MPSC परीक्षा सुधारित दिनांक जाहीर pdf डाऊनलोड-एमपीएससी’कडून सुधारित वेळापत्रक जाहीर-पुढे ढकलण्यात आलेली MPSC परीक्षा आता ‘या’ तारखेला होणार

MPSC परीक्षा सुधारित दिनांक जाहीर pdf डाऊनलोड
विषय:- परीक्षांच्या सुधारित दिनांकानात
संदर्भ :- (१) आयोगाचे क्रमांक एनओटी-३६१७/सीआर २४/२०२०/जाहिरात दिनांक २७ ऑक्टोबर, २०२१ रोजीचे प्रसिद्धीपत्रक
(२) आयोगाचे समक्रमांकाचे दिनांक २८ डिसेंबर, २०२१ रोजी
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्तीकरीता जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळे कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारास परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एसआरव्ही-२०२२/प्र.क्र.६९/कार्या-१२. दिनांक १७ डिसेंबर, २०२१ अन्वये शासनाकडून येण्यात आलेल्या निर्णयाच्या अंमलबाजवणीच्या दृष्टीने आयोगामार्फत दिनांक ०२ जानेवारी, २०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ पुढे ढकलण्यात येऊन संबंधित वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आयोगाकडून दिनांक २८ डिसेंबर, २०२१ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे परयात आला होता. तसेच परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहिर करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते.
२.उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने आयोगामार्फत आयोजित पुढील परीक्षा त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकास घेण्यात येतील :

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याकरीता आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करणे उमेदवारांच्या हिताचे राहील.
- MPSC PSI सुधारित PT वेळापत्रक पुणे PDF डाउनलोड 2022
- सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ भरती 2022 Download pdf
- MPSC परीक्षा सुधारित दिनांक जाहीर pdf डाऊनलोड 2022
- MPSC Exam 2021 Postponed: राज्य सरकारचा मोठा निर्णय
- Mpsc राज्यसेवा परीक्षा पात्रता व शैक्षणिक अर्हता
- MPSC गट क परीक्षा पात्रता निकष 2021
- MPSC च्या विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक संधी.
- MPSC Exam Schedule 2022
- Mpsc RAJYASEVA QUESTION PAPER PDF DOWNLOAD
- One Liner Question and Answers PDF Download 2021
अ.क्रं. | माहिती | लिंक |
---|---|---|
0 | सर्व परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
1 | Mpsc राज्यसेवा जाहिराती | डाउनलोड करा |
2 | Mpsc राज्यसेवा अभ्यासक्रम डाउनलोड करा | डाउनलोड करा |
3 | Mpsc राज्यसेवा ऑनलाइन टेस्ट सोडवा | टेस्ट सोडवा |
4 | Mpsc राज्यसेवा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा | डाउनलोड करा |
5 | Mpsc राज्यसेवा सराव प्रश्नसंच सोडवा | डाउनलोड करा |
6 | Mpsc राज्यसेवा अभ्यास नियोजन | विडियो पहा |
7 | Mpsc राज्यसेवा शारीरिक पात्रता | माहिती पहा |
8 | Mpsc राज्यसेवा शारीरिक चाचणी गुण | माहिती पहा |
9 | Mpsc राज्यसेवा वय वजन ऊंची शिक्षण | माहिती पहा |
10 | Mpsc राज्यसेवा अभ्यास विडियो | विडियो पहा |
11 | Mpsc राज्यसेवा इतिहास , कार्यालये झोन | माहिती पहा |
12 | Mpsc राज्यसेवा रचना पदानुक्रम | माहिती पहा |
13 | Mpsc राज्यसेवा APP | माहिती पहा |
14 | Mpsc राज्यसेवा वेबसाइट | वेबसाइट पहा |
15 | Mpsc राज्यसेवा पुस्तक यादी | माहिती पहा |
16 | Mpsc राज्यसेवा भरती नोट्स | डाउनलोड करा |
17 | Mpsc राज्यसेवा प्रश्नपत्रिका विश्लेषण विडियो | विडियो पहा |