Serch Your Dream Jobs

MPSC Latest Updates MPSC Exam Info Mpsc Exam Videos MPSC Jobs Updates

महा IT ने केली आहे कंपनी निवड पहा लवकर

महा IT ने केली आहे कंपनी निवड पहा लवकर सरळ सेवा पदभरतीसाठीची कंपनी निवड अंतिम टप्प्यात राज्यभरातील लाखो तरुणांचे भवितव्य अवलंबून असणारी सरळ सेवा भरती प्रक्रियेला गती मिळत आहे. या अंतर्गत होणारी कंपनी निवड अंतिम टप्प्यात असून, पुढील दोन दिवसात ही निवड होणार असल्याचे ‘महाआयटी’ (MahaIT) कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाचे (महाआयटी) व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोग यांनी कंपनी निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे आता सरसेवा पदभरती साठीची कंपनी निवड प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Maha IT has made company selection soon

जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे

Mpsc राज्यसेवा परीक्षा संपूर्ण माहिती

अ.क्रं.माहितीलिंक
0सर्व परीक्षा संपूर्ण माहितीमाहिती पहा
1Mpsc राज्यसेवा जाहिरातीडाउनलोड करा
2Mpsc राज्यसेवा अभ्यासक्रम डाउनलोड कराडाउनलोड करा
3Mpsc राज्यसेवा ऑनलाइन टेस्ट सोडवाटेस्ट सोडवा
4Mpsc राज्यसेवा प्रश्नपत्रिका डाउनलोड कराडाउनलोड करा
5Mpsc राज्यसेवा सराव प्रश्नसंच सोडवाडाउनलोड करा
6Mpsc राज्यसेवा अभ्यास नियोजनविडियो पहा
7Mpsc राज्यसेवा शारीरिक पात्रतामाहिती पहा
8Mpsc राज्यसेवा शारीरिक चाचणी गुणमाहिती पहा
9Mpsc राज्यसेवा वय वजन ऊंची शिक्षणमाहिती पहा
10Mpsc राज्यसेवा अभ्यास विडियोविडियो पहा
11Mpsc राज्यसेवा इतिहास , कार्यालये झोनमाहिती पहा
12Mpsc राज्यसेवा रचना पदानुक्रममाहिती पहा
13Mpsc राज्यसेवा APPमाहिती पहा
14Mpsc राज्यसेवा वेबसाइटवेबसाइट पहा
15Mpsc राज्यसेवा पुस्तक यादीमाहिती पहा
16Mpsc राज्यसेवा भरती नोट्सडाउनलोड करा
17Mpsc राज्यसेवा प्रश्नपत्रिका विश्लेषण विडियोविडियो पहा

mpsc updates 2020,mpsc update,mpsc updated time table,mpsc updated syllabus,mpsc updated syllabus 2020,mpsc updated syllabus in marathi,mpsc update whatsapp group link,mpsc updated time table 2020,mpsc update notification,mpsc updated syllabus pdf download,mpsc updated syllabus 2020 pdf,mpsc updates on mobile,mpsc exam updates 2020,mpsc latest updates

Contact Us / Leave a Reply