PSI/STI/ASO Combine Test No. 32, Combine online test series.
सूचना
- सदर प्रश्नपुस्तिकेत १०० अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करुन घ्यावी. तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकाडून लगेच बदलून घ्यावी.
- आपला परीक्षा – क्रमांक पुढील चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.
- वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे व विसरता नमूद करावा.
- अ) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला ४ पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी, हयाकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरु नये.
- ब) आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी माध्यम विहित केलेले आहे. त्या विषयाचा प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्रजीमधील किंवा मराठीतील प्रश्नामध्ये मुद्रणदोषांमुळे अथवा अन्य कारणांमुळे विसंगती निर्माण झाल्याची शंका आल्यास, उमेदवाराने संबंधित प्रश्न पर्यायी भाषेतील प्रश्नाशी ताडून पहावा.
- सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्ल्क राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
- उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची अचूक उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे(0.25) गुण वजा करण्यात येतील.

PSI/STI/ASO Combine Test No. 32
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
76 ) .लोकसभा सभापतीच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखालील कोणतीसंसदीय समिती सरकारच्या खर्चावर लक्ष ठेवते ?
A ) सार्वजनिक लेखा समिती B ) स्थायी समिती
C ) अंदाज समिती D ) सार्वजनिक उद्योगसमिती
77 ) .अंतर्गत लेखापरिक्षण कोण करते ?
A ) केंद्र सरकारचा वित्त विभाग B ) पंतप्रधान कार्यालयाचे सचिव
C ) वेगवेगळ्या खात्यांमधील लेखापरिक्षण कक्ष D ) वरीलपैकी कोणीही नाही
78 ) .खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
(a ) भारतीय राज्यघटनेची नववी अनुसूची ही राज्य विधिमंडळाच्या जमीन सुधारणा विषयक काही कायदे ठरावासंबंधी आहे.
(b ) भारतीय राज्यघटनेची दहावी अनुसूची ही 1985 च्या 52 व्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट केली असून तीत पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेसंबंधीच्या तरतुदी आहेत.
(c ) भारतीय राज्यघटनेच्या अकराव्या अनुसूचित नगरपालिकांचे अधिकार प्राधिकार आणि जबाबदा-या संबंधीच्या तरतुदी आहेत.
A ) (a ) B ) (b )
C ) (c ) D ) यापैकी एकहीं नाहीं
79 ) .अयोग्य कथन ओळखा :
A ) जम्मू व काश्मिरच्या विधान परिषदेते (36 ) सदस्य आहेत.
B ) सिक्कीम विधानसभेत 32 सदस्य आहेत.
C ) विधान परिषदेचे एक तृतीयांश सदस्य पदवीधर मतदार याद्वारे निवडले जातात.
D ) दर दोन वर्षांनी विधान परिषदेचे एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात.
80 ) .खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
A ) सरनामा न्यायालयाद्वारा अंमलात आणता येत नाही.
B ) राज्यघटनेस प्रस्थापित आणि विकसित करण्यायोग्य जी उद्दिष्ट्ये आहेत ती सरनाम्यातून व्यक्त होतात.
C ) सरनाम्यातून राज्यघटनेने आपल्या अधिकाराचे स्रोत कोणाकडून प्राप्त केले आहे ते स्पष्ट होते.
D ) आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधूता ती आदर्श तत्त्वे रशियन राज्यक्रांती (1917 ) कडून घेतली आहेत.
81 ) .खालील विधाने विचारात घ्या :
(a ) राज्यपाल हे राज्यविधिमंडळाचा भाग नाहित.
(b ) राज्यपालांना विधानसभा आणि विधान परिषदेला संबोधित करण्याचा अधिकार आहे.
(c ) राज्यपालांना पदमुक्त करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?
A ) (a ) आणि (b ) B ) फक्त (b )
C ) फक्त (a ) D ) (b ) आणि (c )
82 ) .खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
(a ) भारताच्या विधानाच्या कलम 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद आहे.
(b ) आंतर-राज्य परिषदेची स्थापना करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असतो.
(c ) राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसदेस राज्यसुचीतील विषयावर कायदा करता येतो.
