Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-1–Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द एकाच भाषेतील दोन किंवा अधिक शब्द किंवा अभिव्यक्तींपैकी एक ज्याचा काही किंवा सर्व अर्थांमध्ये समान किंवा जवळजवळ समान अर्थ आहे( MPSC Synonym Words ). प्रवेश आणि स्पर्धा परीक्षांमध्ये (Mpsc) शब्दसंग्रह हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे.Important synonyms for all competitive exams in marathi. Samanarthi Shabd Marathi
येथे या विभागात महत्त्वाचे शब्द आणि त्यांचे समानार्थी शब्द बघूया(samanarthi shabda in marathi. मराठी समानार्थी शब्द (Marathi Samanarthi Shabd)

- अनाथ = पोरका
- अनर्थ = संकट
- अपघात = दुर्घटना
- अपेक्षाभंग = हिरमोड
- अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
- अभिनंदन = गौरव
- अभिमान = गर्व
- अभिनेता = नट
- अभियोग– आरोप
- अरण्य = वन, जंगल, कानन
- अवघड = कठीण
- अवचित = एकदम
- अवर्षण = दुष्काळ
- अविरत = सतत, अखंड
- अडचण = समस्या
- अभ्यास = सराव, परिपाठ, व्यासंग
- अन्न = आहार, खाद्य
- अग्नी = आग
- अचल = शांत, स्थिर
- अचंबा = आश्चर्य, नवल
- अतिथी = पाहुणा
- अत्याचार = अन्याय
- अपराध = गुन्हा, दोष
- अपमान = मानभंग
- अपाय = इजा
- अमृत = पीयूष,सुधा
- अहंकार = गर्व,घमेंड, दर्प
- अचानक =अनपेक्षित, एकाएकी
- अनर्थ = संकट
- अभिनव =नवीन, नूतन, अपूर्व
- अनल = निखारा, अग्नी, विस्तव, पावक, वन्ही, वैश्वानर, अंगार, कृशान, आगीन, आग्न, हुताशन, जातवेद, शिखी.
- अभिषेक = अभिशेष, अभिषव.
- अभिनय = हावभाव, अंगविक्षेप.
- अभ्यास = व्यासंग, सराव, परिपाठ.
- अयश = पराभव, दुलौकिक, अपमान.
Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-1
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
- अर्जुन = पार्थ, धनंजय, फाल्गुन, भारत, किरीट.
- अश्व = घोडा, हय, तुरग, तुरंग, तुरंगम, वारू, बाजी, अस्प.
- अही = सर्प, साप, भुजंग, ब्याळ, उरग, पत्रग, फणी,
- अर्थ = अभिप्राय, भाव, तात्पर्य, हेतू, मतलब, आशय, उद्देश, भावार्थ,
- अगत्य=आस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर
- अमित=अपार, बहुत, असीम, अमर्याद, अतिशय
- अर्ज= प्रार्थना, विनंती
- अघटित= विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य
- अघोर = भीतिदायक, भयंकर, वाईट
- अवकाश,= अवधी, समय, वेळ, काळ
- अपूर्व =असामान्य
- अवडंबर =डौल, देखावा, स्तोम,
- अशुद्र =अश्लील, बीभत्स
- अस्थिर =चंचल, क्षणिक
- अपंग =व्यंग, लुळा, विकल
- अखंड =संपूर्ण
- अनुकरण= नक्कल, माकडचेष्टा
- अडथळा =मनाई, मज्जाव, आडकाठी
- अशक्त =रोकडा, दुर्बल, क्षीण
- अनुक्रमणिका =यादी, सूची
- अश्वस्थ = पिंपळ
- अग्नी प्रवेश =सती जाणे
- अध्वर्यू = नायक, मुख्य
- अविवक्षित = अनिश्चित
- अस्तनी = बाही
- अभियान = मोहीम
- अक्षर = अविनाशी, विद्या, ब्रम्ह
- अरण्य ==रान, वन जंगल, विपिन
- आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर
- आठवण = स्मरण, स्मृती, सय
- आठवडा = सप्ताह
- आई = माता, जननी, माय, जन्मदा, जन्मदात्री, आईस, आउस, आऊस, आवय, अंबा, माउली.
- आनंद = मोद, तोष, प्रमोद, हर्ष, संतोष, आनंदन, उल्हास, उद्धव,
- आवाहन = विनंती, बोलाविणे.
- आश्चर्य = नवल, विस्मय, अचंबा, आचरय, आचीर, आचीज, आच्छरिय.
- आहार = भोजन, जेवण, जेमन.
- आळशी = कुचर, सुस्त, निरुद्योगी, मंद, कामचुकार, ऐदी, उठवळ, उठाळ, उंठोळ, उंडगळ, आळसट.
- आरंभ= सुरवात
- आजारी = पीडित, रोग,व्याधी
- आयुष्य = जीवन, हयात
- आकर्षक = मोह, ओढ
- आसू =अश्रू
- आवड =हौस, छंद
- आकाशवाणी =नभोवाणी
- आरसा =दर्पण, मुकुट
- आक्रमक =हल्ला, चढाई
- आसक्ती =हव्यास, लोभ, ओढ
- आभारण = अलंकार
- आक्रोश =आकांत, रुदन, हंबरडा
- आकडा =संख्या, अंक, टोक, शेंडा
- आगार =घर, मंदिर, वाडा, संचय, खाण
- आट = अट,हट्ट, अभिमान, वेढा, संताप, नाश
- ओझे = वजन, भार
- ओढा = झरा, नाला
- ओळख = परिचय
- औक्षण = ओवाळणे
- ओघ=प्रवाह, कानन
- ओढाळ=अनिर्बध, उनाड, भटक्या
- औषध =दवा
- अंत = शेवट,मरण, मृत्यू, अखेर
Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-1
- अंग = शरीर, अवयव, खुणा
- अंघोळ = स्नान
- अंधार = काळोख, तिमिर, तम
- अंगण = आवार
- अंगार = निखारा, विस्तव, इंगळ
- अंतरिक्ष = अवकाश
- अंबर = आकाश, गगन, नभ, आभाळ, अवकाश, व्योम.
- अंतर= स्थलावकाश, कालावकाश, खंड, भेदभाव, तफावत
- अंधूक =पुसट, अस्पष्ट
- स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4
- Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द
- Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6
- Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-5
- Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-4
- Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-2
- Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-1
- स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-18 2022
- Shabdsamuhabaddal Ek Shabd-5/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द