Mpsc Excise Inspector Exam Information Download Pdf
दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट क (पूर्व) व (मुख्य) स्पर्धा परीक्षा
Excise Sub Inspector, Gr.C (Pre) & (Main) Competitive Examination.
परीक्षेचे टप्पे :-
१) पूर्व परीक्षा १०० गुण
२) मुख्य परीक्षा २०० गुण
परीक्षा योजना
विषय व संकेतांक | प्रश्नसंख्या | एकुण गुण | दर्जा | परीक्षेचा कालावधी | प्रश्नपत्रिकेचे स्वरुप | माध्यम |
सामान्य क्षमता चाचणी (संकेतांक क्र.012) | 100 | 100 | पदवी | एक तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी | मराठी |
अभ्यासक्रम :
1 | चालू घडामोडी -जागतिक तसेच भारतातील |
2 | नागरिकशास्त्र -भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन), |
3 | इतिहास आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास. |
4 | भूगोल (महाराष्ट्राच्या भुगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, |
5 | वाणिज्य व अर्थव्यवस्था- भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति इत्यादी शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी. |
6 | सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसासनशास्त्र (केमिस्ट्री), प्राणिशास्त्र (झूलॉजी), वनस्पतीशास्त्र आरोग्यशास्त्र (हायजीन) |
7 | बुध्दीमापन चाचणी व अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश अपूर्णांक, बुध्दयांक मापनाशी संबंधित प्रश्न |
दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट क (मुख्य) स्पर्धा परीक्षा
Excise Sub Inspector, Gr.-C (Main) Competitive Examination
परीक्षा योजना :
प्रश्नपत्रिकांची संख्या- 2
एकूण गुण – २००
पेपर क्र. व संकेतांक | विषय | गुण | प्रश्नसंख्या | दर्जा | माध्यम | कालावधी | प्रश्नपत्रिकेचे स्वरुप |
1 (संकेतांक 002) | मराठी | 60 | 60 | मराठी बाराबी | मराठी | एक तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
इंग्रजी | 40 | 40 | इंग्रजी पदवी | इंग्रजी | एक तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी | |
2 (संकेतांक 044) | सामान्य ज्ञान. बुध्दिमापन व विषयाचे ज्ञान | 100 | 100 | पदवी | मराठी इंग्रजी | एक तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
अभ्यासक्रम
पेपर क्रमांक-1 -मराठी व इंग्रजी
मराठी | सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच |
इंग्रजी | Common Vocabulary, Sentence structure, Grammar, Use of Idioms and phrases & their |
पेपर क्रमांक 2-सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान:- या विषयामध्ये खालील घटक/उपघटकांचा समावेश असेल.
1 | चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील. |
2 | बुध्दिमत्ता चाचणी. |
3 | महाराष्ट्राचा भूगोल -महाराष्ट्राच्या रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, Climate, पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत, डॉगर, राजकीय विभाग, प्रशासकिय विभाग, नैसर्गिक संपत्ती बने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल लोकसंख्या (Population) Migration of Population व त्याच Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न, संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान, |
4 | महाराष्ट्राचा इतिहास सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन |
5 | भारतीय राज्यघटना घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्य राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे शिक्षण, युनिफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका. |
6 | माहिती अधिकार अधिनियम २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५. संगणक व माहिती तंत्रज्ञान आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर. डाटा कम्युनिकेशन, नेटवकोंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध व या संबंधातील कायदे व केस स्टडीज (case law) नविन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची | माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मिडीया लँब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी. |
7 | मानवी हक्क व जबाबदाऱ्या संकल्पना आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदा-या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरीबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी, (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम 2005. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम 1989, हुंडाबंदी अधिनियम 1961. महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान, |
8 | संगणक व माहिती तंत्रज्ञान आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर. डाटा कम्युनिकेशन, नेटवकोंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध व या संबंधातील कायदे व केस स्टडीज (case law) नविन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची | माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मिडीया लँब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी. |
9 | The Bombay Prohibition Act, 1949 |
10 | The Maharashtra Excise Manual, Volume-I |
11 | The Maharashtra Excise Manual, Volume-III |
12 | The Prohibition and Excise Manual, Volume-II |
- MPSC PSI सुधारित PT वेळापत्रक पुणे PDF डाउनलोड 2022
- सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ भरती 2022 Download pdf
- MPSC परीक्षा सुधारित दिनांक जाहीर pdf डाऊनलोड 2022
- MPSC Exam 2021 Postponed: राज्य सरकारचा मोठा निर्णय
- Mpsc राज्यसेवा परीक्षा पात्रता व शैक्षणिक अर्हता
- MPSC गट क परीक्षा पात्रता निकष 2021
- MPSC च्या विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक संधी.
- MPSC Exam Schedule 2022
- Mpsc RAJYASEVA QUESTION PAPER PDF DOWNLOAD
- One Liner Question and Answers PDF Download 2021
- Top Online MPSC Coaching Classes
- बारा लाख खात्यांपैकी जेमतेम एक लाख खातीच अद्ययावत
- प्रतीक्षा करूनही ‘एमपीएससी’ च्या जागा जैसे थे
- राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021-22 Age Limit
- राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर 2021
- रिक्त पदांची मागणी पत्र एमपीएससीकडे नाही
- संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका PDF Download
- MPSC सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-२०२1 जाहीर
- MPSC PSI परीक्षा तयारी कशी करावी संपूर्ण माहिती
- MPSC परीक्षा अभ्यासक्रम PDF
- 12 वी नंतर MPSC परीक्षेची तयारी कशी करायची
All Exam Old Question Papers
Megabharti Mock Test Series Solve Now For Free Online Mock Test Solve Now For Latest Govt Jobs Notification Visit Now Free Online Live Video Lectures Watch Now
Ncert Book Are Available in Three Languages English, Hindi as well as Urdu Books. All Ncert Books are Pdf Avail Frist go on link and then Click on Subject and select and Download Chapter by Chapter.
Ncert Books Are Available Here Std 1 st to Std 12 in Arts, Commerce and Science Faculty Book Available Download It.