(d ) अखिल भारतीय सेवेच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकारवर नियंत्रण ठेवते.पर्यायी उत्तरे :
A ) फक्त (a ) B ) (a ) आणि (c )
C ) वरील सर्व D ) (b ) आणि (d )
83 ) .राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक कोण करते ?
A ) भारताचे राष्ट्रपती B ) भारताचे पंतप्रधान
C ) राज्याचे राज्यपाल D ) वरीलपैकी कोणीही नाहीं
84 ) .खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरीश राज्यघटनेकडून घेतलेली नाही ?
A ) मूलभूत अधिकार
B ) मार्गदर्शक तत्त्वे
C ) राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत
D ) राज्यसभेवर सदस्यांचे राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशन
85 ) .राज्यपालांच्या वटहुकुम काढण्याच्या अधिकाराबाबत खालील विधाने विचारात घ्या :
(a ) राज्यपालांचा तो स्वेच्छाधीन अधिकार आहे.
(b ) ते केवळ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वटहुकुम काढू शकतात
(c ) ते वटहुकुम कोणत्याही वेळी मागे घेवू शकतात.
(d ) कांही बाबतीत ते राष्ट्रपतींच्या सुचनांशिवाय वटहुकुम काढू शकत नाहीत.वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
A ) (a ) , (b ) , (C ) B ) (b ) , (C ) , (d )
C ) (a ) , (C ) , (d ) D ) (a ) , (b ) , (c )
86 ) जर C = 6 व K = 14 असेल तर त्याच नियमाने 16-26-9 चे योग्य शाब्दिक रूपांतर कोणते होईल ?
A ) MZH B ) NXH
C ) MYH D ) MXH
87 ) .मीनल ताशी 40 कि. मी. वेगाने गाडी चालवते. लता ताशी 42 कि.मी. वेगाने गाडी चालवते, अनंत अडीच तासात 120 कि.मी. जातो. प्रमोद 5 मिनिटात 3 कि.मी. जातो तर सर्वाधिक वेगाने जाणारे कोण ?
A ) मीनल B ) लता
C ) अनंत D ) प्रमोद
88 ) घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, हत्तीला बैल म्हटले, वाघाला सिंह म्हटले तर शिंगे असणारा प्राणी कोणता ?
A ) घोडी B ) हत्ती
C ) बैल D ) सिंह
89 ) .पाच मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रीटा ही लिनाच्या उजव्या बाजूस आहे. रीटानंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे. गीता ही लिनाच्या डाव्या बाजूस आहे. मीना ही लिनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे तर मध्यभागी कोण बसलेले आहे ?
A ) लिना B ) मीना
C ) गीता D ) सीता
90 ) .एक 5 अंकी संख्या आहे पहिल्या व पाचव्या अंकाचा गुणाकार मधल्या अंकाइतका आहे. दुसरा अंक तिस-या अंकच्या दोन तृतीयांश आहे. तर चौथा अंक मधल्या अंकाच्या 4/3 आहे. जर दुसच्या आणि चौथ्या अंकाची बेरीज 12 असेल तर ती संख्या कोणती ?
A ) 32468 B ) 62483
C ) 24683 D ) 32468
91 ) .एका शहरातल्या 33% लोकांकडे रंगीत दूरसंच आहेत 18% लोकांकडे कृष्णधवल दूरसंच आहेत. दूरसंच असणा-यांपैकी 57% लोक दूरदर्शन पाहतात. त्यापैकी 25% लोक केवळ मनोरंजनासाठी, 19% बातम्यांसाठी तर 16% शैक्षणिक उपयोगासाठी दूरदर्शन पाहतात. उर्वरित 34884 लोक कोणत्याही खास उद्देशाशिवाय दूरदर्शन पाहतात. तर त्या शहराची एकूण लोकसंख्या किती ?
A ) 2,84,000 B ) 4,35,000
C ) 3,00,000 D ) 1,87,950
92 ) .माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. नंतर डावीकडे वळून 10 मीटर गेलो. नंतर उजवीकडे वळून 5 मीटर गेलो, नंतर 5 मीटर दक्षिणेकडे गेलो. तेथून 5 मीटर पश्चिमेला गेलो तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे ?
A ) पूर्व B ) पश्चिम
C ) उत्तर D ) दक्षिण
93 ) .प्रश्नचिन्हाऐवजी सर्वोत्तम पर्याय कोणता ?
सुतार : लाकूड : : शिंपी : ?
A ) कापड B ) कापूस
C ) माल D ) पोशाख
94 ) .XYZ : 64, 65, 66 : : STU : ?
A ) 39, 40, 41 B ) 59, 60, 61
C ) 49, 50, 51 D ) 19, 20, 21
95 ) .217 : 262 : : 715 : ?
A ) 760 B ) 859
C ) 877 D ) 580
96 ) .KOLHAPUR हा शब्द ‘IMJFYNSP’ असा लिहिल्यास ‘WASHINGTON’ शब्द कसा लिहाल ?
A ) UVWFGELRLM B ) UYQFGLERML
C ) YUQWFLELMR D ) YQVWGFLEMR
97 ) .अरुण म्हणाला “ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची बायको आहे”. तर अरुणचे त्या मुलीशी नाते कोणते ?
A ) वडील B ) आजोबा
C ) नवरा D ) सासरे
98 ) .एका खेळाडूचा खालून क्रमांक 18 वा आणि वरून 27 वा आहे, तर त्या स्पर्धेत किती खेळाडू आहेत ?
A ) 45 B ) 9
C ) 44 D ) 46
99 ) .चार बहिणींच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्ष होती. तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल ?
A ) 60 B ) 100
C ) 160 D ) 95
100 ) .जर 1 ऑक्टोबरला रविवार असेल तर 1 नोव्हेंबर __________ असेल.
A ) सोमवार B ) मंगळवार
C ) बुधवार D ) गुरुवार
Answerkey:
| 76 | 77 | 78 | 79 | 80 | 81 | 82 | 83 | 84 | 85 |
| A | C | C | C | D | B | C | C | A | B |
| 86 | 87 | 88 | 89 | 90 | 91 | 92 | 93 | 94 | 95 |
| D | C | B | A | C | C | C | A | B | A |
| 96 | 97 | 98 | 99 | 100 | |||||
| B | D | C | C | C |
| Combine Test No. 01 | Download |
| Combine Test No. 02 | Download |
| Combine Test No. 03 | Download |
| Combine Test No. 04 | Download |
| Combine Test No. 05 | Download |
| Combine Test No. 06 | Download |
| Combine Test No. 07 | Download |
| Combine Test No. 08 | Download |
| Combine Test No. 09 | Download |
| Combine Test No. 10 | Download |
| Combine Test No. 11 | Download |
| Combine Test No. 12 | Download |
| Combine Test No. 13 | Download |
| Combine Test No. 14 | Download |
| Combine Test No. 15 | Download |
| Combine Test No. 16 | Download |
| Combine Test No. 17 | Download |
| Combine Test No. 18 | Download |
| Combine Test No. 19 | Download |
| Combine Test No. 20 | Download |
| Combine Test No. 21 | Download |
| Combine Test No. 22 | Download |
| Combine Test No. 23 | Download |
| Combine Test No. 24 | Download |
| Combine Test No. 25 | Download |
| Combine Test No. 26 | Download |
| Combine Test No. 27 | Download |
| Combine Test No. 28 | Download |
| Combine Test No. 29 | Download |
| Combine Test No. 30 | Download |
| Combine Test No. 31 | Download |
| Combine Test No. 32 | Download |
| Combine Test No. 33 | Download |
| Combine Test No. 34 | Download |
| Combine Test No. 35 | Download |
| Combine Test No. 36 | Download |
| Combine Test No. 37 | Download |
| Combine Test No. 38 | Download |
| Combine Test No. 39 | Download |
| Combine Test No. 40 | Download |
- How to Choose the Right Employee Management Software for Your Organization: A Complete Buyer’s Guide
- HRMS vs Employee Management Software: Key Differences, Benefits, and Use Cases
- How PJSoftTech Employee Management Software Simplifies Attendance, Payroll, and HR Operations
- Why Educational Institutions Trust PJSoftTech Employee Management Software for Staff Management
- Employee Attendance, Payroll, and Performance Management Made Easy with PJSoftTech Software

Serch Your Dream Jobs