स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-19 2022

स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-19 2022- स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-19 2022 -MPSC स्पर्धा महत्वाचे वाक्प्रचार भाग 2 । मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ…Spardha pariksha vakyaprachar va tyanche artha 2022-MPSC Spardha pariksha marathi vkyakran 2022

स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-19
स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-19

नजरेत भरणे – उठून दिसणे
नजर करणे – भेटवस्तू देणे 
नखाला माती न लागणे  – कोणतेही काम न करणे 
नखा बोटावर दिवस मोजणे  – प्रतीक्षा करणे 
नक्षा उतरवणे- गर्व उतरवणे 
नजर फाकणे – दृष्टी विशाल करणे 
नमोनम करणे- अतिशय आदर दाखवणे 
नरम पडणे- वेदाना कमी होणे 
नरक उपसणे- घाणेरडे कृत्य करणे 
नवे टाकणे- नवीन उपक्रम राबविणे 
नस नसा पडणे  – सुखी न करणे 
नक्राश्रू ढाळण – अंतर्यामी आनंद होत असताना बाह्यतः दुःख दाखवणे
नाक घासणे-स्वतःची कार्य साधण्यासाठी दुसर्‍याचे पाय धरणे


नाक ठेचणे – नक्शा उतरवणे
नाक मुरडणे – नापसंती दाखवणे
नाकावर राग असणे  – लवकर चिडणे
नाकाला मिरच्या झोंबणे –  एखाद्याचे वर्म काढल्यामुळे राग येणे
नाकी नऊ येणे- मेटाकुटीला येणे फार त्रास होणे
नांगी टाकणे – हातपाय गाळणे
नाकानेकांदेसोलणे-स्वतःचे दोष असूनही उगाच बढाया मारणे
नाकाशी सूत धरणे – आता मरतो की घटकेने मरतो अशी स्थिती निर्माण होणे
नारळ हाती देणे – हकालपट्टी करणे 
नाव डाहोर करणे- नाव बदनाम करणे 

स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-19 2022


नाट लावणे- अपशकुन होणे 
नाड्या आखडणे – प्रगती थांबणे 
नाद लावणे- वेड लावणे 
नारळ फुटणे- मुहूर्त होणे नाव, गाव विचारणे- चौकशी करणे 
नाव न काढणे- विचारपूस  न करणे 
नाव सोडणे  – संबंध तोडणे 
नावे ठेवणे – दोष देणे
नाक कापणे- पराभव होणे 
नाडी सापडणे- अंदाज येणे 
नाकावर पदर येणे- वैधव्य येणे 
नाकासमोर चालणे- सरळ चालणे 
नावाला बट्टा लावणे- काळिमा लावले 
नाकाने कांदे सोलणे- उगाच ऐट करणे 
नाकाशी सूत धरणे- मरण पंथाला लागणे 
नाकी दम येणे- त्रासाने 
नावाला नसणे – थोडा हिस्सा सुध्दा सहभागी असणे 


निर्वाण होणे- निधन होणे 
निकालात काढणे- निर्णय घेणे 
निखारा घरावर ठेवणे- भयंकर नुकसान होणे 
निर्भर असणे- अवलंबून असणे 
निर्वानाचा संदेश देणे  – शेवटचा इशारा देणे 
निसंतान करणे  – नष्ट करणे 
निभाव लागणे  – टिकाव धरणे 
निवळू घालणे- शांत होणे 
निवारण करणे  – दूर करणे निकष लागणे  – कस लावणे निसंग होणे  – सर्व प्रकारची बंधने तोडणे 
नूर पालटले- अवस्था बदलणे 
नौबत झडणे  – नगारा वाजणे 
नौबत येणे  – प्रसंग येणे 
नांगर धरणे  – जुलूम करणे 
पदरात घेणे – स्वीकारणे
पदरात घालने – सुख पटवून देणे स्वाधीन करणे
पड खाणे  – माघार घेणे 
पगडा बसविणे  – छाप पाडणे 
पलटी खाणे  – विरोध करणे 
पत असणे  – इज्जत असणे 
पत्ता काढणे  – माहिती करून घेणे 


पर फुटणे  – वयात येणे 
पाठीशी घालने – संरक्षण देणे
पाणी पडणे -वाया जाणे
पाणी मुरणे – कपटाने काहीतरी लपवून ठेवणे गुप्त कट शिजवत असणे
पाणी पाजणे – पराभव करणे
पाणी सोडणे – आशा सोडणे
पाचवीला पुजणे – त्रासदायक गोष्टींची कायमची सोबत असणे
पाठ न सोडणे – एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणे
पाढा वाचणे – सविस्तर हकीकत सांगणे
पादाक्रांत करणे – जिंकणे
पार पाडणे – पूर्ण करणे
पाण्यात पाहणे – अत्यंत द्वेष करणे
पराचा कावळा करणे – मामुली गोष्टीला भलतेच महत्त्व देणे
पाऊल वाकडे पडणे – वाईट मार्गाने जाणे
पायाखाली घालने – पादाक्रांत करणे
पुंडाई करणे – दांडगाईने वागणे
पाठ दाखवणे – पळून जाणे
पायमल्ली करणे – उपमर्द करणे
पाठ पुरवणे- सारखे मागे लागणे
पाठबळ असणे- आधार असणे


पाठीला पोट लागणे- उपाशी राहिल्याने हाडकुळा होणे
पाय काढणे- विरोधी परिस्थिती लक्षात घेऊन निघून जाणे
पाय घसरणे- तोल जाणे, मोहात फसणे
पायबंद घालने- आळा घालणे
पाय मोकळे करणे- फिरायला जाणे
पागोटे गमावणे  – नुकसान सोसणे 
पागोटे खाली करणे  – अपकिर्ती करणे 
पागोटे बांधणे  – सन्मान करणे 
पागोटे बगलेत मारणे  – लाज सांभाळून ठेवणे 
पाचर मारणे  – अडचण निर्माण करणे 
पाचावर धारण बसणे  – भयभीत होणे 
पाठपुरावा करणे  – आग्रह धरणे 
पाठ मऊ करणे- खूप बडविणे 
पाठ फिरवणे  – नकार देणे 
पाडाव करणे  – पराजय करणे 
पाड न लागणे  – टिकाव न धरणे 


पाढा वाचणे- सविस्तर हकिकत सांगणे 
पाणी  होणे  – नाश होणे 
पाणी जाळणे  – क्रूरपणाने वागणे 
पाणी घालणे  – जोपासना करणे 
पाणी मुरणे – कुठेतरी गडबड असणे 
पाणी न मागू देणे  – एका तडाख्यात ठार मारणे 
पायावर लेकरू घालणे  – मनधरणी करणे 
पायरी पायरीने चढणे  – थोडे थोडे कार्य करत पुढे जाणे 

स्पर्धा परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ-19 2022

About Sayli Bhokre

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply