PSI/STI/ASO Combine Test No. 14
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.
PSI/STI/ASO Combine Test No. 14
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
26 ) .’ऑपरेशन पोलो” हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलिन करण्यासाठी चालवले होते ?
A ) जुनागड B ) हैद्राबाद
C ) काश्मिर D ) लिंमडी
27 ) .पुढील नियतकालिके कोणी सुरू केली होती?
(a ) विद्यार्थी (b ) काँग्रेस (c ) साधना
A ) आचार्य अत्रे B ) रामानंद तिर्थ
C ) हिरवे गुरुजी D ) साने गुरुजी
28 ) खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते ?
(a ) भारत रत्न (b ) पद्म विभूषण(c ) डी. लिट.(d ) एलएल. डी.
A ) (a ) फक्त B ) (a ) आणि (b ) फक्त
C ) (a ) , (b ) आणि (c ) फक्त D ) (a ) , (b ) , (c ) , (d )
29 ) .कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना आणि _ यांच्या प्रयत्नांनी झाली.
A ) माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार B ) दामोदर भिडे आणि दामोदर जोशी
C ) हणमंत कुलकर्णी आणि गंगाधरराव देशपांडे D ) खंडेराव बागल आणि दामोदर जोशी
30 ) .कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर __ यांचे अनुयायी झाले.
A ) बा.गं. टिळक B ) गो.कृ. गोखले
C ) मो.क. गांधी D ) गो.ह. देशमुख
31 ) .विष्णुबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद _ पुस्तकात आढळतो.
A ) वेदोक्त धर्मप्रकाश B ) समुद्रकिनारीचा वाद विवाद
C ) अरुणोदय D ) धर्म विवेचन
32 ) .राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्टे सांगितली ती कोणती ?
(a ) सामाजिक समता/समानता (b ) राष्ट्रीय भावना
(c ) धर्मनिरपेक्षता (d ) ऐक्यभावनेचा विकास व दृढीकरण
A ) (a ) आणि (c ) फक्त B ) (b ) आणि (d ) फक्त
C ) (a ) आणि (d ) फक्त D ) (a ) , (b ) आणि (c ) फक्त
33 ) .कलकत्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली ?
A ) 1773 चा रेग्युलेटिंग अॅक्ट B ) 1784 चा पिट्स इंडिया अॅक्ट
C ) 1793 चा सनदी कायदा D ) 1813 चा सनदी कायदा
34 ) .खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ?
A ) बागची – प्राइव्हेट इनव्हेस्टमेंट इन इंडिया
B ) एस. गोपाल – इमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनॅलीझम्
C ) अनिल सिल – प्रॉब्लेम्स अँड पॉलीटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया 1885 – 89
D ) हिरालाल सिन्हा – ब्रिटिश पॉलीसी इन इंडिया
35 ) .’बंदी जीवन’ ही पुस्तिका कोणी लिहिली ?
A ) चन्द्रशेखर आझाद B ) रासबिहारी बोस
C ) रामप्रसाद बिस्मील D ) सचिंद्रनाथ सन्याल
36 ) .महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?
A ) 200.60 लाख हेक्टर B ) 207.60 लाख हेक्टर
C ) 307.70 लाख हेक्टर D ) 318.60 लाख हेक्टर
37 ) कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर__ कि.मी. ने कमी झाले.
A ) 513 B ) 213
C ) 102 D ) 302
38 ) .खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खो-याचा भाग नाही ?
A ) तेरणा B ) प्रवरा
C ) मांजरा D ) उल्हास
39 ) ._ गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.
A ) कांडला B ) कोची
C ) मांडवी D ) वरीलपैकी नाही
40 ) .जागतिक वारसा शिल्पस्थानात _ या लेणीची नोंद केलेली आहे.
A ) अजंठा लेणी B ) कार्ले लेणी
C ) पितळखोरा लेणी D ) बेडसा लेणी
41 ) .खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे?
A ) आंध्र प्रदेश B ) महाराष्ट्
C ) मध्य प्रदेश D ) गुजरात
42 ) .गोमित, पारधी, भील्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
A ) अकोला B ) बुलढाणा
C ) धुळे D ) ठाणे
43 ) .2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात __ जिल्ह्यात सर्वाधिक आढळते.
A ) नाशिक B ) औरंगाबाद
C ) पुणे D ) सोलापूर
44 ) .भारताची पहिली पंचवार्षिक योजना _ .
A ) 1950 – 1955 B ) 1941 – 1946
C ) 1951 – 1956 D ) 1961 – 1966
45 ) .महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?
A ) सह्याद्रि पर्वत B ) सातपुडा पर्वत
C ) निलगिरी पर्वत D ) अरवली पर्वत
46 ) .महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी _ नावाने ओळखली जाते.
A ) सायरस B ) ध्रुव
C ) पूर्णिमा D ) अप्सरा
47 ) .महाराष्ट्रात डोलोमाईट चे साठे _ जिल्ह्यात आहे.
A ) अमरावती व अकोला B ) नांदेड व परभणी
C ) हिंगोली व वाशिम D ) यवतमाळ वे रत्नागिरी
48 ) .__ हा महाराष्ट्रातील पहीला पर्यटन जिल्हा आहे.
A ) कोल्हापूर B ) नाशिक
C ) सिंधूदुर्ग D ) रत्नागिरी
49 ) .जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यांशी जोडल्या आहेत ?
(a ) बुलढाणा, परभणी, बीड, औरंगाबाद
(b ) बुलढाणा, वाशिम, परभणी, नांदेड, बीड, औरंगाबाद, जळगाव
(c ) औरंगाबाद, जळगाव, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलढाणा
A ) फक्त विधान (a ) बरोबर आहे. B ) फक्त विधान (b ) बरोबर आहे.
C ) फक्त विधान (C ) बरोबर आहे. D ) वरील सर्व विधाने चूक आहेत.
50 ) .1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा __ प्रवृत्ती दर्शवितो.
A ) स्थिर B ) घटती
C ) वाढती D ) तटस्थ
Answerkey:
26 | 27 | 28 | 29 | 30 | 31 | 32 | 33 | 34 | 35 |
B | D | D | A | C | B | B | A | A | D |
36 | 37 | 38 | 39 | 40 | 41 | 42 | 43 | 44 | 45 |
C | A | D | A | A | A | C | C | C | A |
46 | 47 | 48 | 49 | 50 | |||||
D | D | C | A | B |
Combine Test No. 01 | Download |
Combine Test No. 02 | Download |
Combine Test No. 03 | Download |
Combine Test No. 04 | Download |
Combine Test No. 05 | Download |
Combine Test No. 06 | Download |
Combine Test No. 07 | Download |
Combine Test No. 08 | Download |
Combine Test No. 09 | Download |
Combine Test No. 10 | Download |
Combine Test No. 11 | Download |
Combine Test No. 12 | Download |
Combine Test No. 13 | Download |
Combine Test No. 14 | Download |
Combine Test No. 15 | Download |
Combine Test No. 16 | Download |
Combine Test No. 17 | Download |
Combine Test No. 18 | Download |
Combine Test No. 19 | Download |
Combine Test No. 20 | Download |
Combine Test No. 21 | Download |
Combine Test No. 22 | Download |
Combine Test No. 23 | Download |
Combine Test No. 24 | Download |
Combine Test No. 25 | Download |
Combine Test No. 26 | Download |
Combine Test No. 27 | Download |
Combine Test No. 28 | Download |
Combine Test No. 29 | Download |
Combine Test No. 30 | Download |
Combine Test No. 31 | Download |
Combine Test No. 32 | Download |
Combine Test No. 33 | Download |
Combine Test No. 34 | Download |
Combine Test No. 35 | Download |
Combine Test No. 36 | Download |
Combine Test No. 37 | Download |
Combine Test No. 38 | Download |
Combine Test No. 39 | Download |
Combine Test No. 40 | Download |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download