भारतीय राज्यघटना प्रश्नसंच 1

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच या प्रश्नसंच मध्ये भारताच्या सविधान ची महत्वाची प्रश्नउत्तरे आहेत Bhartiy Rajyaghatana Sarav Prashnsanch 1

🟠 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान …..येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संविधान सभेची मागणी झाली.?

  A) दिल्ली

  B) पाटणा ✅✅

  C) मुंबई

  D) मद्रास

🟡……. रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले?

 A) 15 ऑगस्ट 1947

 B) 22 जुलै 1947

 C) 24 जानेवारी 1950✅✅

 D) 25 डिसेंबर 1952

🟢 संविधान सभेने घटना निर्मितीसाठी वेगवेगळ्या समित्या तयार केल्या त्यापैकी सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते ?

 A) जवाहरलाल नेहरू

 B) वल्लभाई पटेल 

C) डॉ.के.एम. मुन्शी✅✅

D) एच. सी .मुखर्जी

🔵 आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे या तरतुदींचा स्त्रोत कोणत्या देशाची घटना आहे ?

 A) जपान

 B) जर्मनी ✅✅

 C) फ्रान्स

 D) दक्षिण आफ्रिका

⚫️ घटना दुरुस्तीची पद्धत कलम……… मध्ये देण्यात आली.*

   A)368 ✅✅

  B)365

  C)360

  D)352

⚪️ मतदानाचे किमान वय…….. व्या घटना दुरुस्तीनुसार 21 होऊन 18 वर्षे असे कमी करण्यात आले.?

  A) 42 व्या

  B) 61 व्या ✅✅

  C) 86 व्या

  D) 92 व्या

🟤 बलवंतराय मेहता समिती…… मध्ये भारत सरकारने बलवंतराय जी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना केली.?

 A)1962

 B)1957✅✅

 C)1960

 D)1966

🔴 ……… मध्ये आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण हे 29 वे राज्य निर्माण करण्यात आले.?

 A) 2 जून 2013

 B) 2 जून 2014 ✅✅

 C) 13 डिसेंबर 2016

 D)10 मार्च 2011

🟠स्वातंत्र्याचा हक्क कलम …….ते…….मध्ये देण्यात आला.?

A)14 ते 18

 B)19 ते 22✅✅

 C)25 ते 28

 D)23 व 24

🔴 अमेरिकेच्या घटनेमध्ये किती कलमे आहेत?

 A)21
 B)15
 C)7 ✅✅
 D)14

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच

सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

About Prithviraj Gaikwad

Check Also

कोरोणा आजाराविषयी महत्वाचे प्रश्न व उत्तरे

कोरोणा आजाराविषयी महत्वाचे प्रश्न व उत्तरे दिले आहेत. हे वाचून काढा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त …

सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

सराव प्रश्नसंच डाउनलोड करा. Sarav Question Set या ठिकाणी शासनाच्या सर्व विभागातील तसेच काही खाजगी …

MPSC Environment Science Sarav Prashnsanch

MPSC Environment Science Sarav Prashnsanch भारताचा मानव विकास निर्देशांक 2019 HDI 2019 MPSC Environment Science …

Contact Us / Leave a Reply