावे ठेवणे 


बांगड्या भरणे –  नामर्द ठरणे 
बुचकळ्यात पडणे – गोंधळून जाणे
बेत हाणून पाडणे – बेत सिद्धीला जाऊ न देणे
बोचणी लागणे – एखादी गोष्ट मनाला लागून राहते
बोल लावणे – दोष देणे
बोलाफुलाला गाठ पडणे – दोन गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे
भगीरथ प्रयत्न करणे – चिकाटीने प्रयत्न करणे
भान नसणे – जाणीव नसणे
भारून टाकणे – पूर्णपणे मोहून टाकणे
भागूबाई  – भित्रा माणूस 
भाव देणे  – मोठेपणा देणे 
भाव पाहणे  – अनुभव घेणे 
भाळ फुटणे  – नशीब फुटणे 
भजनी लागणे- नादी लागणे 

स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-18 2022
स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-18 2022

स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-16 2022


भाळी लिहणे  – नशिबात असणे 
भट्टी साधणे- मनापासून साध्य होणे 
भिंत उभारणे-  दोन गोष्टी अलग करणे 
भिरभिर करणे  – रिकामपणी फिरणे 
भीक काढणे  – दारिद्र्य अनुभवणे 
भुईत तोंड खुपसणे  – लपून बसणे 
भरीस पडणे  – भानगडीत पडणे 
भुईला पाठ लागणे  – विश्रांती घेणे 
भरारी मारणे – उड्डाण घेणे 
भुकेचा डोंब होणे  – खूप भूक लागणे 
भुके मरणे  – उपाशी मरणे 
भाकरी भाजायला लावणे  – अयोग्य काम करायला लावणे 
भूत नाचणे   – भयाण जागा असणे 
भाकरीला महाग होणे – आ करीत फिरणे 


भुरळ घालणे – भूल पाडणे 
भाग पाडणे  – सक्तीने करावयास लावणे 
भुली येणे  – मतिभ्रंश होणे 
भागास येणे  – नशिबी येणे 
भूस उपजणे – व्यर्थ गप्पा मारणे 
भाग्य खेळणे  – सुखी होणे 
भोवळ जिरणे  – गर्वाचा परिहार होणे 
भांड्यास भांडे लागणे  – शेजार्‍या शेजार्‍यांत तंटे होणे 
भोवर्‍यात सापडणे  – अडचणीत गुंतणे 
भार घालणे  – त्रास देणे 
भो भो  करणे- आरडाओरड करणे 
भार टाकणे  – ओझे टाकणे 
भोंग्या नाचणे  – वाटेल तसे वागणे 
भाला घालणे  – फास घालणे 
भिकेचे डोहाळे लागणे- दारिद्रीपाणाने  वागणे 


मनात मांडे खाणे – व्यर्थ मनोराज्य करणे
मधाचे बोट लावणे – आशा दाखवणे
मनात घर करणे –  मनात कायमचे राहणे
मन मोकळे करणे – सुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखविणे
मनाने घेणे – मनात पक्का विचार येणे
मन सांशक होणे – मनात संशय वाटू लागणे
मनावर ठसणे – मनावर जोरदारपणे बिंबणे
मशागत करणे – मेहनत करून निगा राखणे
मऊ पडणे  – नरम पडणे  
मगर मिठीतून सुटणे  – बंधनातून मुक्त होणे 
मगजमारी करणे  – व्यर्थ चिकित्सा करणे 
मणी मंगळसूत्र बरोबर असणे  – पती जिवंत असताना मृत्यू येणे 
मधाला बोट लागणे  – तोंडाला पाणी सुटणे 
मन उडणे  – वीट येणे 
मन कापणे  – घाबरणे 
मन खचणे – धीर सुटणे 
मन तुटणे  – प्रेम नाहीसे होणे 


मन धरणे  – मर्जी सांभाळणे 
मन पाहणे  – मनाचा कल घेणे 
मन बसणे  – प्रेम बसणे 
मन मारणे- इच्छा दाबून ठेवणे 
मनात गाठ बांधणे  – पक्के स्मरणात ठेवणे 
मनात भरणे  – पसंत करणे 
मनात मांडे खाणे  – मनोराज्य करणे 
मनात सलणे- मनात बोचत राहणे 
मनगटावर केस येणे  – हातातला जोर नाहीसा होणे 
मनगट धरणे – जाब विचारणे 
मनावर लिहून ठेवणे  – पक्के लक्षात ठेवणे 
मसलत फुकट जाणे  – योजना फसणे 
मधून विस्तव न जाणे- अतिशय वैर असणे
माशा मारणे -कोणताही उद्योग न करणे


मात्रा चालणे  – योग्य परिणाम होणे 
मात्रावर असणे  – वरचढ असणे 
मात्रा  न चालणे – निरुपयोग होणे 
मान कापणे  – मोठी हानी होणे 
मेळे करणे  – एकत्र येणे 
मामा बनवणे – फसवणे 
माया पातळ होणे  – प्रेम कमी होणे 
मागमूस नसणे- ठावठिकाणा नसणे 
माग काढणे  – तपास लावणे 
मिशीवर ताव मारणे- बढाई मारणे
मूग गिळणे- उत्तर न देता गप्प राहणे
मुंगी होऊन साखर खाणे  – कमीपणा घेऊन लाभ मिळवणे 
मुसळाला अंकुर फुटणे  – अशक्य गोष्ट शक्य होणे 
मुंग्या येणे  – बधीरता येणे 


मुंडी उडवणे- मान तोडणे 
मुदलावर येणे  – मूळ स्वभावावर येणे 
मुरका मारणे  – चेहरा नखरेबाज फिरवणे 
मुसक्या बांधणे  – कैद करणे 
मेख मारणे  – अडवणूक करणे 
मेळे करणे  एकत्र येणे 
मेळ्यास मिळणे  – समरस होणे 
मोहरी करणे  – दाणादाण करणे 

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply